एकूण 1236 परिणाम
मार्च 24, 2019
दृष्टिदोषामुळं लग्न ठरत नाही, अशा समस्येमुळं अनेक मुलींचं आयुष्य होरपळलं आहे. एकीकडं दृष्टिदोषांबाबत असलेलं कमालीचं अज्ञात आणि त्यात भर गरिबीची. या मुलींकडे पाहण्याची तरुणाईची मानसिकता हाही मोठा दोष. जे. जे. रुग्णालयातल्या नेत्र विभागातल्या एका वातावरणातून हे वास्तव समोर आलं. या मुलींकडं पाहण्याचा...
मार्च 21, 2019
कोल्हापूर - त्या काळी शिवाजी पेठेत मुलांसाठी खोली भाड्याने देण्याची पद्धत नव्हती. या परिसरात पहिल्यांदा आम्ही मुलांसाठी खोली भाड्याने दिली. गोव्याहून शिकण्यासाठी आलेले डॉ. प्रमोद सावंत इथेच राहात होते. एका खोलीत आठ जण कसे मावणार?, असा प्रश्‍न होता. अडचणी होत्या, तरीही आठजण केवळ शिकण्याच्या...
मार्च 21, 2019
कोल्हापूर - राजारामपुरीतील फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला. श्रीराम संजय कोळी (वय १९, रा. राजारामपुरी पाचवी गल्ली, मूळ रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यात...
मार्च 19, 2019
सेलिब्रिटी टॉक - पूजा सावंत खरेतर मला प्राण्यांचे डॉक्‍टर व्हायचे होते. शाळेत शिकत असताना तोच विचार डोक्‍यात होता. मात्र, त्याचवेळी स्मिता पाटील यांच्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील एक गाणे पाहिले आणि मी कमालीची इम्प्रेस झाले. तेथेच मला ॲक्‍टिंगमध्ये येण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणा...
मार्च 18, 2019
प्रत्येक रुग्णागणिक वेगळा अनुभव डॉक्‍टर घेत असतो. पण एखाद्याचे प्राण वाचवता आले की त्याला लाखमोलाचा आनंद होतो. मांडवगणसारख्या ग्रामीण भागात काम करीत होतो. मांडवगणमधील प्रतिष्ठित असे एक काका कधीमधी गावात भेटायचे. बोलणे चालणे व्हायचे. काका पान खाऊ घालायचे अन्‌ मार्गस्थ व्हायचे. एके दिवशी...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 14, 2019
साळी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून एक ट्रस्टी म्हणून आदिवासी भागात शिबिरांद्वारे महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. शाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, अपंग, मतिमंद मुलांकरिता आरोग्य शिबिरे घेतली. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो. सन १९७९ मध्ये मंचर येथील डॉ. मोहन श्रीकृष्ण साळी...
मार्च 14, 2019
सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. कमी दिवसांतला व कमी...
मार्च 13, 2019
पुणे - अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णावर नेमके कोणते प्रतिजैविक (अँटिबायोटिक्‍स) किती प्रमाणात वापरायचे, याचा कोणताच नियम आतापर्यंत नव्हता. प्रत्येक डॉक्‍टर अनुभवाच्या जोरावर अँटिबायोटिक्‍स आणि त्याचा डोस ठरवत असे. डॉक्‍टरांची ही प्रॅक्‍टिस आता इतिहासजमा होणार आहे. कोणत्या...
मार्च 13, 2019
पुणे - भारताच्या पहिल्या महिला डॉक्‍टर आनंदीबाई जोशी यांच्यावर आलेला चित्रपट पाहून अनेकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती मिळाली. त्यांची मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोचली. वारसा दर्शन कार्यक्रमात आनंदीबाईच्या पुण्यातील निवासस्थानाला पुणेकरांनी भेट दिली. आनंदीबाई जोशी यांचा इतिहास...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 10, 2019
ताणाचा मनावर तीव्र आघात होऊन शारीरिक अस्वस्थतेची लक्षणं जाणवणाऱ्या "पॅनिक ऍटॅक डिसॉर्डर'चं प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तरुणांमध्ये-विशेषतः आयटीसारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांना पॅनिक ऍटॅक्‍स येण्याचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. प्रत्यक्ष शारीरिक तपासणीत काही नाही; मात्र लक्षणं...
