एकूण 24666 परिणाम
जून 16, 2019
आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी... गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं "घरोघरी...
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ खोटारडेपणा करीत...
जून 15, 2019
अमरावती ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म व उद्योग राज्यमंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे शनिवारी (ता.15) अंजनगावसुर्जी येथे झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः पोटे यांनी ही माहिती दिली. लोकसभेच्या निवडणुकीत...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, आशिष शेलार (भाजप) व...
जून 15, 2019
पुणे : भारतीय जवानांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर असून, वेळोवेळी तो दिसून येतो. जवानांबद्दल आदर असला तर अगदी त्याच्या उलट अनुभव पुण्यातील राजश्री थोरात या महिलेला आला आहे. त्यांचे पती नितीन थोरात यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. राजश्री यांचा अनुभव मोठ्या प्रमाणात...
जून 15, 2019
बारामती : येथील चिराग गार्डनमध्ये आज सकाळी सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'ला बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर, फलटण, करमाळा, कर्जत आदी तालुक्‍यांतील विद्यार्थी व पालकांनी आज (शनिवार) गर्दी केली. गर्दीच्या प्रतिसादात सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'चे आज दिमाखात उद्‌घाटन झाले. आज येथील...
जून 15, 2019
 नाशिक ः शहराच्या सहा विभागांत कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांमध्ये अनियमितता असून, ठेकेदारांकडून अटी-शर्तींचा भंग होत असल्याचे या संदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात जीपीएस मार्गावरून घंटागाडी न जाणे...
जून 15, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करुन त्यांच्या पतीला धारदार शस्त्र दाखवून धमकाविण्यात आले. हा प्रकार अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री घडला.  याप्रकरणी बसवेश्‍वर ख्याले(वय 24),किरण बबन जाधव(वय 32), मंगेश रमेश हांडे(वय 24, सर्व रा.बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध...
जून 15, 2019
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे वचन पूर्ण करण्यासाठी निती आयोग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच देशात 2024 पर्यंत पाच लाख कोटी आर्थिकवृद्धीचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.  'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' बैठकीतून परतल्यानंतर...
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 15, 2019
लातूर : ‘‘राज्याचे सत्ताकेंद्र लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे असताना मराठवाडा मागे का राहिला? याचा अर्थ त्यावेळचे नेतृत्व कमी पडले आणि ते वेळोवेळी चुकत गेले,’’ अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी काँग्रेस नेत्यांवर तोफ डागली. मी कोणा एकावर टीका करत नाही. यात आमच्या आजोबांचाही (माजी...
जून 15, 2019
वाटा करिअरच्या  आपण आजच्या लेखाची सुरवात अकरावी सायन्स घेऊन अडचणीत आलेल्या पालकांसाठी चार शब्दांनी करूयात. छानसा क्‍लास लावून कॉलेजच्या जोखडातून सुटका करून घेतलेले सारेच पालक या गटात प्रामुख्याने मोडतात. ज्यांचे छान चालले आहे, त्यांचा प्रश्‍नच नाही. पण अनेकांना जून उजाडला तरी अकरावीचा निकालच...
जून 15, 2019
येवला : पावसाळा सुरू झाला तरी, दुष्काळ अजूनही 'आ' करून आहे. पावसाचा पत्ता नाही. खरिपाच्या पेरणीची शाश्वती नाही.  असे असताना दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मका बियाणे कंपन्यांनी मोठा दणका दिला आहे. मकाच्या चार किलोचा पिशवी मागे तब्बल २०० ते ४५० रुपयांपर्यंतची वाढ कंपन्यांनी केली असून मुगाची २०,...
जून 15, 2019
बारामती: येथील चिराग गार्डन येथे आज (शनिवार) सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो हे शैक्षणिक प्रदर्शन सुरू झाले आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे. पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी दहा...
जून 15, 2019
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी शब्दांत टीका केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज पोवई नाक्‍यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे दहन केले. खासदार उदयनराजे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर कोणी अशा प्रकारे खालच्या स्तरावर...
जून 15, 2019
अकोला : एमबीबीएसला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी केवळ पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून ‘मेडीकल’च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. आता प्रवेश...
जून 15, 2019
नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ...
जून 15, 2019
मुंबई : अंधेरी येथील कूपर रुग्णालयातील पालिका रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरीने रेल्वेखाली कापलेला उजवा हात अठ्ठावीस वर्षीय रुग्णाचा हात पुन्हा जोडला. तब्बल सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेल्या अठ्ठावीस वर्षीय धर्मेंद्र...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ विस्तार...