एकूण 374 परिणाम
फेब्रुवारी 04, 2019
नागपूर - मला मत मिळेल किंवा नाही, याची चिंता करीत नाही. काम आवडलं तर मला  मत द्या, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘विदर्भ मुस्लिम इंटेलेक्‍युच्युअल फोरम’तर्फे अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर- मला खूप लोक भेटतात. मला माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे, असे सांगतात. मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो, असे स्पष्ट मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक केले आहे. जो आपलं स्वतःचे घर, मुलं कुटुंब सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असे...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - सामान्य नागरिकांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. सामान्यांना २४ तास पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी स्मार्ट सिटी संकल्पना सरकारने पुढे आणली. हा प्रकल्प राबविताना सर्व अडचणी दूर करू, मात्र प्रकल्प बंद होऊ देणार नाही,...
फेब्रुवारी 02, 2019
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात काय गुफ्तगू झाले हे स्वतः गडकरी यांनी उघड केले आहे. राहुल गांधी आणि गडकरी यांच्यात राजपथावरील कार्यक्रमात रंगलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरला होता. यांच्यात काय चर्चा...
फेब्रुवारी 02, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : निवडणुकीसाठी शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांवर अर्थमंत्र्यांनी पाडलेला सवलतींचा पाऊस...त्यावर "बहुत खूब' अशी सत्ताधारी बाकांवरून समरसून मिळणारी दाद...चेहरा पडलेल्या विरोधकांची अर्थमंत्र्यांना उद्देशून "झूट बोले कौआ काटे'ची शेरेबाजी...अर्थसंकल्पातून विरोधकांवर "...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून त्यांच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज (शुक्रवार) मांडण्यात आला. या अर्थसंकल्पावरून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की ''देशातील गरीब व वंचित जनतेला समर्पित असा हा अर्थसंकल्प असून, शेतकऱ्यांना...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - "लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील कोणाला काही द्यायचही नाही आणि घ्यायचही नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खोटं बोलं पण रेटून बोलं धोरण जोरात राबविले जात आहे. योजनांच्या कामांपेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त केला जातो आहे. गेली साडेचार वर्षांत नाराज झालेल्या जनतेला...
जानेवारी 31, 2019
कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील...
जानेवारी 29, 2019
मुंबई- #ModiGoBack कॅम्पेनची सुरूवात भाजपच्या गोटातूनच तर सुरू झाली नाही ना? असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुंडे यांनी ट्विट करत, मोदी भाजपच्या डोळ्यात तर खुपत नाही ना? आरएसएसला मोदी जड तर झाले नाही ना? नाही म्हणजे, एरवी प्रत्येक जाहिरातीत झळकणाऱ्या...
जानेवारी 29, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे नावच आठवत नाही. ते विचारतात कोणती यात्रा? आमच्या परिवर्तन यात्रेला लाभलेला जनतेचा प्रतिसाद बघा, ही यात्रा म्हणजे तुमच्या सत्तेच्या माजाची अंत्ययात्रा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना...
जानेवारी 28, 2019
पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या संपर्कात किमान पाच आमदार असून ते विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जिंकले, तर सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दुजोरा...
जानेवारी 27, 2019
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमधील राजपथावर होणारी परेड ही कायमच चर्चेत असते. तशीच ती कालही (ता.26) राहिली. कारण, सत्ताधारी पक्षातले मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या कार्यक्रमाला शेजारी शेजारी बसले होते. या दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या. लोकसभा...
जानेवारी 25, 2019
सातारा : इंग्रज लोक गोरे होते. त्यामुळे ते ओळखू येत होते. पण हे शेजारी बसले तरी ओळखू येत नाहीत. अन त्यांच्या मनात काय चालले हे समजत नाही. मोदी सरकारच्या काळात चांगले दिवस येतील असे वाटले होते. शेतकरीच काय सर्वच क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून मोदी हे हिटलरच्या रुपाने आले आहेत अशी टीका...
जानेवारी 23, 2019
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी नाहीतर केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे नाव...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद : युतीची भूमिका स्पष्ट असून, युती तर होणारच आहे, असा विश्‍वास अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे व्यक्‍त केला. तसेच युतीबाबत आता निर्णय हा शिवसेनेनी घ्यायचा आहे, असेही स्पष्ट केले. विभागीय आयुक्‍तालयात गुरुवारी (ता. 17) जिल्हा नियोजन प्रारुप आराखडाबाबत राज्यस्तरीय बैठक पार...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद - सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्यांना मदतीचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशने कार्यक्षम पद्धतीने सिंचनासाठी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्राने अर्थसंकल्पात सिंचनासाठी तरतूद वाढवावी, असा विनंतीवजा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि...
जानेवारी 17, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचे दिवस जवळ येत असल्याने येत्या एक महिन्यात विकासकामे संपवून टाका, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात...
जानेवारी 16, 2019
औरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. बुधवारी (ता.16) औरंगाबादेत आयोजित नवव्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म सिंचन परिषदेत ते बोलत होते.  राज्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर...
जानेवारी 14, 2019
पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून त्याचा निषेध करण्यात आला. या कृतीबद्दल नयनतारा यांनी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत. अशी स्थिती परत उद्‌भवणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  सहगल यांना...
जानेवारी 14, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ - राजकारण्यांची एक मर्यादा असली पाहिजे. त्यांनी साहित्य, विद्यापीठ यांसारख्या बाकीच्या कामांमध्ये हस्तक्षेप करायला नको, असे स्पष्ट मत केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले.  ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...