एकूण 372 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
सातारा - सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल विरोधी सातारी जनता या सामाजिक समुहाने आधी रस्त्यांची दुरुस्ती मग टोल वसुली ही घेतलेली भुमिका योग्य आहे. राष्ट्रीय महामार्ग...
नोव्हेंबर 08, 2019
सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घडामोडी वेगवान झाल्याचं पाहायला मिळतायत. अशातच शिवसेना आणि भाजपातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. आता नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीमुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या सत्तास्थापनेचा पेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष...
नोव्हेंबर 08, 2019
सातारा : सातारा - पुणे या राष्ट्रीय महार्मावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणा-यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शाररिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमधुन होत असलेला उठाव योग्य असल्याने  रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नोव्हेंबर...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर - सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद सुटण्याचे चिन्ह दिसत नसले, तरी राज्यात लवकरच युतीची सत्ता स्थापन होईल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, या प्रश्‍नावर त्यांनी मी...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर ः देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली पाहिजे. त्यामुळे गरीब रुग्णांना त्वरित व किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री ...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उत्तर नागपुरातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या आयुष्यात संकट आले की विलास फडणवीस खंबीरपणे उभे राहायचे. जिव्हाळा हा शब्द त्यांच्या स्वभावाला शंभर टक्‍के लागू पडत असे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने जरीपटक्‍यातील गरीब वस्तीत स्थान मिळवले. दुर्दैवाने आज राजकारणात चमकेश कंपनी मोठ्या प्रमाणात असून...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर  : राज्यात अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना, राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत. अशात जिव्हाळा पुरस्कार सोहळ्याला मंचावर एकत्र आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अन्‌ सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुमारे तीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली. यावेळी संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर,...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर ः राज्यात दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षातून मार्ग निघत नाही आहे. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज, गुरुवारी (ता. 7) एका व्यासपीठावर येत आहेत. 24 ऑक्‍टोबरला विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : शिक्षक संघटनांना आता पदवीधर मतदारसंघसुद्धा खुणाऊ लागला आहे. मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करून यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदान नोंदणीचा पहिला टप्पा बुधवारी (ता. 6) पार पडला असून यंदा प्रथमच मतदार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात संस्था, संघटना सरसावल्या होत्या. यावरून शिक्षक...
नोव्हेंबर 06, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलाय. अशात आता शिवसेनेसाठी चिंता वाढवणारी बातमी दिल्लीतून समोर येतेय. महाराष्ट्रात जशा एका मगोमाग एक बैठका होतायत तशाच बैठका दिल्लीतही होतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीये...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : संजय राऊत यांनी जो 175 आमदारांचा आकडा दिलायं त्याचा आम्ही शोध घेत आहोत. संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  आम्ही जबाबदार...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसमधील बरेच आमदार सहमत आहेत. एका मोठ्या गटाला शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे वाटते. यामधे काही नवे आमदार आग्रही आहेत, असे समोर आले आहे.  संजय राऊत म्हणाले, शरद पवारांची भूमिका स्पष्ट आज (बुधवार) सकाळीच काँग्रेसच्या उपाध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवारांची...
नोव्हेंबर 06, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज्यात येणार या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. Delhi: Senior Congress leader...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. ...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : शहरातील वाहतूक अत्याधुनिक होणार असून कामठी मार्गावरील महामेट्रोच्या चार मजली उड्डाणपुलाला "एनएचएआय'ने मंजुरी दिली. त्यामुळे आता नागपूरकरांना चार मजली पुलावरून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहेच, शिवाय देशातील हा पहिलाच पूल असल्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीही पर्वणी ठरणार आहे....
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : नाग नदी प्रदूषण निर्मूलन शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून आज राजधानी दिल्लीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी "जिका'च्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. नाग नदी प्रदूषण निर्मूलन सर्वेक्षण अहवाल "जिका'ने तयार केला आहे. जपान सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पासाठी केंद्र...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यात भाजप-शिवसेना युतीमध्ये सत्तास्थापनेच्या अनुषंगाने निर्माण झालेली कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये आज राज्यातील विद्यमान स्थितीवर सखोल विचारमंथन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचे नाही, यावर भाजप नेते ठाम असून, देवेंद्र...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर :  भाजपच्या कोअर समितीची बैठक आटोपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट नागपूर गाठून संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली असल्याने सत्ता स्थापन करण्यात भाजपला अडचण येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उभयांमध्ये चर्चा झाल्याचे कळतंय.  ...
नोव्हेंबर 05, 2019
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नितीन गडकरी हे देखील यांच्या सोबत गेलेत. संघाच्या नेत्यांच्या भेटी गाठींचं सत्र आता महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. कालच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : अधिकारक्षेत्राच्या वादात रस्त्याचे काम रखडल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भूपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्रालयाला दणका दिला आहे. न्यायालयाने रस्त्याच्या कामात उशीर होत असल्याने सुमोटो ऍक्‍शन घेत याचिका दाखल करून घेतली असून भूपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्रालयाला तब्बल 25 कोटींचा...