एकूण 641 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे....
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : अमरावती - कलम ३७० रद्द करून काश्‍मीर भारतासोबत जोडले, उरी व पुलवामामधील घटनांचा बदला घेतला. काँग्रेसच्या काळात शत्रूला प्रत्युत्तर दिले जात नव्हते, ते काम मोदी सरकारने केले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेळघाटातील धारणी येथे केला. यासोबतच मेळघाटात ‘अमूल’सारखा...
ऑक्टोबर 11, 2019
उल्हासनगर : समोर लढण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने ही एकतर्फी लढाई असून, महाराष्ट्रात महायुतीच्या 220 ते 240 जागा निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच 15 वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने जी कामं केली. त्यापेक्षा दुप्पट कामे आम्ही या 5...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : आजी-माजी आमदारांसह माजी राज्यमंत्री आणि काही नवखे रिंगणात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. २०१४ मध्ये प्रत्येकी एक शिवसेना आणि अपक्ष, तर दोन जागा राष्ट्रवादीकडे होत्या. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन्हीही जागांवर विजयासाठी कसरत करावी लागणार आहे. पाथरीत अपक्ष आमदार...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : गेल्या पाच वर्षांत विद्यमान सरकारने शेतकरी, कष्टकरी तरुण, महिला कामगार यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. जातीपातीत भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राने उधळून लावला, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार भारत...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दहशतवादी हल्ल्याने घायाळ झालेल्या मुंबईला भयमुक्त करुन महाराष्ट्र आणि देश दहशतवादी हल्ल्यापासून मुक्त ठेवण्याचे श्रेय मोदी सरकारला जाते. त्यामुळे पुन्हा देशात नरेंद्र तसे राज्यात देवेंद्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजप-महायुतीला निवडून द्या, असे आवाहन...
ऑक्टोबर 10, 2019
चोपडा विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह बसपा व अपक्षांची उमेदवारी कायम राहिल्याने निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. अपक्षांमुळे शिवसेना व राष्ट्रवादीपुढे पेच उभा राहण्याची चिन्हे आहेत. विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेस "कमळ"हातात धरलेले माजी आमदार जगदीश वळवी यांनी...
ऑक्टोबर 10, 2019
वांगी - ‘आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अशा सर्वच आघाड्यांवर भाजप-सेना युती सरकार अपयशी ठरले आहे. एकछत्री अंमल राबवून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. पुराव्यांसह २१ मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड केला, तरी कारवाई केली जात नाही. सत्तेतून युतीला हाकलल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांना जागा दाखवा,’ असे...
ऑक्टोबर 10, 2019
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सध्यातरी युती आणि आघाडी दोन्हीही तुल्यबळ आहेत.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी...
ऑक्टोबर 09, 2019
विधानसभा 2019 संगमनेर - ‘‘काँग्रेसमधले बडे बडे गेले आहेत. पुढे कसे होणार, याची काळजी करणाऱ्यांना समजेल, आता नवे बडे तयार होत आहेत. जिल्ह्यात १२ विरुद्ध शून्य अशी वल्गना करणाऱ्यांनी शून्य विरुद्ध १२ होताना पाहण्याची तयारी ठेवावी,’’ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्री...
ऑक्टोबर 08, 2019
कळवण-सुरगाणा मतदारसंघात यंदाची निवडणूक विकास या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित झालेली असून चौरंगी लढत असली तरी मुख्य लढत दुरंगीच होणार असून माकपचे जीवा गावित यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या नितीन पवारांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. गावित आठव्यांदा विधानसभा सर करणार कि नितीन...
ऑक्टोबर 08, 2019
अकलूज : या देशाच्या इतिहासात भाजप सरकारच्या काळात पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ आली. हे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे आहोत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाही केला तर, पवारांची औलाद...
ऑक्टोबर 08, 2019
परभणी : मराठवाड्यात परभणी जिल्ह्या तील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात चार जागांवर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सगळ्यात लढवेध लढत...
ऑक्टोबर 08, 2019
सातारा हा संपूर्ण जिल्हाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने खिंडार पडले असे वाटले होते. मात्र, राजकारणातील 'भीष्म पितामह' अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उदयनराजेंच्या तोडीस तोड...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देणार असल्याची ग्वाही देणारा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाआघाडीने ‘शपथनामा’ असे नाव दिले असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची युती...
ऑक्टोबर 08, 2019
काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवबंधन बांधल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावितांनी उमेदवारी नाकारल्याने पक्षाचाच राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेताहीन झाली.  आदिवासीबहुल नंदुरबारची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच...
ऑक्टोबर 08, 2019
आंबेगावात तिघांची माघार घोडेगाव - आंबेगाव विधानसभेसाठी ‘मनसे’चे वैभव दत्तात्रय बाणखेले, अपक्ष अशोक दत्तात्रय काळे पाटील, जनता दल सेक्‍युलर पक्षाचे नाथा हरिभाऊ शेवाळे यांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ६ उमेदवार आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे राजाराम...