एकूण 12 परिणाम
January 25, 2021
अकोले (अहमदनगर) : रविवारी (ता. 24) जानेवारी रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांतील 15 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजता इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी येथून कूच केली आणि अडीच तास चालून कसाऱ्याजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच सुरू केली...
January 22, 2021
नाशिक : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. २३) नाशिकहून किसान सभेतर्फे मुंबईकडे वाहन मार्च रवाना होईल. सोमवारी (ता. २५) सकाळी अकराला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा होईल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,...
January 13, 2021
अकोले (अहमदनगर) : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना स्थगिती देत त्यांची अंमलबजावणी थांबवली आहे. शेतमालाचा बाजार कॉर्पोरेट कंपन्यांना खुला करण्यासाठी, अन्नसुरक्षेवर कॉर्पोरेट मक्तेदारी स्थापन करण्यासाठी व शेतकऱ्यांची आणखी लूट करण्यासाठी केलेले कायदे संपूर्णपणे रद्द करणे...
December 22, 2020
नाशिक : दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना प्रवासातील पहिल्याचं रात्री कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. चांदवडच्या गुंजाळ शाळेच्या आवारात, मोकळ्या मैदानात जागा मिळेल तिथे या सर्व शेतकऱ्यांनी आपली रात्र काढली. कितीही संकटांचा सामना करावा लागला तरी शेतकऱ्यांच्या...
December 08, 2020
अकोले (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. मात्र ग्रामीण भागात समिश्रा प्रतिसाद मिळाला राजूर येथे दहानंतर व्यवहार सुरू झाले. हेही वाचा : भारत बंद : नगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशी स्थिती वाचा एकाच...
December 01, 2020
अकोले (अहमदनगर) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबरला महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या...
November 17, 2020
अकोले (अहमदनगर) : राज्यभरातील हजारो बळीराजांनी पंतप्रधानांना बलिप्रतिपदा दिनी पत्र पाठवून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार आंदोलन केले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आंदोलनात राज्यातील 21 जिल्ह्यांमधून हजारो पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली...
November 13, 2020
अकोले : अकोले नगरपंचायत व अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला सत्तारूढ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रण न दिल्याने अकोले तालुक्यातील आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा सुरू आहे. पंचायत समितीचे...
November 13, 2020
अकोले : केंद्र सरकारच्या कृषी धोरणांमुळे देशातील शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. केंद्राने शेतकरीविरोधी धोरणात बदल करावा, या मागणीसाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी (ता. 16) राज्यातील हजारो शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठविणार आहेत.  किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात...
October 07, 2020
अकोले (अहमदनगर) : शेतकऱ्यांची फसवणूक व लूटमार यापासून संरक्षण व्हावे. यासाठी राज्यात कृषी न्यायालये स्थापन करावीत, अशी आग्रही मागणी किसान सभेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  केंद्राचे कृषी कायदे व राज्याचे पणन धोरण याबाबत शेतकरी संघटनांची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी...
September 19, 2020
अकोले (अहमदनगर) : आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांना रास्त मानधन द्या अन्यथा कोरोना सर्वेक्षण इतर कुणाही कर्मचाऱ्यांकडून करून घ्या व आशा व गट प्रवर्तकांना यातून मुक्त करा अशा आशयाचे निवेदन अकोले तालुक्यातील आशा व गट प्रवर्तकांनी आ. डॉ. किरण लहमटे यांना दिले. आपल्या गावात, वॉर्डात, विभागात...
September 16, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आठ दिवसात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अकोले तालुक्याचा दौरा करून पाऊल न उचलल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश करणार असल्याचा इशारा डॉ. ...