एकूण 943 परिणाम
नोव्हेंबर 24, 2016
पुणे - काश्‍मीर प्रश्‍न हा केवळ त्या राज्याचा नसून, तो संपूर्ण देशापुढील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. काश्‍मीरमधील समस्यांच्या मुळाशी जाऊन या प्रश्‍नाला हात घालायला हवा. काश्‍मिरी नागरिकांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होऊ न देण्याची काळजी घेतानाच, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका पोचू न देणे, हा...
नोव्हेंबर 23, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत चंदुलाल पटेल यांचा विजय झाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यालय व नवनिर्वाचित आमदार पटेल यांच्या निवासस्थानी फटाक्‍यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. भाजपचे...
नोव्हेंबर 23, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजप उमेदवार चंदुलाल पटेल यांचा मोठ्या मताधिक्‍याने अपेक्षित असा एकतर्फी विजय झाला. श्री. पटेल यांना 421, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार ऍड. विजय पाटील यांना 90 मते मिळाली. अन्य सहा अपक्ष उमेदवारांपैकी एक...
नोव्हेंबर 22, 2016
बारामती- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिनविरोध सहा जागांव्यतिरिक्त उर्वरित 13 जागांसाठी झालेल्या मतदानातही विरोधकांना भुईसपाट करीत सर्वच्या सर्व 19 जागा जिंकून बाजार समितीवरील आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले. बाजार समितीच्या निवडणुकीत...
नोव्हेंबर 20, 2016
कवितेतून उलगडला रसिकत्वाचा धागा लाभल्या खडकातही मी - पिंपळाचे झाड झालो रोवुनी हे पाय खाली- फत्तरां फोडून आलो दाबणारे कैक होते - दगड धोंडे नित्य माथी मी काही शोधून त्यातील - गगन वेडा वृक्ष झालो या कवितेच्या चार ओळी मी सादर केल्या. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रसिकांचा एवढा मोठा प्रतिसाद वा दाद...
नोव्हेंबर 14, 2016
‘टिळक आणि टिळकतत्त्व’ हा अच्युतरावांनी केलेला भेद फार महत्त्वाचा आहे. हा भेद असा होता ः टिळकतत्त्वाची मांडणी स्वतः टिळकांनीच केली असली, तरी टिळक ही व्यक्ती वेगळी आणि त्या व्यक्तींनं सांगितलेलं तत्त्व वेगळं. व्यक्ती आणि तत्त्व यांच्यात विसंगती दिसली, तर व्यक्तीला गौण समजून तत्त्वाला प्राधान्य द्यावं...
नोव्हेंबर 13, 2016
पंढरपूर - 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता!' अशी भावना मनी धरत लाखो वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरचा जड अंतःकरणाने शनिवारी निरोप घेतला. शुक्रवारी (ता. 11) कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी सकाळपासूनच एसटी...
नोव्हेंबर 10, 2016
जोधपूर - अनुभवी नितीन तोमर आणि प्रदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर सेनादल संघाने यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी अनुपकुमारच्या तुल्यबळ हरियाना संघाचा ३९-२२ असा पराभव केला. रेल्वेचे आव्हान परतवणाऱ्या हरियानाला अंतिम लढतीत सेनादलाचे...
नोव्हेंबर 07, 2016
पॉप्युलरचं अंतरंग पॉप्युलर प्रकाशनाच्या हीरक महोत्सवानिमित्त संस्थेच्या वाटचालीचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. नवेपणाचा शोध घेणाऱ्या या प्रकाशन संस्थेचं संपादकीय धोरण कसं घडत गेलं याची कल्पना या पुस्तकामुळं येतेच, शिवाय अनेक साहित्यविषयक घडामोडींचा मागोवाही घेता येतो. रामदास भटकळ यांनी स्वत- अनेक...
ऑक्टोबर 30, 2016
पुणे : वस्ती आणि झोपडपट्ट्यांचे प्राबल्य असलेल्या, तसेच हद्द विखुरलेली असलेल्या कोरेगाव पार्क प्रभाग क्रमांक 21 मध्ये इच्छुकांची मांदियाळी रंगली आहे. विद्यमान नगरसेवकांशिवाय शहराच्या अन्य भागांतून अनपेक्षित उमेदवार येथे प्रमुख पक्षांतून नशीब आजमावतील, अशी चर्चा येथे आहे. त्यामुळे येथील...
