एकूण 93 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानवशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र मानवविज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "भारतीय मानवशास्त्र परिषदे'चे येत्या 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद विद्यापीठाच्या ज्ञानेश्‍वर सभागृहात होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - ‘प्राचीन संस्कृती आकाराला येताना मानवी बुद्धिमत्तेला न पेलणाऱ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मिथकांचा आधार घेतला गेला. प्रचलित व्यवस्थेच्या समर्थनासाठीही मिथके जोपासली गेली, त्यामुळे लेखकांनी मानवतेसाठी मिथकांचा विचार मांडावा,’’ असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : पारंपरिक पद्धतीप्रमाणे क्‍लासरूममध्ये बसून उच्च शिक्षणाबरोबरच आता "ऑनलाइन'द्वारेही शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) काही दिवसांपूर्वी सर्व पात्र उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्यासंदर्भातील अर्ज मागविले आहेत. सावित्रीबाई फुले...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये आतापर्यंत पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम करता येत होता; परंतु आता विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठातूनच पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात बी.एस्सी. हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.  विद्यार्थी...
जानेवारी 08, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी झील एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या कार्यकारी संचालकांच्या नातेवाइकांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी स्नेहल सुरेश जगताप, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अजित काटे आणि प्राध्यापक अनुराग जैन...
जानेवारी 03, 2019
पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पुण्याला ‘स्मार्ट’ बनविण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हातभार लागणार आहे. शहरातील समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठातील इनक्‍युबेशन सेंटरमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी विद्यापीठ आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये सामंजस्य...
डिसेंबर 30, 2018
पुणे : दहा-बारा वर्षांपासून बंद असलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकाशन विभाग आता पुन्हा कात टाकण्याच्या तयारीत आहे. विद्यापीठाने यापूर्वी प्रकाशित केलेली दुर्मीळ ग्रंथ संपदा आणि काही जर्नल्स नव्या वर्षात पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय काही लेखकांनाही लिखाणासाठी प्रोत्साहित...
डिसेंबर 25, 2018
पुणे - महाराष्ट्रासह चार राज्यांतील विद्यापीठांच्या युवा स्पंदन या स्पर्धेत ठसा उमटवत राजस्थानमधील वनस्थळी विद्यापीठाने पाचही कलाप्रकारांमध्ये सर्वसाधारण विजेतेपद, तर मुंबईतील श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठाने उपविजेतेपद पटकावले. ही दोन्ही महिला विद्यापीठे आहेत.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात...
डिसेंबर 23, 2018
पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्‍यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. ...
डिसेंबर 11, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा वाटा असलेले आणि विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु. रा. जयकर यांच्या आठवणींना त्यांच्या नातवंडांनी उजाळा दिला. जयकर यांच्या लंडनमधील नातवंडांनी सोमवारी विद्यापीठाला सोमवारी सदिच्छा भेट दिली.  जयकर यांची आता सत्तरीत असलेली नातवंडे...
डिसेंबर 07, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये येत्या १९ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘युवास्पंदन - आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव २०१८’ आयोजित केला आहे.  विद्यापीठाला यंदा पहिल्यांदाच या महोत्सवाच्या...
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : ''कलेने विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे,' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी विद्यापीठात आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे - झील एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संचालकांच्या पत्नीचा पेपर त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सोडविल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सोमवारी सादर करण्यात आला. परीक्षेत गैरप्रकार...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे - ‘‘विजेवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ‘इलेक्‍ट्रॉनिक मोबिलिटी’कडे वाटचाल सुरू असताना ऊर्जा साठवण्याची अर्थात बॅटरींची क्षमता वाढवण्याची आवश्‍यकता आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज निर्माण होऊ शकते. मात्र, ती रात्री वापरण्यासाठी स्टोअरेज व्यवस्था आवश्‍यक आहे. त्या दृष्टीने ‘एनर्जी स्टोअरेज’कडे...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे : बीएस्सी पेपरफुटीप्रकरणी येत्या चार दिवसांत दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सात ते आठ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचे विद्यापीठाच्या वतीने अधिसभेत सांगण्यात आले.  अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी या प्रकाराची दखल घेत स्थगन प्रस्ताव दाखल केला...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे : चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रीकरणासाठी मैदान दिल्याच्या मुद्द्यावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत शनिवारी एक तासाहून अधिक काळ चर्चा रंगली. या मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव सदस्यांनी मांडला. त्यानंतर विद्यापीठाने त्याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच यावरून...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडत गेले. यापुढे दिल्लीत असलो तरी लक्ष आपल्या विद्यापीठाकडे निश्‍चितपणे असेल, अशा शब्दांत विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सावित्रीबाई...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे - ‘‘आपले नगर नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने शहरे बकाल झाली आहेत. त्यांची वाढ आडवी-तिडवी होत आहे. त्यामुळे भविष्यात शहरांचा विकास पर्यावरण पूरक आणि शाश्‍वत व्हायला हवा,’’ अशी कबुली मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ते म्हणाले, ‘‘नगर रचनाकार हा केवळ एक इमारत बांधत नाही...
ऑक्टोबर 20, 2018
पुणे - क्वायकॅरली सायमन्सने (क्‍यूएस) जाहीर केलेल्या "क्‍यूएस ब्रीक्‍स युनिव्हर्सिटी रॅंकिंगमध्ये पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविले आहे, तर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने 109व्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. क्‍यूएस इंडिया...