एकूण 2023 परिणाम
मे 20, 2019
पुणे :  देशातील भारतीय तंत्रशिक्षण संस्थांमधील (आयआयटी) आभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचे हॉल तिकिट उपलब्ध झाले आहेत. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा येत्या 27 मेला होणार आहे.  यंदा ही परीक्षा...
मे 19, 2019
नागपूर - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने विधानसभेतील विरोधी क्षनेते पदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. आक्रमक विजय वडेट्टीवार किंवा संयमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांमधून एकाची नेतेपदासाठी निवड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. मराठवाड्याचे कार्ड...
मे 19, 2019
मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे? एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 18, 2019
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत अपयशी ठरली असून, नव्या...
मे 16, 2019
कोल्हापूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही बरेच वाहनचालक दंड भरण्यास नकार देतात, काही वेळा पोलिसांशी हुज्जत घातली जाते. मात्र, त्यांच्या मदतीला आता ‘ई चलन’ मशिन येणार आहे. याद्वारे ऑनलाईन दंड वसुली होणार असून दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. प्राथमिक टप्प्यात कोल्हापूर व इचलकरंजीत याचा वापर...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 16, 2019
औरंगाबाद - बोगस वाहन परवान्यांना आळा घालण्यासाठी देशभरात सारखाच, स्मार्ट वाहन परवाना दिला जाणार असून, येत्या एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी सुरू होईल. देशभरात एकाच पद्धतीचा ‘इंडियन युनियन ड्रायव्हिंग लायसन्स’ देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. १५) येथे पत्रकार...
मे 16, 2019
मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांतील सुविधेमुळे प्रवाशांना सिंगल जर्नी टोकन,...
मे 15, 2019
नागपूर - मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात गंभीर रुग्णाला तत्काळ स्ट्रेचरवर घेत डॉक्‍टरांकडे पोहोचविण्यासाठी येथे परिचर नसतात. तर स्ट्रेचर कुलूप बंद असतात. नातेवाईक स्ट्रेचरसाठी आरडाओरड करतात. हीच स्थिती कॅज्युअल्टीमध्ये असते. येथे उपस्थित कर्मचाऱ्यांजवळ आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र...
मे 14, 2019
लातूर : लातूरातील वाहतूक पोलिसही आता हायटेक झाले आहेत. त्यांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी अत्याधुनिक उपकरण आले आहे. त्याचा वापर करत वाहतूकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ते दंड ठोठावत आहेत. जवळ पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या वाहनचालकांना ते ‘आम्ही डेबिट, क्रेडिट कार्ड...
मे 14, 2019
पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे. त्यानंतर पैसे भरल्याची स्लीप...
मे 13, 2019
शेअर बाजारात बहुतांश लोकांना व्यवहार करायचा असतो.  मात्र बऱ्याच लोकांना तो कसा करावा लागतो? म्हणजे त्यासाठी आधी काय करावे लागते हे माहित नसते. त्यामुळे सगळ्यात आधी आपण डिमॅट अकाऊंट म्हणजे काय? हे माहित करून घेऊया. शेअर बाजारात जर व्यवहार करायचे असतील तर सुरुवातीची पायरी ही डीमॅट अकाऊंट हीच आहे....
मे 12, 2019
येवला : कायमच अवर्षणप्रवण असलेल्या दुष्काळी तालुक्यातत उन्हाळ्यात शेती काम नसल्याने अनेक हातांना रोजगार असतो. या दुष्काळाच्या स्थितीत तालुक्यात मनरेगाच्या कामांचा मोठा आधार ठरत असून मागील आठवड्यात तब्बल ७२ कामे सुरु होती. यावर १ हजार ३९३ मजूर काम करत होते. हा मजुरांच्या हातांना मोठा आधार असला तरी...
मे 12, 2019
औरंगाबाद : चारा छावण्यांबाबत शासनाने 4 मे 2019 ला काढलेल्या निर्णयातील अटी आमंलात आणाव्या तरी कशा, या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. अन्यथा 16 मेपासून चारा छावण्या बंद करू असा इशारा चारा छावणी चालकांनी शुक्रवारी(ता.10) दिला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.  औरंगाबाद...
मे 12, 2019
मदर्स डे : "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' ही म्हण प्रत्येकाच्या ओठावर असते. प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही आपली आई व सहकलाकारांबद्दल "मातृदिना'निमित्त भावना व्यक्त केल्या आहेत.  गायत्री दातार (तुला पाहते रे) : गार्गीताईसोबत काम करणं म्हणजे धमाल. ती...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
मे 12, 2019
सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं. "जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते...
मे 11, 2019
जळगाव ः राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी.) विविध सवलत योजनांसाठी "स्मार्ट कार्ड' योजना राज्य सरकारने लागू केली आहे. त्याचा 65 लाख प्रवाशांना लाभ मिळणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनेत 50 लाख प्रवाशांची नोंद झाली आहे. यात जळगाव आगारातून महिनाभरात एक हजार 50 ज्येष्ठांना "स्मार्ट...
मे 11, 2019
पुणे - प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरलेला पीएमपीचा १४०० रुपयांचा मासिक पास आता एक जूनपासून ‘मी कार्ड’मध्ये रूपांतरित होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांनी या पासचा वापर केला होता. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अमर्यादित प्रवासासाठी पीएमपीचा १४०० रुपयांचा मासिक पास...