एकूण 57 परिणाम
एप्रिल 24, 2018
नाशिकः आदिवासी  विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर आंदोलन केले जाईल. त्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यास आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्यासह आयुक्तांनाही गाव बंदी केली जाईल. असा इशारा सम्यक विद्यार्थी...
एप्रिल 19, 2018
इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदुषण होत नसेल तर बैठकीतून उठून थेट पंचगंगेत जाऊ या. आम्ही सर्व जण नदीतील थेट पाणी पितो. तुम्ही ही ते पाणी प्यायले पाहिजे, असे थेट आव्हान आज येथे प्रांतकार्यालयात आयोजित बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच चुकीचा अहवाल देऊन हातकणंगले-शिरोळ या दोन...
एप्रिल 19, 2018
जळगाव ः महापालिकेची आर्थिक परिस्थिती दयनीय होवून कर्मचाऱ्यांचे पगार, महागाई भत्ते गेल्या चार वर्षापासून थांबले आहे. त्यामुळे मनपाच्या मुदत संपलेल्या 20 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेवून ई- लिलाव करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे "कामबंद' आंदोलनाला आजपासून सुरवात झाली....
एप्रिल 17, 2018
सांगली - शहर आणि परिसरात शिवजयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध मंडळे, संघटनांतर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यासह मनसे, हिंदू एकता आंदोलन, हिंदवी स्वराज संस्थेतर्फेही जयंती साजरी करण्यात आली.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजवाडा परिसरात मुख्य कार्यक्रम झाला. पोलिस अधीक्षक...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...
मार्च 22, 2018
शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांना हलविले रुग्णालयात अकोला: महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात चर्चा करण्याकरिता विशेष सभा बोलाविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी अकोला महापालिकेपुढे सोमवार (ता. १९) पासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शिवसेना गटनेते राजेश मिश्रा...
मार्च 08, 2018
नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची सांगता शनिवारी (ता. 10) सायंकाळी पाचला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. त्यासाठी काल (ता.7) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येत असलेल्या व्यासपीठाचे भूमीपूजन नानासाहेब महाले यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी...
जानेवारी 28, 2018
जुने नाशिक - पेट्रोल, डिझेल दरवाढीसह वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेतर्फे द्वारका चौकात शनिवारी (ता. २७) ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पाऊणतास सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी जेलभरो केल्याने आवरते घ्यावे लागले. वाहतूक रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चौकाच्या चारही बाजूने येत ‘रास्ता रोको’चा प्रयत्न...
जानेवारी 20, 2018
पुणे - फरुखाबाद घराण्याचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी आणि बनारस घराण्याचे तबलावादक पं. कुमार बोस हे दोघेही नामवंत कलावंत... दोघांची घराणी वेगवेगळी... शैली वेगवेगळी... पण दोघांचे वाद्य एकच आणि उत्साहही तोच. तो घेऊन त्यांच्या तबलावादनाला सुरवात झाली अन्‌ पुढच्या काही वेळातच वादनातील माधुर्य, कोमलता...
जानेवारी 03, 2018
नागपूर - भीमा-कोरेगाव येथील शौर्य विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागपुरातील आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. संविधान चौकात तीन तास रास्तारोको केल्यानंतरही भीमसैनिकांचा संताप शांत होत नव्हता. पोलिसांना काही प्रमाणात बळाचा वापर करावा लागला...
डिसेंबर 29, 2017
निपाणी - कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळून अन्याय केला आहे. तालुक्‍याची मागणी योग्य असताना दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून तत्काळ निपाणी तालुक्‍याची घोषणा करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला...
नोव्हेंबर 27, 2017
कऱ्हाड - हल्लाबोल आंदोलन करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची लायकी आहे का? अगोदर 70 हजार कोटी ओरबडून खाल्ले आहेत, त्याचा हिशोब द्या आणि मग हल्लाबोल करा, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला लगावला. सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ जर एकाही शेतकऱ्याला मिळत नसेल,...
नोव्हेंबर 25, 2017
कऱ्हाड - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या (शनिवारी) त्यांच्या येथील प्रीतिसंगमावरील समाधिस्थऴी अभिवादन करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हल्लाबोल आंदोलनाचा श्रीगणेशा करण्याचे...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...
नोव्हेंबर 18, 2017
अहमदाबाद : पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हार्दिक पटेल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी आणि मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीच हे कारस्थान रचले असून, त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च करण्यात...
नोव्हेंबर 09, 2017
पनवेलः असाही इंडिया कंपनीने कामावरुन कमी केलेल्या जुन्या कामगारांना पुन्हा नोकरीत सामावून न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. असाही इंडिया कंपनीने 2014 साली कंपनीच्या 91 कामगारांना कामावरुन कमी केले होते. कमी केलेल्या कामगारांनी या...
नोव्हेंबर 05, 2017
जळगाव - ‘ऑनलाइन’ कामे बंद करावीत, अशैक्षणिक कामांमधून मुक्‍तता व्हावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग असलेल्या मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘...