एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अगदी आयत्या वेळी भरण्याचा करदात्यांचा कल असतो. यंदा विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४९ लाख लोकांनी विवरणपत्र भरलं. विवरणपत्र कुणी भरावं लागतं, ते उशिरा भरल्यामुळं कोणते तोटे होऊ शकतात आणि ते वेळेत भरल्यामुळं काय फायदे होतात आदी गोष्टींचा लेखाजोखा...
सप्टेंबर 02, 2019
यंदाच्या वर्षी पाच जुलै रोजी अर्थसंकल्प सादर झाल्याने प्राप्तिकर कायद्यात काही महत्त्वाचे बदल एक सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. हे बदल सर्वांनी जाणून घेण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे प्राप्तिकर कायद्यातील बदल हे देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर एक एप्रिलपासून लागू होत असतात. तथापि, यंदाच्या वर्षी...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जून 09, 2019
आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...
मार्च 31, 2019
पुणे - भाड्याने दिलेल्या रूमला प्रतिदिन एक हजार रुपये भाडे असेल, तर संबंधित उत्पन्नावर आता ‘जीएसटी’ भरावा लागणार नाही. जीएसटी विभागाच्या या निर्णयामुळे देशभरातील होस्टेलचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  रूमला प्रतिदिन १ हजार रुपये भाडे असल्यास मोठे हॉटेल, इन, गेस्ट हाउस, कॅंप साइट, क्‍लब आदींना...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
सप्टेंबर 30, 2018
प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) मिळवणं हे अनेकदा कष्टाचं काम असतं. हा परतावा कधी मिळतो, त्यासाठी काय करायचं, किती परतावा मिळतो, त्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात आदी गोष्टींबाबत माहिती. "इन्कमटॅक्‍स रिफंड' म्हणजे प्राप्तिकराचा परतावा. ही रक्कम म्हणजे व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नावर द्याव्या लागणाऱ्या...
ऑगस्ट 12, 2018
जून-जुलै महिना आला, की बहुतेक सगळ्यांच्याच कानावर इन्कमटॅक्‍स रिटर्न म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र हा शब्द कानावर पडायला लागतो. हा "रिटर्न' म्हणजे नक्की काय, तो का भरायचा, कसा भरायचा, त्याचे फायदे काय आदी गोष्टींवर एक नजर. जून-जुलै महिना आला, की बहुतेक सगळ्यांच्याच कानावर इन्कमटॅक्‍स रिटर्न म्हणजे...
जुलै 24, 2018
कोणतेही क्षेत्र असो कामासाठी चांगले उमेदवार मिळत नाहीत. परिणामी, अनेक इच्छुक नोकरीविना राहतात, हे वास्तव आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये कौशल्याची आवश्‍यकता आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ते कौशल्य नसल्यामुळे ही स्थिती उद्‌भवते.  वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये सीए किंवा सीएफए झालेल्या...
फेब्रुवारी 18, 2018
प्राप्तिकर वाचवण्यासाठी कलम 80 सीअंतर्गत केलेली गुंतवणूक हा एक मोठा दिलासा असतो. संबंधित आर्थिक वर्षात ही गुंतवणूक केली, तर त्याचा दावा करून विशिष्ट प्राप्तिकर वाचवता येतो, ही बाब अनेकांना माहीत असली, तरी नेमके तपशील माहीत नसतात. शिवाय आर्थिक वर्ष संपताना म्हणजे अगदी 31 मार्चला किंवा त्याच्या आधी...
डिसेंबर 10, 2017
योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांची जन्मशताब्दी १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. ‘अय्यंगार योगविद्ये’चे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुजींनी योगासंदर्भात मूलगामी विचार मांडले. जगभर त्याचा प्रसार केला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा परिचय. बेल्लूर कृष्णम्माचार सुंदरराजा...
ऑक्टोबर 29, 2017
स  रकारनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी; तसंच महामार्गबांधणी प्रकल्पासाठी ‘अर्थबळ’ देण्याची घोषणा केली आहे. ‘भारतमाला’ आणि ‘सागरमाला’ प्रकल्पांसाठी पुढच्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार आहे. ‘भारतमाला’ प्रकल्पाअंतर्गत पुढच्या...
ऑगस्ट 05, 2017
पुणे - 'जीएसटी करप्रणाली ही मागील 26 वर्षांमधील सर्वांत मोठी आर्थिक सुधारणा आहे. राज्य आणि केंद्राच्या 15 विविध करांचे एकत्रीकरण करून जीएसटीचा अमृतमय कलश तयार केला आहे. यामुळे कर सुलभीकरण होऊन व्यापार व गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार होणार आहे,'' असे मत चार्टर्ड अकाउंटंट व अर्थतज्ज्ञ डॉ....
जुलै 01, 2017
'एक देश, एक बाजारपेठ, एक कर' हे उद्दिष्ट ठरवून स्वातंत्र्योत्तर काळातील अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या मांडणीतील सर्वांत महत्त्वाचा बदल आजपासून होत आहे व तो निश्‍चितच स्वागतार्ह आहे. वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) सरकारच्या कर संकलनात काही हजार वा लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. या कायद्याच्या...