एकूण 88 परिणाम
फेब्रुवारी 27, 2018
सहकार भारती आणि सहकार सुगंध यांचा उपक्रम सोलापूर : सहकार भारती आणि सहकार सुगंध यांच्यावतीने शनिवारी (ता. 3 मार्च) दुपारी तीन वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच कार्यक्रमात सहकार सुगंध...
जानेवारी 30, 2018
नागपूर - नागरिकांना कुष्ठरोग व त्यामुळे येणाऱ्या विकलांगतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत राजधानीपासून तर महानगरपालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या मदतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. याअंतर्गत १ एप्रिल ते डिसेंबर २०१७ या आठ...
जानेवारी 29, 2018
नागपूर - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघ असलेल्या जळगावात नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होत आहे. येथील वैद्यक परिषदेच्या निरीक्षणासाठी राज्यातील सर्वच मेडिकल कॉलेजमधून डॉक्‍टरांची आयात करण्याचा फंडा शासनाने सुरू केला आहे. विशेष असे की, मुंबईच्या ग्रॅंट...
जानेवारी 29, 2018
औरंगाबाद - दोन वर्षांपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सात मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सात मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत मिनी घाटी सुरू होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी...
जानेवारी 28, 2018
नागपूर - विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना व राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कस्तुरचंद पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापनदिनाच्या मुख्य सोहळ्यात...
ऑक्टोबर 02, 2017
पिंपरी - चिंचवडगावातून काळेवाडीकडे जाताना खुशबू हॉटेलच्या मागे 24 सप्टेंबरला राम सनेही जगदीश रावत या कामगाराचा खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. मयत राम याने आरोपीला नवीन चप्पल आणण्यास सांगितले होते. मात्र, चप्पल न आणल्याने झालेल्या वादातून आरोपीने रावत याच्या डोक्‍यात दगड...
सप्टेंबर 19, 2017
नाशिक - शहरात डेंगी व स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने त्याविरोधात आज महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. जुने नाशिक भागात एका मुलीचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधीक्षक...
सप्टेंबर 14, 2017
नाशिक - शहरात स्वाइन फ्लू आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागाला आज आणखी एक दणका बसला. महापालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनाच स्वाइन फ्लूसदृश आजार झाल्याची माहिती त्यांनी दिली.  शहरात चारशेहून अधिक रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यामुळे मृतांची संख्या...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - कोल्हापूरमधील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात स्वतंत्र कायदा तयार करण्याचे तसेच देवस्थान समितीच्या जमिनी रेडीरेकनर दराने कुळांना विकण्यास प्राधान्य देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच पुजारी नियुक्तीसंदर्भात नेमलेल्या समितीने...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य...
ऑगस्ट 28, 2017
पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना...
ऑगस्ट 25, 2017
दूध हे त्यातील जिवाणूंमुळे अधिक काळ टिकू शकत नाही. ते अधिक काळ साठविण्यासाठी काही प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यातही उष्णतेवर आधारित आणि कमी तापमानातील प्रक्रिया उपलब्ध आहेत.  गायीचे किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर वातावरणातील उष्णतेमुळे त्याच्या तापमानामध्ये वाढ होत जाते. सूक्ष्मजिवांची वाढ...
ऑगस्ट 23, 2017
तळेगाव दिघे (जि. नगर) : गणेशोत्सव वर्गणीतील जमा झालेल्या रकमेतून मोठी गणेशमुर्ती, मोठा देखावा, महाप्रसाद असा खर्च केला जातो. विसर्जनाच्या दिवशी डीजे लावून हिंदी गाण्यांवर नाचण्याचे चित्र आता नवे राहिले नाही. उत्सवात जमलेल्या रकमेतून सामाजिक कार्य न करता समाजास बिघडविण्याचे काम होत असल्याचे चित्र...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) श्रेणी आणि क्षमतावर्धन करण्यासाठी शासनाकडे २३२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. त्यांनी शनिवारी (ता. १२) घाटीच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली...
ऑगस्ट 13, 2017
‘यिन प्रतिनिधीं’ची निवडणूक - जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयांत निवडी सांगली - डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत तरुणाईच्या नेतृत्वाला संधी देणाऱ्या ‘प्रतिनिधी’ निवडी आज ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात जाहीर झाल्या. जिल्ह्यातील...
जुलै 27, 2017
औरंगाबाद - शिवसेना विकासाच्या आड कधीच येणार नाही; परंतु अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीतील अनेक स्थळे ही खासगी जागेत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची धार्मिक स्थळे हटविण्यास शिवसेनेचा विरोध आहे. सरसकट अनधिकृत ठरवून धार्मिक स्थळ हटाव प्रकरणाला शिवसेनेचा विरोध आहे. रक्त सांडले तरी चालेल; पण शिवसेना हे सहन...
जुलै 25, 2017
‘कपाटां’वर तोडग्यासाठी प्रयत्न, मंजुरी मिळाल्यास दिलासा नाशिक - राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी नियमावली जाहीर केली असताना त्याच धर्तीवर महापालिका प्रशासनाने बांधकामातील कपाटांवर तोडगा काढण्यासाठी सहा व साडेसात मीटर रस्त्यावर दीड एफएसआय द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला...
जुलै 20, 2017
औरंगाबाद - ‘‘येत्या दोन महिन्यांत चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’चे उद्‌घाटन करण्याचे नियोजन असून, त्यानंतर महिनाभरात बाह्यरुग्ण तपासणी सुरू करण्यात येईल. हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सेवा देण्यास साधारण पाच महिने लागतील,’’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक ...
जुलै 18, 2017
रत्नागिरी - वायलीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या पारंपरिक व फायबर नौकांनी वायलीचे जाळे पाण्यात सोडल्यावर असलेल्या फावल्या वेळात स्क्विड जिगिंग यंत्राच्या वापराने उत्पन्नात वाढ करता येते. हे यंत्र कमी खर्चाचे असून मत्स्य अभियांत्रिकी विभागाने बनवले आहे, अशी माहिती शिरगाव-रत्नागिरीतील मत्स्य...