एकूण 180 परिणाम
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या www.drkotnissmark.org या संकेतस्थळाचे रविवारी उद्‌घाटन झाले. या संकेतस्थळावर पर्यटकांना डॉ. कोटणीस यांची माहिती...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
नोव्हेंबर 25, 2018
नवी मुंबई : सानपाडा कारशेडमधून नेरूळच्या दिशेने निघालेल्या लोकलची जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसला धडक बसली. शनिवारी दुपारी घडलेल्या या अपघातात बसमधील दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा जखमी झाला. लोकलचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे प्रत्यक्षदर्शींनी...
नोव्हेंबर 17, 2018
पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील...
ऑक्टोबर 31, 2018
भिगवण - सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन भिगवण व परिसरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. एकदा दिनानिमित्त एकदा दौड, शपथ, लघुपट दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले. येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने "रन फॉर युनिटी" या उपक्रमाअंतर्गत बस स्थानक ते मल्लीनाथ मठ दरम्यान एकता...
ऑक्टोबर 30, 2018
डोंबिवली - साबरमती ते शांतीनिकेतन पदयात्रेला निघालेले डोंबिवलीकर विद्याधर भुस्कुटे यांच्या नावाची गिनिज बुकात नोंद झाली पाहिजे. तसेच देऊन भुस्कुटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा अशी मागणी शिवसेना करणार असल्याचे यावेळी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले.  साबरमती ते शांतीनिकेतन या 75 हजार कि.मी...
ऑक्टोबर 13, 2018
बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13)  सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान...
ऑक्टोबर 07, 2018
रत्नागिरी - ‘सायकल चालवा, फिट राहा आणि शहर प्रदूषणुक्त ठेवा’ असा संदेश रत्नागिरी सायकल क्लबने वीस किलोमीटर सायकल फेरी आयोजित केली होती. या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. 100 नागरिक आणि 300 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सकाळी 6 वाजता नागरिकांची पहिली बॅच सुटली. त्यानंतर दोन बॅच सोडण्यात आल्या. ही...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील...
सप्टेंबर 26, 2018
सांगली - रोझ सोसायटीच्यावतीने शनिवारी व रविवारी (ता. 29 व 30) गुलाब पुष्प प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा आयोजित केल्या आहेत. उपक्रमाचे यंदा 41 वे वर्ष आहे. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब चितळे, एस. आर. जगदाळे, तानाजी चव्हाण, प्रकाश चव्हाण, अतुल दप्तरदार यांनी ही माहिती दिली.  शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक...
सप्टेंबर 24, 2018
नांदेड - गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्त कामी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आणि पोलिस मित्रांना जेवनाचे टिफीन वाटप करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने घेण्यात आला.   गणेशोत्सव बंदोबस्तसाठी तैणात असलेल्या पोलिसांची बाजू व त्यांचे म्हणणे कोणीच एेकूण घेत नाही....
सप्टेंबर 20, 2018
इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला. हे सण ३२ वर्षानंतर एकत्र आले त्यामुळे दोन्ही महोत्सव एकत्र साजरे करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळ यिन सदस्य विविध ठिकाणी निर्माल्य संकलन करणार आहेत. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यंदा निर्माल्य संकलनासोबतच स्मार्ट सिटीचा जागरही करण्यात येणार आहे.  शहरातील संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव या ठिकाणी निर्माल्य संकलन करण्यात येईल. यासाठी महापालिका घनकचरा...
सप्टेंबर 20, 2018
नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड: गर्दीतील माणुस कुठलाही सण- उत्सव आनंदाच्या व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करतो तो केवळ बाजुलाच उभ्या असलेल्या वर्दीतील माणसामुळे. या वर्दीतील माणसालाही आपल्या भावना जपण्याचा अधिकार असतो परंतु तो कायद्याच्या चौकटीत अडकलेला असतो. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याकडे बसविलेल्या गणरायाचे...
सप्टेंबर 19, 2018
भिगवण - उत्सवाच्या काळात पोलिस प्रशासनावरील वाढत्या ताणांमध्ये त्यांचे मनोधैर्य वाढावे व पोलिस करत असलेल्या कर्तव्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतुने सकाळच्या वतीने सुरु केलेल्या तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमाअंतर्गत येथील रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांना चिकी व फळांचे वाटप करण्यात आले. यामाध्यमातून...
सप्टेंबर 19, 2018
पुणे -  गणेशोत्सवाच्या काळात पोलिस कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी "सकाळ' व रोटरी क्‍लब ऑफ पुणे रॉयल यांच्या वतीने राबविण्यात येणारा "तंदुरुस्त बंदोबस्त' उपक्रम स्तुत्य असल्याचे मत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी व्यक्त केले.  डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते पोलिस...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी ‘फूट पॅट्रोलिंग’ सुरू केली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा हा उद्देश ठेवून पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ठाणेदारांना आदेश दिले होते. शहरातील सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास अधिक दृढ करण्यासाठी हा...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी 'फूट पॅट्रोलिंग' सुरू केली आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा हा उद्‌देश ठेवून पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ठाणेदारांना आदेश दिले होते. शहरातील सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास अधिक दृढ करण्यासाठी हा...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला.  जिल्ह्यात एकूण एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. दरम्यान, ‘एक गाव-एक गणपती’साठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती...