एकूण 165 परिणाम
डिसेंबर 06, 2018
पुणे : कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  याप्रकरणी जसबिरसिंह सेहगल (वय 28, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - गेल्या पाच वर्षांत चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डची सेवा नि:शुल्क उपभोगलेल्या ग्राहकांना सेवाशुल्कापोटी पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. वस्तू आणि सेवाकर महासंचालकांनी बॅंकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकीत कर भरण्याची नोटीस पाठवली असून, या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने...
नोव्हेंबर 25, 2018
मोहोळ : तुमच्या बँक खात्यावर बोनस गुण जमा करायचे आहेत. त्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डचे माहिती द्या, असे सांगत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याची व त्याच्या सहकाऱ्याची अशी मिळवून तीस हजार चारशे रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांकडून...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली- जर तुम्ही अजूनही मॅग्नेटिक स्ट्रीप (चुंबकीय पट्टी) असलेले कार्ड वापरात असाल तर ते लवकरच 'ईएमव्ही' कार्डाच्या माध्यमातून बदलून घेणे गरजेचे आहे अन्यथा येत्या 28 नोव्हेंबर पासून तुमचे डेबिट कार्ड बंद करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक...
ऑक्टोबर 15, 2018
पुणे- कर्वेनगरमधील ५७ वर्षीय मकरंद कुलकर्णी यांचे एका बॅंकेमध्ये बचत खाते आहे. त्याच बॅंकेचे डेबिट कार्ड ते वापरतात. त्यांच्याव्यतिरिक्त संबंधित कार्डचा वापर अन्य कोणीही करत नाहीत. तरीही सप्टेंबर महिन्यात अचानक त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख रुपयांची रक्कम कोणीतरी काढून...
ऑक्टोबर 08, 2018
सोलापूर - देशातील बॅंकिंग व्यवसायाला हादरवून सोडणाऱ्या कॉसमॉस बॅंकेवरील सायबर दरोड्यानंतर सहकारी व नागरी बॅंकांकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता नागरी सहकारी बॅंक असोसिएशनच्या पुढाकारातून नोव्हेंबरपर्यंत पुण्यात "नॉलेज हब' उभारण्यात येणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'डिजिटल पेमेंट'ची प्रत्यक्षातील कार्यवाही सोलापूर महापालिकेने सुरू करून, सातत्याने प्रगती करत देशात 18वे मानांकन मिळवले आहे. दुसऱ्या घोषणेत हा क्रमांक 21 होता. नव्या  मानांकनाची घोषणा काल रात्री झाली.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद : तुम्ही बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताय?... तर सावधान! कारण तुमच्या कार्डचे क्‍लोनिंग तर होत नाही ना, याची काळजी घ्या. कारण डेबिट कार्ड फिजर स्कीमर मशीनच्या माध्यमातून क्‍लोनिंग करून पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार समोर आले आहेत...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई - तुमच्या बॅंक खात्यासंबंधी किंवा तुमच्या डेबिट-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती कुणालाही देऊ नये, असे सांगितले जाते; मात्र याही पुढचे पाऊल टाकत सायबर चोरांनी जोगेश्‍वरीतील महिलेला फसवल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी चक्क इंटरॅक्‍टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीमद्वारे (आयव्हीआरएस)...
ऑगस्ट 20, 2018
नालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम लांबवणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या रॅकेटमधील दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधाराचा...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम पेमेंट स्विचवर आंतरराष्ट्रीय हॅकर्सकडून मालवेयर हल्ला करून एटीएम आणि ऑनलाइनद्वारे भारतासह 29 देशांमध्ये सुमारे 94 कोटी 45 लाखांची लूट केल्याच्या घटनेमुळे बॅंकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम, मोबाईल आणि इंटरनेट बॅंकिंग...
ऑगस्ट 15, 2018
भारतासह 29 देशांमधील एटीएममधून रक्कम काढली पुणे - शहरातील नामांकीत कॉसमॉस बॅंकेच्या पुण्यातील मुख्यालयात असलेले "एटीएम सर्व्हर स्विच' (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सनी तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये इतकी प्रचंड रक्कम भारतासह 29 देशांमधील एटीएममधून रोख आणि ऑनलाईन स्वरुपात काढली. हा धक्कादायक प्रकार...
ऑगस्ट 14, 2018
पुणे : परदेशातुन कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ऑनलाइन चोरुन अन्य खात्यावर जमा करण्यात आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन दिवस कॉसमॉस बँकेचे सर्व एटीएम पुर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कॉसमाॅस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी 'सकाळ'शी...
ऑगस्ट 05, 2018
नवी दिल्ली | रुपे डेबिट कार्ड, भीम, आधार किंवा यूपीआय, यूएसएसडीद्वारे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना जीएसटीमध्ये 20 टक्के सूट मिळू शकेल. यासाठीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याला आज जीएसटी परिषदेने मंजुरी दिली. ही सूट जास्तीत जास्त 100 रुपयांपर्यंत असेल. अर्थात, सर्वप्रथम...
जुलै 29, 2018
पुणे : शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात शेफ म्हणून काम करणाऱ्या तरुणीस भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तत्काळ चक्रे फिरवून दिल्ली येथून एका नायजेरियन तरुणास ताब्यात घेतले.  ऍटेसे शिरगे (वय 30, रा. मेघालय, सध्या मोहन गार्डन, दिल्ली) असे अटक...
जुलै 04, 2018
वीजबिल भरण्यासाठी पंधरा पर्याय;  तरीही थकबाकी कमी होईना...!  जळगावः वीज ग्राहकांना घर बसल्या ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुळात ऑनलाइन बिल भरणा केंद्रासह ऑनलाइनचे पंधरा पर्याय "महावितरण'कडून उपलब्ध झाले आहेत. या पर्यायानंतरही बिल थकबाकीची रक्‍कम वाढतच असून, जिल्ह्यातील थकबाकी सातशे...
जुलै 02, 2018
पुणे - पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या सोपान चौधरींच्या बॅंक खात्यातून १८ लाख १९ हजार रुपये अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन काढून घेतले. तत्काळ गृहकर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय गृहिणीचे सव्वा लाख रुपये लंपास केले. आयुष्यभर कष्ट करून जमविलेले लाखो रुपये विमा पॉलिसी, गुंतवणुकीवर जादा परतावा...
जून 24, 2018
व्हॉट्‌सऍपवर आलेली नोटीसही वैध असेल, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच दिला आहे. एकीकडं सगळ्या जगाच्या संवादपद्धती बदलत असताना न्यायालयंही त्यांचा हळूहळू वापर करू लागली आहेत. फॅक्‍स, एसएमएसपासूनचा प्रवास आता व्हॉट्‌सऍपपर्यंत येऊन ठेपला आहे. "व्हॉट्‌सऍप'बाबतच्या नव्या निकालानं कोणते परिणाम...
जून 14, 2018
अकोला - ग्राहकांना वीज बिलाचा भरणा ग्राहकांना ऑनलाइनद्वारे सुलभतेने करता यावा यासाठी क्रेडिट कार्डचा अपवाद वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने भरणा केल्यास अशा ग्राहकांना ही सेवा महावितरणने निःशुल्क केली आहे. महावितरणच्या अधिकृत...