एकूण 10 परिणाम
डिसेंबर 22, 2019
बहुतांशी वेळेला आपण सगळे कुणीतरी आपल्याला प्रोत्साहन देईल याच्या अपेक्षेत किंवा प्रतीक्षेत असतो. महान खेळाडूंचं नेमकं उलट असतं. ते स्वयंप्रेरित असतात. खेळाडूंना आपण करत असलेल्या परिश्रमातून काय मिळू शकतं याचा अंदाज असतो. मोलाची बाब म्हणजे फलप्राप्ती किंवा यश मिळायला विलंब झाला, तरी ते योजनाबद्ध...
ऑक्टोबर 06, 2019
विशाखापट्टणम : येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत आफ्रिकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. Congratulations to @ashwinravi99 the spin wizard on his...
जुलै 18, 2019
ऑस्ट्रेलियाचे एक काळ गाजविलेले विश्वविक्रमी गोलंदाज डेनिस लिली यांचा आज 70वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्याविषयी वर्ल्ड कप आणि वन-डे क्रिकेटच्या संदर्भातील भाष्य. वर्ल्ड कपमध्ये फलंदाज किती वेगाने धावा करतात याबरोबरच आणखी एका गोष्टीविषयी कमालीची उत्सुकता होती आणि ती म्हणजे...
जून 23, 2019
"जगातला सर्वोत्तम क्रिकेट छायाचित्रकार' अशी ख्याती असलेले पॅट्रिक इगर. क्रिकेटशी संबंधित अनेक क्षण त्यांनी कॅमेऱ्याच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले. एकीकडं छायाचित्रं काढणं सोपं झालं असताना, या सोपेपणामुळं छायाचित्रं काढायची कला कमी होणार नाही ना, अशी भीती पॅट्रिक यांना वाटते. त्यांना प्रत्यक्ष भेटून...
एप्रिल 01, 2018
चेंडूची स्थिती बदलण्याचा (बॉल टॅंपरिंग) प्रकार उघडकीस आल्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि प्रत्यक्ष हे कृत्य करणारा खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून...
फेब्रुवारी 22, 2017
पुणे - भारत दौऱ्यासाठी चेंडू वळणाऱ्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचा कसा सामना करायचा याचा होमवर्क प्रतिस्पर्धी संघ करतात. ऑस्ट्रेलियाच्या संघातील एका गोलंदाजाने मात्र एका भारतीय स्पीनरचा होमवर्क सुरू ठेवला आहे. कांगारूंचा प्रमुख फिरकी गोलंदाज नॅथन लियॉन हा ऑफस्पीनर भारतासाठी विकेटचे रतीब...
फेब्रुवारी 12, 2017
हैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन आश्‍विन याने कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 बळी मिळविण्याची कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डेनिस लिली यांचा विक्रम मोडीत काढला आहे.  हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आश्विनने बांगलादेशचा कर्णधार...
फेब्रुवारी 09, 2017
हैदराबाद : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याला कसोटी कारकिर्दीत सर्वांत वेगवान 250 विकेट्‌स पूर्ण करण्याच्या विक्रमाची संधी आजपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी सामन्यातून साधता येईल. आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या आश्‍विनने 44 कसोटींत 248 गडी बाद केले असून, त्याला सर्वांत वेगवान...
नोव्हेंबर 19, 2016
विशाखापट्टणम : रविचंद्रन आश्‍विनला काही वेळा गोलंदाजीमध्ये सूर सापडायला थोडा वेळ लागतो. पण एकदा सूर गवसला, की त्याच्यासमोर कुठलाही फलंदाज तग धरू शकत नाही, हे आज (शनिवार) पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यातच, या वर्षी अफलातून सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीचीही त्याला साथ लाभली. त्यामुळे...
सप्टेंबर 25, 2016
कानपूर : अफलातून सूर गवसलेला ऑफस्पिनर रविचंद्रन आश्‍विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) वकार युनूस आणि डेनिस लिली या महान गोलंदाजांचा विक्रम मोडला. सर्वांत कमी कसोटी सामन्यांमध्ये 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्‍...