एकूण 1687 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मरवडे (जि. सोलापूर) : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे अधिक गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती समजून घेत शैक्षणिक बदल केले तर विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोचू शकतो. यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी "मलाबी तुमच्यासंगं येऊ...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि "मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमणे, परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी नियम शिथिल करणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. मुंबई...
डिसेंबर 06, 2019
सिंदुदुर्ग - हत्तींना पिटाळण्यासाठी आता बटाटा बंदुकीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्‍यात चार ठिकाणी हत्ती कॅम्प उभारण्यात आले आहेत. कॅम्प चंदगड तालुक्‍यातील हत्तीप्रवण क्षेत्रातही उभारण्यात आले आहेत. वन विभागाने नामी शक्कल हत्तींच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान केले जात...
डिसेंबर 06, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फिनलॅंडच्या टुर्कू विद्यापीठाशी अध्यापन व संशोधन, विद्यार्थी व अध्यापक आदान-प्रदान, संयुक्त आंतरराष्ट्रीय प्रकल्प, कमी कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच अभ्यासक्रम विकसित करण्यासंबंधी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सहमतीपत्रावर दोन्ही...
डिसेंबर 06, 2019
नागपूर ः महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे शासन अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्नशील असताना वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना रोखणे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे. यातच महिलांना संकटकाळी पोलिसांची मदत मिळावी, यासाठी राज्यातच नव्हेतर देशात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्यासाठी...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअरचे नुकसान झाले तर काही जणांनी जीवन संपवले आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेले मतभेद दूर व्हावेत...
डिसेंबर 05, 2019
अकोला : अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच तथा मराठी विभाग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन स्व. उद्धव शेळके साहित्य नगरी अमरावती मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्व. मनोहर तल्हार विचारपीठ  दृक-श्राव्य...
डिसेंबर 05, 2019
राहुरी विद्यापीठ : ""आपल्या देशात अनेक लोक अनुकरणप्रिय बनल्याचे दिसून येते. मात्र, विद्यार्थ्यांनी कुणाचे अनुकरण करण्याऐवजी संशोधक वृत्तीने नावीन्यपूर्वक संशोधनाकडे कल ठेवणे गरजेचे आहे. स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्‍वास ठेवून आपणही देशासमोर एक आदर्श उदाहरण ठरू शकतो,'' याची जाणीव राज्यपाल भगतसिंह...
डिसेंबर 05, 2019
अलिबाग ः जलशक्ती अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलव्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनेतून रायगड जिल्ह्यातील 10 हजार 464 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांमधील 22 ग्रामपंचायतींतील 58 महसुली गावांमध्ये हे अभियान राबवून 46 ठिकाणी बांधकामे करण्यात आली...
डिसेंबर 05, 2019
अकोला : ‘ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा’, या बाल कथेतील काव्यपंक्तींमध्ये आता बदल करण्याची वेळ आली आहे. कारण आता कापूस केवळ पांढरा राहला नाही तर, रंगीत कापूस उत्पादनाचे स्वप्न कृषी शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरविले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने व्यवस्था केली आहे. जादा बससेवेप्रमाणे वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिल्या आहेत...
डिसेंबर 04, 2019
नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी "ट्रॅफिक दूत' नावाची संकल्पना साकारली आहे. वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी तसेच स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी युवकांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमात...
डिसेंबर 03, 2019
नागपूर : पाचशे बारा पूर्णांक आठ मीटर म्हणजेच 586 किलो हर्टसवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण कार्यालयाच्या अंतर्गत नागपूर येथील आकाशवाणीच्या वृत्त विभागात मंगळवारी (ता. तीन) जागतिक दिव्यांग दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.   येथील वृत्त विभागाच्या वतीने सकाळी 11...
डिसेंबर 03, 2019
सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत...
डिसेंबर 03, 2019
नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात...
डिसेंबर 03, 2019
शेगाव (जि.बुलडाणा) : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधुन जनजागृतीच्या हेतुने आविष्कार व्दारा संचालित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयाव्दारे भव्य दिव्यांग दिंडींचे आयोजन मंगळवार (ता.3) करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या पावन भूमीत निघालेल्या या...
डिसेंबर 03, 2019
नगर : येथील महापालिकेत भले कोणी आयएएस अधिकारी यायला धजावत नसेल, नागरी सुविधा द्यायला उन्नीस-बीस होत असेल; परंतु हीच महापालिका आयएएस, आयपीएस घडवते आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. असा अभिनव उपक्रम राबविणारी ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली; मात्र निधी, तसेच नियोजनाअभावी...
डिसेंबर 03, 2019
नागपूर :  रिश्‍तों की चाय में  शक्कर जरा माप के ही रखना  फीकी हुई तो स्वाद नहीं आएगा  ज्यादा मीठी हुई तो मन भर जाएगा  नातेसंबंधांसह चहामध्येही साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाले तर काय परिणाम होतो, हे दर्शविणाऱ्या या ओळी. प्रत्यक्षात साखर म्हटलं की अनेकांच्या पोटात आजकाल धस्सं होतं. नाइलाजाने...
डिसेंबर 03, 2019
बीड -  हैदराबादच्या डॉ. प्रियांका रेड्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखल्या आहेत. पूर्वीची "बडी कॉर्प' योजना अधिक प्रभावी करीत आता अडचणीत सापडलेल्या अथवा असुरक्षित वाटत असलेल्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी "कवच' या नावाने नवीन उपक्रम...
डिसेंबर 03, 2019
औरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी वर्षभरात तब्बल ८० लाखांचे काम केले. यातून प्रत्येकाला ३५ ते ४० हजारांचा नफा मिळाला. प्रेरणा संस्थेने दिलेल्या कौशल्य प्रशिक्षणाने जगण्याला नवी उमेद...