एकूण 92 परिणाम
मे 05, 2019
मोहोळ : अनेक समस्यांवर मात करीत शेती करणे म्हणजे सध्या अवघड आहे, त्यात वीज, पाणी व मजूर या कायमच्या समस्या शेतीसमोर आहेत. यावरही मात करून अंकोली (ता. मोहोळ) येथील सविता दत्तात्रय पवार या महिला शेतकऱ्याने विविध जातीच्या फुलांची फुल शेती करून आज पर्यंत विविध विक्रीतुन पाच लाख रुपयांचे उत्पादन घेऊन,...
एप्रिल 20, 2019
नागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा स्टेडियममध्ये सुरु होत असलेली आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होय. ऑलिंपीकचा पात्रता कालावधी एक मे पासून सुरु होत असल्याने आपण किती सज्ज आहो, हे तपासण्याची पहिली...
एप्रिल 18, 2019
नागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी दिल्ली येथून दोहाला रवाना झाला. दोहा येथील खलीफा स्टेडियममध्ये 21 ते 24 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भालाफेकपटू दविंदर सिंग कांग याची...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची पहिली सोडत सोमवारी काढण्यात आली. याबाबत पालकांना प्रवेश निश्‍चितीबाबतच संदेश (एसएमएस) मोबाईलवर मिळतील. नव्या नियमांनुसार या प्रवेशाकरिता कागदपत्र पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली असून, गुरुवारपासून (ता. ११) समितीकडून पालकांनी कागदपत्रे तपासून घ्यायची...
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे...
जानेवारी 18, 2019
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात...
जानेवारी 18, 2019
आणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, बालक आजार निदान आणि उपचार केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सेंटर, पालकांसाठी समुपदेशन केंद्रही...
डिसेंबर 28, 2018
दौंड - दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन या कॉन्व्हेंट विद्यालयातील ११०० विद्यार्थ्यांनी नाताळनिमित्त दौंड, बारामती व श्रीगोंदे तालुक्‍यातील अन्य ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण केले.  सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ यांनी नाताळ गरजूंसमवेत साजरा...
डिसेंबर 19, 2018
अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : 'द नॉर्वेजिया नोबेल कमिटी'ने 2018 या वर्षासाठी शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद या दोघांच्या नावांचा समावेश आहे. मुकवेगे आणि मुराद या दोघांनी युद्धादरम्यान लैंगिक हिंसेतील पीडितांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपले...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचा दबाव झुगारुन देत रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स मिसाइस सिस्टिम विकत घेण्याच्या 5.4 बिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत हैदराबाद हाऊस...
सप्टेंबर 26, 2018
हिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ) गावातील गुलाब परसराम कदम यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत फुलशेतीवर भर दिला आहे. लिली, मोगरा, कागडा या फुलांच्या लागवडीतून त्यांना वर्षभर टप्प्याटप्प्याने उत्पन्न मिळते. सुट्या फुलांच्या विक्री बरोबरीने हारनिर्मिती तसेच स्टेज, गाडी...
सप्टेंबर 14, 2018
लोणी काळभोर (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील राइज अॅन्ड शाइन बायोटेक प्रायव्हेट लिमिटीड या उत्तीसंर्वधन पद्धतीने रोपे तयार करणाऱ्या कंपनीच्या प्रयोगशाळेच्या इमारतीला शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेनऊ वाजण्याचे सुमारास भीषण आग लागली. कामाच्या एका शिफ्टमध्ये दोनशेहुन अधिक कामगार काम करत असलेल्या ...
ऑगस्ट 26, 2018
दौंड (पुणे): दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील सेंट सेबॅस्टियन विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिकांनी राख्या बांधून राखी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ, पर्यवेक्षक नितीन शिरसाठ, पर्यवेक्षिका...
ऑगस्ट 24, 2018
जकार्ता : भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीने आशियाई स्पर्धेत टेनिस दुहेरीत सुवर्ण पदक पटकावले. कझाकिस्तानच्या अॅलेक्सझॅंडर बुबलिक आणि डेनिस येव्हसेयेव या जोडीवर त्यांनी 6-3,6-4 सहज विजय मिळवला. भारताचे हे आजच्या दिवसातील दुसरे सुवर्ण पदक आहे.   पहिला सेट 6-3 असा सहज...
जुलै 22, 2018
गोवा : मडगावात भर शहरामध्ये असलेल्या लिली गार्मेंटस् शोरूमच्या शटरची कुलूपे तोडून चोरट्यांनी सुमारे वीस हजारांची रोख रक्कम पळविली. शोरूममधील रेडिमेड कपडे अस्तावस्त फेकण्यात आले होती. ही घटना काल रात्री घडली. शोरूमचे मालक आज सकाळी दुकान उघडण्यास आले असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी...
जुलै 05, 2018
साकोळ - दहावीमध्ये नापास झाल्यानंतरही या अपयशाला झुगारून साकोळचा धावपटू ओमकार स्वामीने इतिहास रचत स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. स्वित्झर्लंड येथील झर्मत या शहरांमध्ये तीन जुलैरोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महामॅरेथॉन स्पर्धेत ओमकारने तिसरा क्रमांक...