एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गिगाफायबर नेटवर्कची मोठी घोषणा केली आहे.याचबरोबर सौदी अरॅमकोसोबत मोठी भागीदारी केल्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे रिलायन्समध्ये आता मोठ्या प्रमाणावर नोकरभरती देखील केली जाणार आहे. हजारोंना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. जिओ घराघरात गिगाफायबर...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली ः "टिकटॉक' आणि "हॅलो' ऍपच्या वापरकर्त्यांचा डेटा भारतातच जतन करण्याच्यादृष्टीने विविध पर्यायांची चाचपणी सुरू करण्यात आल्याची माहिती "बाइटडान्स' या कंपनीने रविवारी दिली.  टिकटॉक व हॅलो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या भारतीयांची माहिती सध्या अमेरिका व सिंगापूरमधील...
फेब्रुवारी 10, 2019
इंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड...
ऑक्टोबर 02, 2018
‘बॅकअप’मधून मिळणार ८० टक्केच माहिती; मात्र लाखो रुपये मोजावे लागणार पुणे - माहिती-तंत्रज्ञानाचा (आयटी) प्रभावी वापर करीत असल्याचे दाखविणाऱ्या महापालिकेच्या ‘डेटा करप्ट’ प्रकरणात आणखी नव्या गोष्टी उघड झाल्या आहेत. नवी संगणकप्रणाली (सॉफ्टवेअर) उभारली; मात्र इन्स्टॉलेशननंतर तिची...
सप्टेंबर 29, 2018
भारत वेगाने प्रगती करणारा आणि मोठ्या ग्राहकवर्गाचा देश असल्याने दर्जेदार वस्तू आणि सेवांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भारताविषयी, इथल्या लोकांविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. ‘केंब्रिज ॲनॅलिटिका’ कंपनीने ‘फेसबुक’ वापरणाऱ्यांची खासगी माहिती सहज मिळवून तिचा गैरवापर केला. त्यामुळे...
ऑगस्ट 17, 2018
मुंबई : कॉसमॉस बॅंकेवर मालवेअर हल्ला झाला असल्याचा दावा करून नॅशनल पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बॅंकेच्या आयटी सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. "एनपीसीआय'ची आयटी यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन दरोडा बॅंकेच्या सदोष यंत्रणेमुळे झाला असल्याचे "एनपीसीआय'ने म्हटले आहे. हा मालवेअर...
जुलै 19, 2018
कळणे - आडाळीत २०० कोटींचा ‘फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ प्रकल्प उभारणीसाठी ‘एडीडीआय’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. प्रकल्पासाठी एमआयडीसीतील जागा निश्‍चित करण्यात आली. एमआयडीसीकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे....
जून 06, 2018
नाशिक : सातपूर येथील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीत जीईएफ कॅपीटल पार्टनर्स यांनी गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. काल (ता.5) पर्यावन दिनाचे औचित्य साधतांना गुंतवणूकीची घोषणा केली आहे. गुंतवणूकीतील रक्‍कमेतून कंपनीचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी मदत होणार आहे. टप्या-टप्याने...
मार्च 20, 2018
नाशिक : झपाट्याने वाढत चाललेल्या उद्योगांत आयटी क्षेत्राचे नाव आघाडीवर घेतले जाते. बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा अवलंब करत सदैव अद्ययावत राहणे आयटी उद्योगांना क्रमप्राप्त ठरते. याच अनुषंगाने आयटी उद्योग "क्‍लाऊड कम्प्युटींग' तंत्रज्ञान स्वीकारताय. नुकताच समोर आलेल्या सर्वेक्षणानुसार 2019...
फेब्रुवारी 21, 2018
कॉम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्सिव्ह टीम (सीईआरटी) या राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. सायबर हल्ला झाल्यास सरकारी आस्थापना, तसेच खासगी कार्यालयांना सीईआरटी मदत करेल. राज्यनिहाय सीईआरटी उभारण्यासाठी महाराष्ट्राने अग्रेसर भूमिका घेतली आहे, अशी माहिती...
फेब्रुवारी 17, 2018
पुणे - शहर आणि जिल्ह्यातील आधार केंद्रे पुन्हा सुरू झाली आहेत. "स्टेट डेटा सेंटर'मध्ये (एसडीसी) तांत्रिक बिघाड झाला होता. तसेच, मुख्य सर्व्हरवर आधारची माहिती अपलोड न झाल्याने ही केंद्रे बंद होती. आता नोंदणी आणि दुरुस्तीचे कामकाज पूर्ववत झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून...
जानेवारी 12, 2018
पुणे - व्हायरस किंवा मॅलवेअरमुळे संगणक किंवा मोबाईलमधील संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती चोरी होण्याच्या घटना, प्रकार आपण ऐकले, वाचले, पाहिले असतील. बहुतांश घटना या ग्राहकांनी म्हणजेच ‘एंड युजर’ने पुरेशी काळजी न घेतल्यामुळे घडतात. आता मात्र एक नवा प्रकार उघडकीस आला आहे ज्यामध्ये संगणकाचा मेंदू...
जानेवारी 24, 2017
गुंतवणुकीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी राहील. गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल; तथापि त्यामध्ये रोजगारनिर्मिती आणि "स्टार्ट अप इंडिया'चा सर्वसमावेशक विचार असेल का, याबद्दल सध्या प्रश्नचिन्ह आहे. अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आणि आशा असल्या तरी निश्‍चलीकरण आणि...
जानेवारी 13, 2017
ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे... मराठवाड्यातील...
सप्टेंबर 17, 2016
मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या वाढत्या युजर्सची संख्या लक्षात घेत न्यू मेक्‍सिकोमधील उताह शहरात नवे डेटा सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.  या संदर्भात...