एकूण 2 परिणाम
October 21, 2020
पॅरिस- इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्यावरील व्यंगचित्रावरुन फ्रान्समध्ये एका शिक्षकाचा मुस्लिम कट्टरपंथीयांनी शिरच्छेद केल्यानंतर आता पॅरिसमध्ये आयफल टॉवरखाली दोन मुस्लिम महिलांवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोरांनी या महिलांना शिवीगाळही केली. फ्रान्सच्या...
October 08, 2020
US Election-अमेरिका म्हटल्यावर डोळ्यासमोर उभे राहते ती म्हणजे, श्रींमंती, पैसा, झगमगाट, आता तर भारतातल्या बहुतांशी तरुणांना अमेरिकेत जाऊन रग्गड पैसा कमविण्याची इच्छा आहे. सध्या तिथे निवडणूकीचे वारे वाहत असल्याने वातावरण पूर्णपणे भारावून गेलेले पाहावयास मिळत आहे. तुम्हाला काय वाटलं मतदारांनी मतदान...