ऑक्टोबर 25, 2016
  पिंपरी : "भारत-पाकिस्तान यांच्यात ताणलेले संबंध पाहता पाकिस्तानशी युद्ध करणे हा पर्याय ठरू शकत नाही. वाटाघाटी करून चर्चेद्वारे प्रश्‍न सोडवायला हवेत. सर्जिकल स्ट्राईक अपवादात्मक परिस्थितीत ठीक आहे. पाकिस्तानला वेगळ्या पातळीवर आपण आपली शक्ती दाखवायला हवी'', असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा...
ऑक्टोबर 25, 2016
एक लक्षात घ्या... संघर्ष असेल तरच जीवनात काही अर्थ नाही. जय किंवा पराजय आपल्या हातात नाही; पण संघर्ष करणं, प्रयत्न करणं हे तर आपल्या हातात आहे ना? मग त्या संघर्षाचं स्वागत करूया; त्याचाच उत्सव करूया! फक्त दोन प्रकारच्या संघर्षात काही दम आहे. एक म्हणजे, बाह्यजगतातल्या आर्थिक-सामाजिक-राजकीय अशा...
सप्टेंबर 29, 2016
पुणे - सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे यंदाचा "महर्षी पुरस्कार‘ "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 6) हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी सहा वाजता हा...
सप्टेंबर 22, 2016
सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा पालिकेतर्फे दिला जाणारा "डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार‘ प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना आज जाहीर करण्यात आला. 25 सप्टेंबरला पुरस्काराचे...
सप्टेंबर 14, 2016
गोंदिया - मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाचा मुक्काम कायम आहे. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत पावसाने जोरदार हजेरी लावली.    काही भागांतील अतिवृष्टी पाहता मोठ्या प्रमाणावर नुकसानाच्या नोंदी आहेत. यात नदीकाठावर वसलेल्या गावांची परिस्थिती गंभीर आहे...
ऑगस्ट 18, 2016
नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे मुळात देशाच्या पंतप्रधानांचे भाषण नव्हतेच. ते होते भाजपच्या बड्या नेत्याने उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका समोर ठेवून केलेले भाषण होते. ही बाब लक्षात घेऊनच त्याकडे बघायला हवे. नागला फटेला. दिल्लीपासून अवघ्या तीन...
ऑगस्ट 17, 2016
मंगल जेधे खून प्रकरणाला वेगळे वळण; चार मृतदेह सापडले; जिल्ह्यात खळबळ वाई - अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंगल जेधे खून प्रकरणातील आरोपी संतोष पोळ सिरियल किलर असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याने एका पुरुषासह आणखी पाच खून केल्याची कबुली दिली आहे. त्यातील चौघांचे पुरलेले मृतदेह...
ऑगस्ट 17, 2016
जळगाव - तांबापुरातील अट्टल घरफोड्या सलमानच्या गॅंगने मध्यरात्री तांबापुरातून रिक्षा चोरली, किराणा दुकान फोडले, नंतर दोन पानटपऱ्या फोडून आता मोठा हात मारावा म्हणून दरोड्याच्या तयारीत असतानाच औद्योगिक वसाहत पोलिसांच्या गस्तीपथकाने या गॅंगवर झडप घातली. शस्त्रांसह पोलिसांशी दोन हात केल्यावर चौघांच्या...
ऑगस्ट 17, 2016
जळगाव - भारतीय संस्कृतीत असलेले विविध सणांचे महत्त्व महिला व मुलींमुळेच अधिक वाटते. मुलगी म्हणजे चैतन्य, कुठल्याही सणात त्या हिरिरीने सहभाग नोंदवत असल्याने उत्साहाच्या वातावरणात सण साजरे केले जातात, अशा शब्दांत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुलींबद्दल भावना व्यक्त केल्या.  सध्या राबविल्या जात...
ऑगस्ट 11, 2016
‘सकाळ’च्या उपक्रमाचे नामांकित डॉक्‍टरांकडून स्वागत धुळे - ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीच्या तपपूर्तीनिमित्त ‘सकाळ आरोग्य. कॉम धुळे- नंदुरबार’ ही वैद्यकीय क्षेत्रातील ‘अपडेट’ सेवा-सुविधांविषयी प्रकाशित होत असलेली पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल. अशा विधायक उपक्रमाचा वसा घेतलेल्या ‘सकाळ’ने ही पुस्तिका...