एकूण 28 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) 67व्या वर्षी निधन झाले. जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. देशभरातून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच पक्षातील...
ऑगस्ट 23, 2019
मनमाड २२ - गर्भवती महिलेचे सिझरद्वारे प्रसूती केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेतांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल सुभाषराव पोतदार व कक्ष सहाय्यक प्रविण नीलकंठ राठोड या दोघांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. या घटनेने...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : जंकफूडच्या आहारी गेलेल्या पाचपैकी एका बालकामध्ये लठ्ठपणा आढळत आहे. हा बालक विशीच्या उंबरठ्यावर पोहचेल तेव्हाच त्याला मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजाराने ग्रासलेले असेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त करत आहेत.   राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शैक्षणिक संस्थांमध्ये जंकफुड बंदीचे आदेश...
ऑगस्ट 22, 2019
सोलापूर : समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात. प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत असते. सोलापुरातील एका छायाचित्रकाराचीही जगण्याची एक अशीच हटके पद्धत आहे. हा माणूस मागील 16 वर्षांपासून जेवलेलाच नाही. दूध आणि दह्यावर तो आपली दैनंदिन भूक भागवत आहे. राजेंद्र व्हनसुरे असे या व्यक्तीचे नाव असून ते ...
ऑगस्ट 22, 2019
लातूर : सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तावर उपचार करणाऱय़ासाठी गेलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच डॉक्टर मुलींना पहिल्यापासूनच बोलणी खावी लागली. सोलापूरला गेल्यानंतर तुम्ही कशाला आलात, तुम्हाला कोणी पाठवले? असा प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तेथून पुढे सांगली...
ऑगस्ट 21, 2019
वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार  वरणगावः वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून ट्वेल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे....
ऑगस्ट 21, 2019
मुंबई  : मुंबई पालिकेतील अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या पथकाने सांगलीमध्ये मदतकार्य केले. स्वतः आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांनी हजर राहून सांगलीतील आपत्ती व्यवस्थापनाला योग्य दिशा दिली. याबद्दल सांगली महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार व्यक्त केले आहेत. कापडणीस आपल्या आभार...
ऑगस्ट 20, 2019
फरुखबाद (उत्तर प्रदेश): राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यामध्येच प्रसुती झाली. विशेष म्हणजे महिलेला मदत करण्याऐवजी नागरिक मोबाईलमध्ये शुटींग करण्यात व्यस्त होते. प्रसुतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये एक महिला फरशीवर प्रसुती झालेली...
ऑगस्ट 20, 2019
हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात. आपण काही महत्त्वाच्या तपासण्या पाहू.  १)...
ऑगस्ट 19, 2019
सासवड : राज्यमंत्री विजय शिवतारे यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये; अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे चिरंजीव विनय शिवतारे यांनी दिली आहे.  याबाबतीत कार्यालयातून स्विय सहायकांनी ही रात्री...
ऑगस्ट 17, 2019
पुणे : कोंढवा परिसराती डंपरच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी शहरात सकाळी 7:30 ते 7:45 च्या आसपास घडली. दरम्यान घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि रुग्नवाहिका चालकाची बाचाबाची झाली.   सकाळी 7:30 ते 7:45  दरम्यान सय्यद जाफर (वय 58), हे त्यांची पत्नी नसरीन जाफर सय्यद (वय 50 वर्षे)...
ऑगस्ट 16, 2019
बीजींग (चीन): प्रियकर आणि प्रेयसी डेटवर गेले होते. जेवण झाल्यानंतर प्रेयसीने प्रियकराकडे आईस्क्रीमची मागणी केली. प्रियकराने तू जाड असल्याचे सांगत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला. मात्र, चिडलेल्या प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केला. प्रेयसीने कात्रीने भोसकून प्रियकराचा खून केल्याची घटना...
ऑगस्ट 14, 2019
सांगली : सांगलीच्या महापुरात माणसांचेच एवढे हाल झाले तर जनावरांचं काय होणार हा प्रश्न न विचारलेलाच बरा. पुण्या-मुंबईहून अनेक बचाव पथकांनी त्वरीत कोल्हापूर-सांगलीकडे धाव घेतली. माणसांना मदत करायची दृष्टीने. गावात पाऊल ठेवलं तेव्हा माणसं वाचविण्यासाठी सर्व जिवाचं रान करत होते. अशातच लोणावळ्यातील...
ऑगस्ट 14, 2019
दसवेलच्या शेतकऱ्याची आत्महत्या धुळे : सलग तीन वर्षे दुष्काळ बँकेचे आणि खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून दसवेल येथील तरुण शेतकरी किशोर भगवान पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. दोन दिवसांपासून हिरे महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दसवेल (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी  किशोर...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - पूरग्रस्त भागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. दरम्यान, राज्यभरात सध्या ५७० वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे १९६ तर सांगली येथे १४४ पथके कार्यरत आहेत. मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची तपासणी करून...
ऑगस्ट 11, 2019
मोठ्या बहिणीच्या लग्नाला ७-८ वर्षे झालेली. तिचा सुखाचा संसार चाललेला. लग्नानंतर आई-वडिलांचं एका अपघातात निधन झाल्यामुळे भावाचं लग्न लावून दिलंं. बायकोशी त्याचं पटायचं नाही. लग्नापूर्वीच्या प्रियकराशी ती अजूनही बोलत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये खटके उडायचे. घरामध्ये सतत किरकिर. त्यांना एक मुलगा...
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
ऑगस्ट 11, 2019
सारं आवरून श्रेयस शांतपणे वर्तमानपत्र वाचत बसला होता. बाहेर बापू बागेत काम करत होता. शांताबाई घरातलं काम करत होती. वाचता वाचता श्रेयसचा डोळा लागला अन्...अचानक त्याला तो दरवळ जाणवला. खास दरवळ...त्याच्या लाडक्या ‘गंधा’चा दरवळ! ट्रेन सुरू झाली. सहा महिन्यांनी श्रेयस घरी चालला होता. पहिलंच पोस्टिंग...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद : "विश्‍वचि माझे घर' अशी शिकवण देणारे ज्ञानेश्‍वर माऊली, उपेक्षितांच्या मुखी पंचपक्वानाचा घास घालणारे एकनाथ, "चिंता करितो विश्‍वाची' म्हणणाऱ्या रामदासांपासून कित्येक संतांनी आपल्या शिकवणीतून घालून दिलेली सहिष्णुतेची परंपरा मराठवाडा विसरलेला नाही, याची जाणीव पदोपदी येत आहे. दुष्काळाचे दुःख...
ऑगस्ट 10, 2019
ठाणे : महापुरामुळे कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जात असताना ठाण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी सरसावली आहे. त्यानुसार, जीवनावश्यक वस्तूंचे सहा ट्रक पूरग्रस्त भागाकडे रवाना केले आहेत. तर, डॉक्टरांनीदेखील मदतीचा हात...