एकूण 426 परिणाम
मे 25, 2019
पहिल्या जागतिक युद्धाला शतकापेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी त्याचे डाग पुसले जात नाहीत. 25 एप्रिल 2015 रोजी टर्की देशातील गलीपोली नावाच्या एका बेटावर युद्ध लढायला ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, इंग्लंड आणि भारताचे सैनिक उतरले. टर्की देशाच्या अधिकाऱ्यांनी अगोदरच तयारी करून ठेवल्याने दाखल झालेल्या सैन्याचे...
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 13, 2019
लंडन ः ब्रिटनमधील श्रीमंतांच्या यादीत मूळ भारतीय वंशाच्या हिंदूजा बंधूंनी तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, त्यांची मालमत्ता 22 अब्ज पौंड असून, मुंबईत जन्मलेले रुबेन बंधू 18.66 अब्ज पौंडच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीचंद...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
एप्रिल 15, 2019
मेलबर्न : चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदीची शिक्षा भोगलेले स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची आगामी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली आहे. तर, कर्णधारपद हे ऍरॉन फिंचकडे असेल हेही स्पष्ट करण्यात आले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड...
एप्रिल 07, 2019
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या 12व्या पर्वात शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 137 धावांचे आवाक्‍यातील आव्हान असूनही हैदराबादला 40 धावांनी शरणागती पत्करावी लागली. त्यांना शतकी पल्लाही गाठता आला नाही. मुंबईने याबरोबरच पाच सामन्यांत तिसरा विजय मिळवित चौथे स्थान...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 28, 2019
कोलकता : सलामीच्या फलंदाजापासून मधल्या फळीपर्यंत फलंदाजांनी दिलेल्या तडाख्याने कोलकता नाईट रायडर्सने बुधवारी आयपीएलमध्ये दुसरा विजय नोंदविला. त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 28 धावांनी पराभव केला. त्यांच्या विजयात रॉबीन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेलची कामगिरी निर्णायक ठरली.  प्रथम फलंदाजी...
मार्च 19, 2019
आयपीएल 2019 : नवी दिल्ली : चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणातील बंदी उठल्यानंतर आयपीएलसाठी सज्ज झालेल्या डेव्हिड वॉर्नरने सोमवारी सराव सामन्यात खेळताना 43 चेंडूंत 65 धावा केल्या. वॉर्नर सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असून, त्याने आपल्याच फ्रॅंचाइजीच्या 'ब' संघाविरुद्ध फलंदाजीचा...
मार्च 18, 2019
कराची : आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पाकिस्तानची 'धोकादायक देश' अशी प्रतिमा हळू हळू बदलत चालली आहे असे मत व्यक्त केले आहे. रिचर्डसन यांच्या कालावधीत त्यांनी पाकिस्तानात क्रिकेटचे पुनरुज्जीवन करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत.  ''येत्या...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने पुन्हा तांत्रिक...
मार्च 14, 2019
शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णसेवा करण्याचा आमचा मनोदय आहे. अनेक पुरस्कार मिळाले तरी, अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हाच आमच्यासाठी खरा पुरस्कार. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९८७ मध्ये डॉ. सदानंद राऊत यांच्याशी विवाहबद्ध झाले....
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - भावी नागरिक म्हणून त्यांना अपेक्षित असलेल्या पुणे शहराची झलक शाळकरी मुलांनी बनविलेल्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन्समध्ये दिसून आली. घोले रस्ता येथील राजा रविवर्मा कला दालनात या मुलांनी रेखाटलेल्या चित्ररूपी कलाकृतींच्या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  पुणे स्मार्ट सिटीच्या...
जानेवारी 29, 2019
मुंबई - जगातील १०० सर्वोत्कृष्ट मौल्यवान ब्रॅंडच्या यादीत टाटा समूहाने स्थान मिळवले आहे. लंडनमधील ‘ब्रॅंड फायनान्स’ या संस्थेने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट मौल्यवान ब्रॅंडच्या यादीत टाटा समूहाने ८४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षभरात ‘टाटा’ची ब्रॅंड व्हॅल्यू ३७ टक्‍क्‍यांनी वाढली...