एकूण 88 परिणाम
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
एप्रिल 12, 2017
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन चिघळले; दोघांना उष्माघाताचा फटका जळगाव - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, या मागणीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज एकत्रित मोट बांधत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊनच निवेदन स्वीकारावे या मागणीवर...
एप्रिल 09, 2017
‘‘कितीही दोष असले तरी प्रशासकीय सेवा हाच बदल घडवण्याचा सगळ्यात शक्तिशाली मार्ग आहे. तुमचं म्हणणं मी सार्थ ठरवीन. त्या आदिवासी मुलीच्याही विश्वासाला मी पात्र ठरीन. मी सेवेतच राहीन आणि विजय मिळेपर्यंत लढत राहीन. मी मनोमन अशी प्रतिज्ञा करत आहे...’’ जयश्रीचा ई-मेल पाहून मला थोडं आश्‍चर्यच वाटलं....
एप्रिल 05, 2017
जळगाव - देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी तसेच वीरमाता- पत्नींचा सन्मान आज करण्यात आला. अ. रज्जाक मलिक फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम झाला. बिग्रेडियर विजय नातू यांच्या हस्ते जिल्हा सैनिक भवनात सकाळी दहाला कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी सुनील कदम,...
मार्च 26, 2017
‘‘तुम्हाला असं वाटतं का, की आम्ही कुणाला आमच्यात फूट पाडू देऊ? आणि असं कुणी करताना आम्ही नुसतं बघत राहू का? आम्ही लहान आहोत; पण आमच्याजवळ आमचं स्वतःचं मन आहे. आम्हाला अजिबात कमी लेखू नका. आजूबाजूला काय घडतंय याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत....
मार्च 22, 2017
दौंड एका बाजूला पडल्याची भावना तेथील लोकांत खोलवर रुजली आहे. कोणतीही नवीन गोष्ट तिचे अप्रूप असेपर्यंत त्यांच्या वाट्याला येत नाही, अशी भावना झाली आहे. अपवाद सांस्कृतिक कार्यक्रमांचा....   एका पंजाबी मित्राच्या घरी नवस होता, की घरात नवीन बाळ जन्माला आले तरी त्यासाठी नवीन काहीही वापरायचे नाही, आडजुने...
मार्च 19, 2017
योजकस्तत्र दुर्लभ प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून...
मार्च 14, 2017
नगरदेवळा (ता. पाचोरा) - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे येथे प्रथमच शाहिरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. १९ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही शाहिरीचे प्रशिक्षण घेत आहेत. शिबिराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, शासनाच्या या उपक्रमाचे सार्थक होत...
मार्च 04, 2017
पुणे : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ़ फाईन आर्टस्‌ येथे एक आगळे वेगळे दृश्‍य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला साजेशा अशा या प्रदर्शनात चित्रकलेचा चित्रमय प्रवास अनुभवू शकता. या प्रदर्शनात पेशवेकाळापासून आजच्या काळापर्यंत चित्रकलेच्या क्षेत्रावर विशेष प्रभाव टाकणाऱ्या निवडक सहा...
मार्च 04, 2017
पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.  तारळे...
मार्च 02, 2017
सांगली - सकाळ माध्यम समूहाच्या सांगली विभागीय कार्यालयाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भावे नाट्य मंदिरात रंगलेल्या स्नेहमेळाव्यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व सर्वसामान्य अशा हजारोंनी उपस्थिती लावली. ‘सकाळ’चे...
मार्च 01, 2017
हो, आय विटनेसच. मीच पाहिलंय धाकट्या आईंना जिवांचे आर्त समजून घेताना आणि त्यावर उताराही देताना. साधनाताईंनंतर डॉ. भारती समर्थपणे आनंदवनाचे आईपण निभावत आहेत. बाबा आमटे आणि साधनाताई यांनी कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिर यांच्या जीवनात चैतन्याचे, आनंदाचे बहारदार मळे फुलविले. आज...
फेब्रुवारी 28, 2017
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशामुळे वाई आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाईत मकरंद पाटील आणि कोरेगावात शशिकांत शिंदे या दोन्ही आमदारांचा लोकांशी असणारा संपर्क, कार्यकर्त्यांशी असणारी जवळीक त्यांना नेहमीच फायद्याची...
फेब्रुवारी 12, 2017
‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर...
फेब्रुवारी 12, 2017
पाणपसारा प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद  (०२४०-२३३२६९२) / पृष्ठं - २१६ / मूल्य - २२५ रुपये पाणी हा सगळ्याच जीवांना आधार देणारा घटक. लोकसंख्या वाढत असली, तरी जलस्रोत तितकेच असल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशी संबंधित समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालल्या आहेत. जलधोरण,...
जानेवारी 31, 2017
रत्नागिरी - ‘‘मुलांना घरातून नकळत संस्कार मिळत असतात, ते वेगळे द्यावे लागत नाहीत, घरातील चांगले, वाईट वातावरण मुलांवर नकळत परिणाम करत असते, त्यांना घडवत असते. मुलांना कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टीवर एकाग्र व्हायला शिकवा, ते आपोआप घडत जातील’’, असे...
जानेवारी 24, 2017
अमळनेर - वाहन चालविताना विद्यार्थ्यांसह नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावेत. २०१७ हे वर्ष जिल्ह्यात अपघातमुक्‍त वर्ष होईल यासाठी सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी धरणगाव येथे केले.  इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा...
जानेवारी 22, 2017
आपण वावरत असलेल्या जगापलीकडंही कितीतरी जग असतात. त्याच वेळी आपल्यात वावरत असणारं जग निराळंच! पण त्या दिवशी आपल्या भोवतालच्याच जगातलं; पण या जगापासून खूप दूर असणारं एक जग पाहायला मिळालं. वेगवेगळ्या कारणांनी कुठं कुठं वाहत वाहत जाऊन समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेलं... आणि पुन्हा या मुख्य...
जानेवारी 22, 2017
पुणे - ‘‘कला सर्व संस्कृतींसाठी असते. ही संस्कृतीच समाजाला बांधून ठेवते. कलाकाराच्या कलेतूनही स्वतंत्र अभिव्यक्ती उमटते, कारण कला ही साधना आहे. या साधनेचा उपयोग कलेच्या वृद्धीसाठी केला, तर कलाकारही ऋषितुल्य होतो,’’ असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.  ...
जानेवारी 22, 2017
तासगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षांतर्गत कुरघोड्या, गमतीजमती सोडा, अन्यथा तासगाव तालुक्‍यात पक्षाला फटका बसेल, असा गंभीर इशारा कार्यकर्त्यांनी नेत्यांना दिला.  तसेच तालुक्‍यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊनच नेत्यांनी उमेदवारी फायनल करावी, अशी मागणी...