एकूण 1085 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार काटोल विधानसभा मतदारसंघ अ. क्रं. उमेदवारांचे नाव पक्ष चिन्ह 1 अनिल देशमुख नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी घड्याळ 2 चरणसिंग ठाकूर भारतीय जनता पार्टी कमळ 3 महंम्मद वलीबाबा बहुजन समाज पार्टी हत्ती 4 कासू बागडे सी.पी.आय. (एमएल) करवत 5 दिनेश टुले वंचित बहुजन आघाडी...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 07, 2019
पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर-खापरखेडा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सावनेर मतदारसंघातील खापरखेडा येथे शुक्रवारी (ता. 11) विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यात शहा यांच्या मोजक्‍याच सभा असून त्यातील एक सभा खापरखेडा येथे होणार आहे. जिल्ह्यातील शहा यांची ही एकमेव सभा असल्याचे बोलले जात आहे. खापरखेडा येथील...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची सावनेर मतदारसंघातील खापरखेडा येथे शुक्रवारी (ता. 11) विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्यात शहा यांच्या मोजक्‍याच सभा असून त्यातील एक सभा खापरखेडा येथे होणार आहे. जिल्ह्यातील शहा यांची ही एकमेव सभा असल्याचे बोलले जात आहे.  खापरखेडा येथील अन्ना मोड...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
ऑक्टोबर 05, 2019
सातारा : एकेकाळी खासदार, आमदारकी मिळवून दिलेल्या शिवसेनेची यंदाच्या निवडणुकीत पुरती वाताहत झाली आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी पालकमंत्रिपद भूषवूनही पाच वर्षांत स्वत:चे उमेदवारही शिवसेनेला उभे करता आले नाहीत. शिवाय, उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांचेही "आयजीच्या जिवावर...' असा...
ऑक्टोबर 05, 2019
सावनेर (जि. नागपूर) : स्त्रीला वेदना म्हणजे काय ठाऊक असते. ती जीवनात कितीही खडतर प्रसंग आले तरी हार मानत नाही. आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; मात्र एकाही शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली नाही. स्त्रीच स्त्रीच्या...
ऑक्टोबर 04, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी : चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
ऑक्टोबर 04, 2019
एरंडोल ः केंद्र व राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एरंडोल- पारोळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.  महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित आघाडीतील मित्रपक्षांचे...
ऑक्टोबर 04, 2019
रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक- येथील नीलवसंत मेडिकल फउंडेशन ऍन्ड रिसर्च सेंटरतर्फे देण्यात येणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार नर्मदालयाच्या प्रमुख भारती ठाकूर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाचला गंगापूर...
ऑक्टोबर 03, 2019
VidhanSabha 2019 : वडगाव शेरी  : ''वडगाव शेरीच्या विकासासाठी मी कटिबंध्द आहे. वडगाव शेरी मतदार संघाच्या विकासासाठी केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे केली आहेत. विकास कामांमुळे जनतेशी नाळ जुळली आहे. नागरिकांचा कौल भाजपाच्या बाजूने असल्यानं माझा विजय...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : भाजपने दक्षिण नागपूरचा अपवाद वगळता सर्व आमदारांवर पुन्हा एकदा विश्‍वास दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आणि डॉ. मिलिंद यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे आणि उमरेडमधून...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दूरच राहिले आहेत. लोढा समितीच्या शिफारसीमुळे 39 खेळाडू मतदार झाले असले तरी परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमामुळे त्यांना निवडणूक लढवता येत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विजय पाटील यांची संघटनेच्या...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर  : सावनेरचे किंग समजले जाणारे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथे या दोघांमध्येच थेट लढत होणार आहे. पक्षसंघटनेचे मजबूत जाळे असल्याने भाजपने जातीपेक्षा कार्यकर्त्यांना येथे महत्त्व दिले आहे. मागील विधानसभा...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
ऑक्टोबर 01, 2019
जळगाव ः शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारांना "एबी' फॉर्म देण्यात आले आहेत; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपतर्फेही उमेदवार निश्‍चित आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एरंडोल, पाचोरा व रावेर मतदारसंघात पारंपरिक लढतींचे चित्र असून, गेल्या लढतीतील उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आता यावेळी कुणाची सरशी होणार...