एकूण 24936 परिणाम
नोव्हेंबर 30, 2016
पुणेकरांना अंधारात ठेवून वाहतूक पोलिसांचा "प्रयोग'; हजारो पुणेकरांचे हाल पुणे : कात्रज-पद्मावतीकडून येणाऱ्या वाहनांना सारसबागेकडे जाण्यासाठी केशवराव जेधे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. शंकरशेठ रस्त्यावर उतरणाऱ्या या पुलाचे दुसरे टोक वाहतुकीसाठी खुले ठेवले असून, उलट्या दिशेने सारसबागेकडे...
नोव्हेंबर 30, 2016
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेली केंद्रप्रमुखांची 70 टक्के पदे यापुढे परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. त्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. राज्यात जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा मोठ्या संख्येने आहेत. शाळांवर नियंत्रणासाठी राज्य...
नोव्हेंबर 29, 2016
जयसिंगपूर - उमेदवारांपेक्षा नेत्यांचे अस्तित्व ठरविणाऱ्या जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला बहुमत दिले असले तरी कारभारी म्हणून मात्र ताराराणी विकास आघाडीला कौल दिला आहे. शाहू आघाडीचे एकतर्फी वर्चस्व राहिलेल्या या पालिकेवर आता दोन्ही आघाड्यांना आपले कौशल्य...
नोव्हेंबर 29, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष एकत्रित आले आहेत. नागपूरमध्ये कॉंग्रेसने नोटाबंदीविरुद्ध जनाक्रोश पदायात्रा काढली तर दुसरीकडे नोटाबंदीच्या समर्थनार्थ भाजपच्या व्यापारी आघाडीने समर्थन यात्रा काढून...
नोव्हेंबर 29, 2016
नागपूर - वारंवार सूचना करूनही महाविद्यालयांकडून परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे विद्यापीठात सादर करण्यात दिरंगाई होते. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासाठी परीक्षा भवनाकडे धाव घ्यावी लागली.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली....
नोव्हेंबर 29, 2016
लखनौ - अभिजित कुंटेने ५४व्या राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेत विदीत गुजराथीला रोखले. या फेरीअखेर अरविंद चिदंबरम आणि मुरली कार्तिकेयन प्रत्येकी ८.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. स्पर्धेच्या आणखी दोन फेऱ्या बाकी आहेत. अकराव्या फेरीचे निकाल ः अभिजित कुंटे बरोबरी वि. विदीत गुजराथी. अरविंद चिदंबरम...
नोव्हेंबर 29, 2016
सत्तरच्या दशकात मराठी साहित्यविश्वात अनेक उल्लेखनीय घडामोडी घडत होत्या. नवीन साहित्यप्रवाह मुसंडी मारून प्रस्थापित साहित्यव्यवहाराला हादरा देत होते. दलित साहित्यप्रवाहाने या काळात एक चळवळ उभारून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. दलित साहित्यातील विद्रोह आणि नकार आक्रमकपणे व्यक्‍त होत होता. दलित...
नोव्हेंबर 29, 2016
खेड्यापाड्यात सगळीकडेच लग्नानंतर नववधूसोबत तिच्या सासरी सोळावा होईपर्यंत जी स्त्री जात असते, तिला संगुली किंवा पाठराखीण म्हटले जाते. पूर्वी ती नववधूच्या नात्यातली, वयाने मोठी, अनुभवसंपन्न अशी असे. बहुधा तिची मावशी, काकू, आजी असे कोणीतरी असायचे. आजही संगुली असते, पण आज नववधूच्या मनाचा विचार करून...
नोव्हेंबर 29, 2016
सोलापूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका) शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कितीही चांगल्या शिक्षणाची शिदोरी दिली गेली तरी ही मंडळी टिकेचीच धनी होत होती. परंतु अलिकडील काळात या सर्व बाबींना छेद देण्याचा एक उत्तम प्रयत्न सोलापूरबरोबरच...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : गेल्या तीन वर्षांपूर्वी साहित्यिक डॉ. आनंद यादव यांनी लेखननिवृत्ती जाहीर केली होती; पण त्याआधी लिहिलेले बरेचसे साहित्य अजूनही अप्रकाशित आहेत. त्यातले निवडक साहित्य टप्प्याटप्प्याने वाचकांसमोर आणण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.  डॉ. यादव यांच्या कन्या कीर्ती मुळीक...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : 'विज्ञान आणि तंत्रज्ञान ही न्याय्य समाजाच्या स्थापनेची प्रभावी साधने आहेत. त्या आधारावर तरुणांना कौशल्य विकासाचे धडे देता येतील. त्यामुळे भविष्यात पदवीधर नोकरी मागणाऱ्यांच्या रांगांमध्ये उभे न राहता ते रोजगार निर्मितीचे काम करतील,'' असा विश्‍वास दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (...
नोव्हेंबर 29, 2016
विटा : विधानसभा निवडणुकीप्रमाणे वादळ उठवून विटा नगरपालिकेवर भगवा फडकावण्याचे आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न भुईसपाट करत कॉंग्रेस नेते सदाशिवराव पाटील यांनी एकहाती सत्ता अबाधित राखली. विटेकरांनी 24 पैकी तब्बल 22 जागांवर कॉंग्रेसला निवडून देत आणि सदाभाऊंच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील यांना जवळपास...
नोव्हेंबर 29, 2016
पुणे : शहरातील सुमारे दोन हजारांपैकी तब्बल 1255 झाडे विविध प्रकल्पांच्या आड येत असल्यामुळे ते तोडण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या विविध खात्यांनी वृक्ष प्राधिकरणाला शिफारस केली आहे, तर 325 झाडे धोकादायक अवस्थेतील आहेत. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष...
नोव्हेंबर 28, 2016
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची 26 नोव्हेंबरला अडीच वर्षे पूर्ण झाली. आता अडीच बाकी आहेत. या टप्प्यावर साहजिकच सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारी, पुढच्या काळाविषयीचे अंदाज बांधणारी चर्चा सुरू होते. लोकशाहीत तशी ती व्हायलाही हवी. सरकारवर लोकमताचा अंकुश असणे केव्हाही चांगलेच. पण ते...
नोव्हेंबर 28, 2016
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 147 नगरपालिका व 17 नगर पंचायतींसाठी रविवारी (ता. 27) मतदान झाले असून, आज (सोमवार) या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. कोल्हापूरमध्ये आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. तासगावमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार...
नोव्हेंबर 28, 2016
लातूर - येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात जानेवारी ते जून 2014 या कालावधीत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा पॉलिसी हप्ता न भरता तो विमा प्रतिनिधीकडे देऊन अपहार केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन रोखपालासह विमा प्रतिनिधीच्या विरोधात रविवारी (ता. 27) येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात...
नोव्हेंबर 28, 2016
औरंगाबाद - ऐतिहासिक वारशाबाबात जागृती व्हावी, त्यांचा सर्वत्र प्रसार होण्यासाठी औरंगाबाद ब्लॅक बक्‍सच्या वतीने आयोजित एमआयटी औरंगाबाद हेरिटेज अर्धमॅरेथॉन स्पर्धेत रविवारी (ता. 28) अठराशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ऐतिहासिक वारसा बचावचा मंत्र घेत शहरवासीयांनी ही दौड पूर्ण केली.  दौलताबाद-वेरूळ लेणी...
नोव्हेंबर 28, 2016
आरोग्यदायी जवसाची वाढती मागणी लक्षात घेत ही बाजारपेठ ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न चिखलापार (जि. नागपूर) येथील गजानन महाराज शेतकरी समूह गटाने केला आहे. पुण्यातील एका विद्यापीठाला त्या माध्यमातून जवस पुरवले जाते. सोबतच काही कृषी संस्थांसाठीही बीजोत्पादन करून त्याद्वारेही आर्थिक उत्पन्न जोडण्यात हा गट...
नोव्हेंबर 28, 2016
तलावातील पाण्याचे तापमान थंड असताना बीज संचयन केल्यास बीज मरतूक टळते म्हणूनच बीज संचयन सकाळी अथवा संध्याकाळी करावे. मत्स्यबीज अथवा बोटुकलीची वाहतूक करताना वापरात येणाऱ्या पिशव्या प्रथम हवा भरून फुटलेल्या नाहीत याची खात्री करून घेणे महत्त्वाचे असते. प्राणवायू भरलेल्या मत्स्यबीजाच्या पिशव्यांचे...
नोव्हेंबर 28, 2016
कारखान्यातील "सामाजिक बांधिलकी' विभागातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची जबाबदारी व्यवस्थापकांनी राजेश व आयप्पा या अधिकाऱ्यांकडे दिली. राजेश हाताखालील लोकांना कामे सांगून उपक्रम राबविल्यानंतर त्याची प्रसिद्धी करायचा, वरिष्ठांपर्यंत त्याच्या बातम्या पाठवायचा. आयप्पा मात्र हाताखालील लोकांबरोबर...