एकूण 96 परिणाम
मे 13, 2019
पुणे - वडील वाहतूक शाखेत सहायक पोलिस उपनिरीक्षक, तर आई गृहिणी. अभ्यासात चांगली गती असलेल्या त्यांच्या मुलाने दहावी, बारावी, पदवी अभ्यासक्रमात आपली चुणूक दाखविली. पुढे त्याच मुलाने अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. भारतीय वन सेवेच्या (आयएफएस) परीक्षेत तो केवळ चमकलाच नाही, तर त्याने प्रशिक्षणाच्या...
एप्रिल 13, 2019
पुणे - जुन्नर आणि भोवतालच्या तालुक्‍यांमध्ये बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे, याचे अचूक उत्तर अद्यापही वन विभागाकडे नाही. हे बिबटे जुन्नरच्या भागातच राहतात की, जवळच्या भागातही त्यांची ये-जा सुरू असते, याची ठोस माहिती आजही नाही. त्यामुळे सुमारे तीन दशके चाललेल्या बिबट्या-मानव संघर्षाच्या...
एप्रिल 10, 2019
डेहराडून : भारतीय जनता पक्षाला मत देऊ नका, असे चिठ्ठीत लिहून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ईश्वरचंद शर्मा (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. कर्जाला कंटाळल्यामुळे शर्मा यांनी विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी...
एप्रिल 07, 2019
नागपूर -अवघ्या काही महिन्यांपूर्वी विश्‍व हिंदू परिषदेने अयोध्येतील राममंदिरासाठी आक्रमक होत हुंकार सभांच्या माध्यमातून देश पिंजून काढल्यानंतर काल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विहिंपच्या वतीने देशभरात सामूहिक रामनामाचा जप करण्यात आला. विदर्भात एकूण 1200 ठिकाणी सामूहिकपणे रामनामाचा जप करण्यात आला....
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार...
मार्च 05, 2019
डेहराडून: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जवानांच्या स्मृतीप्रत्यर्थ एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा झालेल्या जवानाची वीरमाता व्यासपीठावर आल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे पाय धरून दर्शन घेतले. व्यासपीठ व उपस्थितांनी...
फेब्रुवारी 19, 2019
डेहराडून : दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले उत्तराखंडमधील डेहराडून येथील मेजर व्ही. एस. धोंडीयाल यांच्यावर आज (मंगळवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी धोंडियाल यांच्या मृतदेहाकडे काही काळ बघत राहिल्या आणि त्यांच्या कानात दोन शब्द बोलून पुन्हा आयुष्याची...
फेब्रुवारी 17, 2019
आग्रा : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनावर गुरुवारी (ता. 14) झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांवर त्यांच्या मूळगावी शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक ठिकाणी हजारोंच्या जमावाने या शूरवीरांना साश्रुनयनाने अंतिम निरोप दिला.  उत्तर प्रदेशमधील आग्रा...
फेब्रुवारी 11, 2019
पिंपरी :  आमच्याकडील पाच जिल्ह्यांत जातीला कोणतेही स्थान नाही. कारण, आम्ही त्यांना इशाराच दिला आहे जातीचे नाव काढले तर ठोकून काढीन. देशातील आदिवासी, पारधी अशा वंचितांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पडीक जमिनींचा विकास केला जाणार आहे,'' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व...
जानेवारी 30, 2019
मुंबई - सध्याचा काळ खूप कठीण आहे. अशा वातावरणात गप्प बसणे त्याहून धोक्‍याचे आहे. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची ओळख आहे. ही हिंदुस्थानियत कधीही सोडणार नाही, असा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी मंगळवारी केले.  यवतमाळ येथे झालेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
जानेवारी 13, 2019
पुणे : पाणावलेल्या डोळ्यांनी मेजर शशिधारण नायर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. भारत मातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. मेजर शशी नायर यांचे मावसभाऊ आश्वात नायर यांनी मुखाग्नी दिला.  जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही. नायर...
जानेवारी 13, 2019
पुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर, खडकवासला) यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला. लष्कराच्या फर्स्ट गोरखा रायफल्समध्ये ते कार्यरत होते. राजौरीमधील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी...
जानेवारी 09, 2019
डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 21व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे खळबळजनक विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आज केले.  "गरीब पालकांच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदी यांनी समाजाच्या सर्व स्थरांतील गरिबांचा विचार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना...
जानेवारी 07, 2019
नागपूर - ‘वातावरण चांगलं नाही, हे सांगण्याचा मी गेले अनेक दिवस प्रयत्न करतेय. या घटनेवरून तेच सिद्ध झालं,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांनी यवतमाळमधील नाट्यमय घडामोडींवर एका निकटवर्तीयाकडे व्यक्त केली. नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित व्यक्तीने ‘सकाळ’ला ही माहिती दिली.  सहगल...
डिसेंबर 10, 2018
डेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही पोचलेली नाही. उत्तराखंडमध्ये याच कारणामुळे दुर्गम भागातील गावे ओसाड पडत आहेत.  उत्तराखंडमध्ये जवळपास 16,500 गावे आहेत. यापैकी पर्वतीय...
डिसेंबर 10, 2018
डेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले.  सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने लक्ष्यवेधी हल्ले केले होते...
डिसेंबर 09, 2018
डेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण संपविणाऱ्यांमध्ये भारताच्या सात मित्र देशांतील 80 छात्रांचाही समावेश आहे. चेटवूड ड्रिल स्क्वेअरमध्ये झालेल्या या संचलनाची सलामी लष्कराचे उपप्रमुख...
डिसेंबर 07, 2018
जंगलातून रेल्वे जाताना रुळावर आलेल्या हत्तीला धक्का बसला आणि हत्तींनी रेल्वे रोको आंदोलन केले. हरिद्वारहून डेहराडून एक्‍स्प्रेसने दिल्लीला जाणार होतो. दुपारी एक वाजता गाडी होती; पण गाडी उशिरा येणार होती. सुमारे तासभर स्थानकातील गंमत पाहण्यात गेला. नव्या सूचनेनुसार गाडी सात तास उशिरा...
ऑक्टोबर 28, 2018
डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा नोव्हेंबरला केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी तेथे प्रार्थना करणार असून, त्यानंतर केंद्रपुरी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करतील, असे आज अधिकृत सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदी सहा नोव्हेंबर रोजी सकाळी ज्योली घाट...