मार्च 10, 2019
मुंबई : मेळघाट व अन्य आदिवासीबहुल भागांमधील कुपोषण रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. आदिवासी सल्लागार मंडळ (ट्रायबल ऍडव्हायझरी कौन्सिल) नेमण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशील पुढील सुनावणीला सादर करण्याचा आदेश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब...
मार्च 10, 2019
शरदराव आणि नाना पहाटेच उठून फिरायला जात आणि येताना भाजी, दूध घेऊन येत. दुपारी बारा वाजता सुमनताई आणि माईंचा स्वयंपाक झाल्यावर चौघं एकत्र बसून जेवण करायचे. चारचा चहा झाल्यावर शरदराव-नाना फिरायला जायचे, आणि माई- सुमनताई मंदिरात जायच्या. शरदराव आणि नानांची चांगलीच गट्टी जमली होती. माई तर सुमनताईंवर...
मार्च 09, 2019
संगमेश्‍वर - येथील डॉक्‍टरांच्या खात्यातून सुमारे ८० हजार रुपये एटीएम कार्ड वापरून काढण्यात आले. या खात्याचे एटीएम कार्ड नाही. तरीही रक्कम काढली आणि बॅंकेने ती डेबिटही केली. याबाबत विचारणा केली असता ‘पैसे गेले समजा, तुम्ही खाते बंद करा’ असे उत्तर मिळाल्याने ते अवाक झाले. वरिष्ठांशी संपर्क...
मार्च 08, 2019
मोबाईलच्या वेडाने हरवतोय संवाद...! - ऋतुजा क्षीरसागर. मोबाईल हे एक असे साधन झाले आहे, की ज्याच्यावाचून घरातील लहान-मोठी मुले-मुली राहूच शकत नाहीत. मोबाईल हे त्यांना एक प्रकारचे लागलेले व्यसनच आहे. त्यामुळे त्यांचा घरातील व्यक्तींबरोबरचा संवाद कमी कमी होत आहे. पूर्वी शाळेतून घरी आले, की दप्तर टाकले...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  तुर्भे  - रुग्ण सेवा ही ईश्‍वर सेवा आहे, असा ध्यास घेऊन अनेक डॉक्‍टर आज त्यांचे कार्य करत आहेत; पण त्याच्याही एक पाऊल पुढे टाकून कोपरखैरण्यातील एक डॉक्‍टर रुग्णसेविका घडवत आहेत. डॉ. विजया तांबे असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील नव्हे तर ठाणे, डहाणू, पालघर,...
मार्च 07, 2019
पुणे : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी देहावर कराव्या लागणाऱ्या विविध प्रयोग आणि चाचण्यांसाठी आवश्‍यक असणारी "सिम्युलेशन लॅब' ससून रुग्णालयात उभारण्यात आली आहे. या लॅबचे उद्‌घाटन खासदार शिरोळे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या "लॅब' मुळे तज्ज्ञ डॉक्‍टर तयार होणार असून,...
मार्च 06, 2019
नागपूर - मेडिकलच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार नुकतेच अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा यांनी स्वीकारला. अधिष्ठात्यांच्या खुर्चीत विराजमान होताच, येथील डॉक्‍टरांनी माणूस बनायला हवं, हा संदेश दिला. मेडिकल रुग्णासाठी लाइफलाइन आहे. रुग्णहितासह एमबीबीएस, एमडी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या...
मार्च 06, 2019
पुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे? कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल राज्याच्या सरकारी रुग्णालयांमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे.  राज्यातील आरोग्य खात्याच्या जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या...