एकूण 138 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
आपण खरेदी करण्यासाठीच्या सगळ्या वस्तू ट्रॉलीत भरून चेक आऊट काउंटरवरून जातो, तेव्हा आरएफआयडी रीडर आपल्या ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूचा आरएफआयडी टॅग दुरूनच वाचतो आणि त्यावरून त्याला त्या ट्रॉलीत कोणत्या वस्तू आहेत ते कळतं. यानंतर किंमत ठरवणं, बिल बनवणं वगैरे बाकीची प्रक्रिया पूर्वीसारखीच होते. फक्त...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
फेब्रुवारी 10, 2019
इंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड...
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....
डिसेंबर 23, 2018
राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देवून राष्ट्रीय तपास संस्था देशातील प्रत्येक माहितीची चौकशी करण्याचा सरसकट अधिकार देणारा आदेश गुरुवारी मध्यरात्री काढला. याद्वारे देशातील सर्व कॉम्प्युटर, मोबाईल व इंटरनेट कनेक्शन यांच्या डेटावरील देखरेख, तपासणे, चौकशीकामी हस्तगत करणे हे आता तपास यंत्रणांना शक्य होणार आहे....
डिसेंबर 22, 2018
मुंबई - शहरी नक्षलवाद प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केली. यामुळे तेलतुंबडे यांच्यावरील पोलिसांची कारवाई सुरू राहणार आहे. पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात प्रा....
डिसेंबर 16, 2018
मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, अनेकदा तो चुकीच्या पद्धतीमुळं वापरल्यामुळं तोटेही सहन करावे लागतात. मोबाईलची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयीचे कानमंत्र... हल्लीच्या जमान्यात अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण...
डिसेंबर 09, 2018
साहित्यविषयक उत्तम जाण असलेले एक यशस्वी प्रकाशक आणि वितरक गेल्या शतकात होऊन गेले. त्यांनी उत्तमोत्तम असे शेकडो ग्रंथ प्रकाशित केले. इतर प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं वितरित केली. अडीअडचणीत सापडलेल्या लेखकांना-प्रकाशकांना निरपेक्षपणे मदत केली. त्यांचे पैशांचे व्यवहार चोख होते. स्वभावानं ते आतिथ्यशील...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - मुलामुलींच्या लग्नाच्या चिंतेत असलेल्या पालकांना फोन करून चांगली स्थळे सुचविण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत. वेगवेगळ्या क्रमांकांवरून कॉल करून वधू-वर सूचक केंद्राचा बनाव केला जातो आणि तीन ते पाच हजार हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात आहे. कुठलेही संकेतस्थळ,...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - डिजिटल पेमेंट कंपनी ‘पेटीएम’च्या सर्व यूजरचा डेटा सुरक्षित असून, केवळ कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्याच डेटाची चोरी झाल्याचा खुलासा आज कंपनीने केला आहे. शर्मा यांना ब्लॅकमेल करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीतील कर्मचारी सोनिया...
ऑक्टोबर 21, 2018
नुकताच नवा मोबाईल डेटासकट हातात मिळालेल्या नव्या टीनएजर्सच्या भावविश्वात बदल झाले आहेत. त्यातून वेगळीच "डिजिटल अफेअर्स' सुरू होतात. डीपी बघून आणि इन्स्टाग्रॅमवरच्या फोटोंचा पाऊस बघून प्रेम किंवा आकर्षण तयार होतं. हे एक प्रकारे "मोबाईल-फोटो आकर्षण' असतं. चॅटिंगमधून अनेक गोष्टी सुरू होतात. "डिजिटल...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - महापालिकेतील ‘डेटा करप्ट’ झाल्यानंतर ‘बॅकअप’द्वारे तो ‘रिस्टोअर’ करीत असल्याचा दावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करून २४ तास उलटले नाहीत, तोच आयटी आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा मंगळवारी उघड झाला. पुणे महापालिकेचा कोणताही ‘डेटा’ नसल्याचा खुलासा...
सप्टेंबर 29, 2018
भारत वेगाने प्रगती करणारा आणि मोठ्या ग्राहकवर्गाचा देश असल्याने दर्जेदार वस्तू आणि सेवांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भारताविषयी, इथल्या लोकांविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. ‘केंब्रिज ॲनॅलिटिका’ कंपनीने ‘फेसबुक’ वापरणाऱ्यांची खासगी माहिती सहज मिळवून तिचा गैरवापर केला. त्यामुळे...
सप्टेंबर 27, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आधार’ला आज सर्वोच्च न्यायालयाने ४ विरुद्ध १ मताने घटनात्मकदृष्ट्या वैध ठरविले खरे, पण त्याचबरोबर बॅंकेत खाते उघडण्यासाठी, मोबाईल कनेक्‍शन आणि शाळेतील प्रवेशासाठीची त्याची अनिवार्यता संपुष्टात आणली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - बॅंकांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असले, तरीही सुरक्षेसाठी रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर सुरक्षेसाठी रिझर्व्ह बॅंकेने २०११ मध्ये तयार केलेल्या नियमावलीकडे सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक बॅंकांनी दुर्लक्षच केले आहे.  लाखो रुपये...
ऑगस्ट 14, 2018
देशातील रोजगारविषयक स्थितीच्या प्रमाणित, पायाभूत ‘डेटाबेस’अभावी रोजगाराचे स्वरूप, त्याची गुणवत्ता यांचे विश्‍लेषण अशक्‍यप्राय ठरते. मनुष्यबळविकासाच्या धोरणाचा पायाच त्यामुळे भुसभुशीत राहतो. लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, पक्षसंघटना वगैरे संस्थात्मक मध्यस्थांपेक्षा थेट जनतेशी संवाद साधण्याला पंतप्रधान...
ऑगस्ट 05, 2018
माहिती-तंत्रज्ञान उद्योग आणि संगणकीय प्रणालीचा, संगणकांचा प्रचंड प्रमाणात वापर यामुळं गेल्या दहा वर्षांत जगभर प्रचंड स्थित्यंतरं घडून आली. यातला महत्त्वाचा भाग किंबहुना गाभा म्हणजे डेटा किंवा माहिती. जगात कोणीही कोणतीही सेवा मोफत देत नाही. गुगलसारख्या कंपनीला गोळा होणाऱ्या डेटामधून...
ऑगस्ट 04, 2018
मोबाईलफोनधारकांना संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवणे, ही खरोखर अवघड बाब आहे. यावर डॉ. लोकरे यांनी मार्ग शोधला आहे. या संदर्भात ‘इनटच’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लाकरे म्हणाले, ‘‘प्रत्येक जण अत्याधुनिक सुविधा असलेला स्मार्टफोन विकत घेतो, मात्र जुन्या मोबाईल फोनमधील संपर्क क्रमांक, फोटो,...
ऑगस्ट 01, 2018
काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉन प्रियंका चोप्राच्या पुढील बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये उत्सुकता होती. प्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानची फिल्म भारत सोडणं आणि तिच्या निक जोनाससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत...