एकूण 27 परिणाम
जून 24, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस : यश अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या माजी विश्‍वविजडेत्या पाकिस्तानला रविवारी यंदाच्या स्पर्धेत जीवदान मिळाले. विजय आवश्‍यक असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला. पाचव्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेतील उर्वरित...
जून 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : साखळी सामन्यांत दिमाखदार कामगिरी करायची आणि निर्णायक सामन्यात अवसानघात करून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरायचे याला चोकर्स म्हणतात,  क्रिकेट विश्वाात हा शब्द दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्सासपणे वापरला जातो पण आता त्यांना कदाचीत पॅकर्स म्हणूनही ओखळले जाईल. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत...
जून 20, 2019
बर्मिंगहॅम : न्यूझीलंडने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली आहे. दक्षिण आफ्रिकेवर चार विकेट राखून सफाईदार विजय मिळवीत त्यांनी गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. पावसाचा दीड तास व्यत्यय आलेल्या सामन्यात प्रत्येकी एक षटक कमी करण्यात आले. त्यात आफ्रिकेला २४२ धावांचेच आव्हान देता आले....
जून 19, 2019
 वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम: विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतले आव्हान टिकवण्यासाठी झडगत असलेल्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 241 अशी मजल मारली. सामना सुरु होण्याअगोदर झालेल्या पावसामुळे ही लढत प्रत्येकी 49 षटकांची करण्यात आली.  सकाळी पडलेला पाऊस तसेच ढगाळ...
जून 05, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउदम्पटन : ढगाळ हवामान आणि थोड्या मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघाला 9 बाद  227 असे रोखले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना थोड्या अंतराने बाद करण्यात यश आल्याने धावफलकाला आकार मिळाला नाही. युझवेंद्र चहलने...
जून 05, 2019
वर्ल्ड कप 2019 : साऊदम्पटन : ढगाळ हवामान आणि थोड्या मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघाला 9 बाद  227 असे रोखले. 2019 विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळताना भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांना जणू जखडून ठेवले. सातत्याने फलंदाजांना बाद करण्यात यश आल्याने दक्षिण...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड...
मार्च 28, 2019
कोलकता : सलामीच्या फलंदाजापासून मधल्या फळीपर्यंत फलंदाजांनी दिलेल्या तडाख्याने कोलकता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएलमध्ये दुसरा विजय नोंदविला. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव केला. त्यांच्या विजयात रॉबीन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेलची कामगिरी निर्णायक ठरली.  प्रथम फलंदाजी...
फेब्रुवारी 25, 2018
केपटाऊन : भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन-डेपाठोपाठ टी-20 क्रिकेट मालिकासुद्धा जिंकली. निर्णायक तिसरा सामना भारताने सात धावांनी जिंकला.  आफ्रिकेसमोर 173 धावांचे आव्हान होते. शेवटच्या 18 चेंडूंत 53 धावांची गरज होती. ख्रिस्तीयन जॉंकरने 18व्या षटकात शार्दुल ठाकूरकडून 18 धावा वसूल...
फेब्रुवारी 12, 2018
पोर्ट एलिझाबेथ : एकदिवसीय मालिका विजयाचे स्वप्न भारतीय संघाने स्वत:च्या हाताने वॉंडरर्सच्या मातीत मिळवले. चौथ्या एक दिवसीय सामन्यात संपूर्ण वर्चस्वाच्या स्थितीतून भारतीय संघाने सामना गमावला. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना केलेल्या चुकांचा मोठा भुर्दण्ड भारतीय संघाला भरावा लागला. 3 सलग पराभवानंतर...
फेब्रुवारी 11, 2018
जोहान्सबर्ग : एका नो बॉलने भारतीय संघाच्या हातून चँम्पीयन्स ट्रॉफी निसटली होती. वॉंडरर्स मैदानावर युजवेंद्र चहलने डेव्हिड मिलरला 6 धावांवर बोल्ड केले तो नो बॉल होता. त्यानंतर मिलरने 4 चौकार 2 षटकार मारून 39 धावा केल्या. यष्टीरक्षक क्‍लासेनने नाबाद 43 धावा करून विजयाला गवसणी घातली....
फेब्रुवारी 08, 2018
केपटाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या शतकी तडाख्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी चहल-कुलदीप यांच्या फिरकीचे कोडे कायम राहिले. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आफ्रिकेला 124 धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. चहल-कुलदीप यांनी प्रत्येकी चार विकेट टिपल्या. भारताने याबरोबरच सहा...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या.  डर्बनच्या या खेळपट्टीवर डू...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : आव्हानात्मक खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे उद्दिष्टच डोळ्यांसमोर ठेवून एकदिवसीय मालिकेत उतरेल यात शंका नाही; पण त्यापेक्षा अवघ्या 14 महिन्यांवर आलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
ऑक्टोबर 30, 2017
पोशेस्ट्रूम : दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने काल (रविवार) ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान शतक झळकाविले. मिलरच्या झंझावातामुळे दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 83 धावांनी सहज विजय मिळवित मालिकाही जिंकली.  मिलरने केवळ 35 चेंडूंतच शतक झळकाविले. यापूर्वीचा ट्‌वेंटी-20मधील वेगवान...
ऑगस्ट 25, 2017
पाकिस्तानात होणार टी-२० लढत दुबई - पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतण्याची खात्री गुरुवारी खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली. पाकिस्तानात होणाऱ्या टी- २० लढतीसाठी ‘आयसीसी’ने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिस याची कर्णधार म्हणून निवड केली. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या या तीन टी- २०...
जून 08, 2017
एजबस्टन - भारतविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानने चँपियन्स करंडकातील आपले आव्हान जिवंत ठेवले असून, बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. पाकिस्तानी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजांना जखडून ठेवले आणि अचूक...
एप्रिल 14, 2017
कोलकता - पंजाबची आयपीएलच्या दहाव्या मोसमातील घोडदौड कोलकात्याने रोखली. ईडन गार्डन्सवर कर्णधार गौतम गंभीरने नाबाद खेळी केली, पण सुनील नारायणची अष्टपैलू कामगिरी तितकीच बहुमोल ठरली. गोलंदाजीत चार षटकांत केवळ 19 धावा दिलेला नारायण सलामीला उतरला. त्याने घणाघाती खेळी केली.  पंजाबकडून एकही फलंदाज मोठी...