एकूण 1716 परिणाम
सप्टेंबर 06, 2018
रत्नागिरी : नारळापासून अनेकविध शोभिवंत वस्तू, खोबर्‍यापासून चविष्ट, रुचकर खाद्यपदार्थ यांचा प्रसार होण्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 30 प्रकारच्या शोभेच्या वस्तू आणि नारळापासून केक, खीर, कटलेट, वड्या असे 50 खमंग खाद्यपदार्थ बनवले. या सार्‍याचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. जागतिक...
सप्टेंबर 06, 2018
कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सुमारे चौदापेक्षाही जास्त गावांतील बेरोजगार युवकांना कायमस्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया प्रकल्पातच वन्यजीव विभागाने साध्य करून दाखविली आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद जन वन विकास योजनेंतर्गत वैकल्पिक रोजगारनिर्मितीतून योजना राबविली आहे. त्या...
सप्टेंबर 05, 2018
मांजरी : इकोफ्रेंडली मूर्ती म्हणजे काय, ती कशी बनवतात. त्याचे रंगकाम कसे करतात असे नानाविध प्रश्न आणि त्याबाबत चिमुकल्यांना असलेल्या कुतुहलाची सोडवणूक झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडताना दिसला. निमित्त होते हडपसर येथील सिद्धेश्वर व शिवसमर्थ बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक...
सप्टेंबर 05, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे)- कुठल्याही क्षेत्रात जा, सक्षम बना, आपल्या स्वतःच्या क्षेत्रात एक अढळ स्थान निर्माण करा असे प्रतिपादन प्राचार्य मनोहर चासकर यांनी आकुर्डीत केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी,...
सप्टेंबर 05, 2018
वालचंदनगर - सर्व मुली माझ्या बहिणी आहेत. त्यांची छेड काढल्यास याद राखा...ठोकल्याशिवाय सोडणार नाही...अशा भाषेत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मुलींच्या छेडछाड करणाऱ्या युवकांना  सज्जड दम दिला. कळंब (ता.इंदापूर) येथील विश्‍वासराव रणसिंग महाविद्यालयामध्‍ये ‘सकाळ’ यिन...
सप्टेंबर 05, 2018
अकोला : दिव्यांग आर्ट गॅलरीतर्फे गणेशोत्सवादरम्यान संगीत कार्यक्रमासोबतच पर्यावरण पुरक गणेश उत्सव, अवयव दान, रक्तदान, नेत्रदानसारखे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गणेश मंडळांसह नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रा. विशाल कोरडे यांनी केले आहे.  गणपती उत्सवादरम्यान दिव्यांग आर्ट...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्याच मनात शिक्षकांसाठी आदराचे स्थान असते. लहानपणापासून शिक्षक आपल्याला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतात. अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अनेक शिक्षक हे आपले आपल्यासाठी...
सप्टेंबर 05, 2018
पिंपरी - डिझाइनिंगचे क्षेत्र वेगळे आहे, त्यामुळे त्यात काम करताना कायम नावीन्यपूर्णतेचा विचार करा. युवा वर्गाला या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी असल्याचे सांगून डिझाइनतज्ज्ञ भाग्यश्री पटवर्धन आणि वसीम खान यांनी तरुणाईशी संवाद साधला.  ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे आकुर्डीतील एस...
सप्टेंबर 04, 2018
खडकवासला : हवेली तालुक्यातील बहुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला 2016-17 मध्ये "स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालया" केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. परंतू आज देखील या शाळेत आज स्वच्छतेची परंपरा या शाळेत कायम आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) या...
सप्टेंबर 03, 2018
लातूर : विद्यार्थ्यांवर शालेय जीवनातच स्वच्छतेचे संस्कार रूजवण्यासाठी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या स्वच्छ शाळा पुरस्कारात जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा) व बावची (ता. रेणापूर) येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळांनी...