एकूण 1460 परिणाम
डिसेंबर 25, 2016
नागपूर - समाजात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सन्मानाची भावना रुजविण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येते. या कार्यात समाजानेसुद्धा पाठबळ दिल्यास भारत विश्‍वमांगल्याची राजधानी ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त...
डिसेंबर 25, 2016
औरंगाबाद - शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शहर, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची (माध्यमिक स्तर) शनिवारी (ता. 24) बैठक पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढण्यासाठी उपक्रमांतर्गत...
डिसेंबर 25, 2016
गडहिंग्लज - आजाराबाबत स्त्री मौन बाळगून असते. आजार लपविण्याची तिची वृत्ती मारक आहे, असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले. स्त्रियांचे आजार हा राष्ट्रीय प्रश्‍न मानला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  ‘सकाळ’ तनिष्का व्यासपीठ व मधुरांगणतर्फे मोफत...
डिसेंबर 24, 2016
शैक्षणिक क्षेत्रात गतवर्षी सांगली शिक्षण संस्थेने एक कोटी सूर्यनमस्काराचा केलेला उपक्रम आणि लठ्ठे एज्युकेशन सोसायटीने नासा व इस्त्रोच्या सहकार्याने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय अवकाश कार्यशाळा हे चर्चेतील उपक्रम ठरले. त्याशिवाय इस्लामपूरच्या प्रकाश शिक्षण संस्थेस यंदा एमबीबीए. शिक्षणाची परवानगी...
डिसेंबर 23, 2016
उस्मानाबाद - नवजात अर्भकाच्या मोफत आधार कार्ड नोंदणी उपक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२२) करण्यात आले. राज्यातील हा पहिला अभिनव उपक्रम असून, येथील स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या नवजात अर्भकाचे आधार कार्ड नोंदणी करण्यात आली. पालकमंत्री डॉ....
डिसेंबर 23, 2016
वर्षभरात मराठी विद्यापीठ, अभिजात भाषा अन्‌ भाषा धोरण प्रत्यक्षात उतरणार पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन व्हावे आणि राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर व्हावे, या तीन प्रमुख मागण्या गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकारदरबारी रखडल्या आहेत; पण...
डिसेंबर 22, 2016
पुणे - ‘‘सकाळ माध्यम समूह व लायन्स क्‍लबच्या वतीने प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. प्रवाशांच्या जिवावर बेतणारी परिस्थिती उद्‌भवल्यास प्रथमोपचार पेटीचा निश्‍चितच फायदा होईल; तसेच रिक्षाचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे,’’ असे मत वाहतूक पोलिस उपायुक्त...
डिसेंबर 22, 2016
महेश झगडे यांनी मुलीचा लग्न खर्च टाळून केली शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत पुणे - मुलीचं लग्न म्हटलं की बॅंडबाजा... जेवणावळी.. साड्या-दागदागिन्यांचा खर्च... नवऱ्या मुलासह वऱ्हाडी मंडळींचं लाड पुरविणं, असं सारं आलंच नाही का ! परंतु, लग्नात होणारा हा अवाजवी खर्च टाळून अनेकांच्या संसाराची चूल पेटवली तर...
डिसेंबर 22, 2016
पुणे - कृषिकेंद्रित ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या "सकाळ माध्यम समूहा'च्या सहाव्या ऍग्रोवन सरपंच महापरिषदेला रविवारी (ता. 25) नागपूर येथे प्रारंभ होत आहे. कृषिविकास व ग्रामसमृद्धीला चालना देणाऱ्या या महापरिषदेत केंद्रीय रस्ते, महामार्ग व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री...
डिसेंबर 21, 2016
औरंगाबाद - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनेक संशोधनपर उपक्रम राबविले जातात. त्याच्या जोरावर विद्यापीठाला देशातील अव्वल विद्यापीठांच्या यादीत नेण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी,'' असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
डिसेंबर 21, 2016
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक ढाच्यात बदल करून साहित्य महामंडळाने यंदा ‘टॉक शो’, ‘कवी, कविता, काव्यानुभव’, ‘शोध युवा प्रतिभेचा’, ‘नवोदित लेखक मेळावा’, ‘बाल-कुमार मेळावा’, ‘विचार जागर’, ‘प्रतिभायन’, ‘नवे लेखक, नवे लेखन’, ‘बोलीतील कथा’ असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा...
डिसेंबर 20, 2016
नागपूर - जीवनाच्या धकाधकीत आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असल्यामुळे जंगोराईताड आदिवासी विकास संस्थेतर्फे नागपुरातील अकरा गरजू गर्भवतींना "वात्सल्यम' उपक्रमात मायेची ऊब दिली आहे. या गर्भवतींची तपासणी, चाचण्या आणि औषधोपचाराचा भार या संस्थेने उचलला आहे. या उपक्रमात रविवारी गर्भवती आणि त्यांच्या...
डिसेंबर 20, 2016
मुंबई - शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतमाल पोलिस कुटुंबीय व सर्वसामान्य ठाणेकरांना थेट विक्री करण्याचा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयाने दहा दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले...
डिसेंबर 19, 2016
रविवारचा दिवस होता. निवांतपणे सोफ्यावर वर्तमानपत्र  वाचत बसलो होतो. तेवढ्यात रेडिओवर एक सुंदर गाणं लागलं. ‘‘कुछ भी नही रहता दुनिया में लोगो, रह जाती है दोस्ती। जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी’’ खरोखर मित्रांशिवाय आयुष्य जगणं कठीण असतं. आदित्य व शंकर दोघे जिवलग मित्र. आदित्यचे सामाजिक...
डिसेंबर 18, 2016
सर, माझ्या चष्म्यातून सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण...
डिसेंबर 18, 2016
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक’ एकमतानं नुकतंच मंजूर करण्यात आलं. नव्या विद्यापीठ कायद्यामुळं शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहेत. या कायद्यातल्या तरतुदींमुळं कुलगुरूंवरचा प्रशासकीय भार कमी होणं, विद्यापीठांत निवडणुका पुन्हा सुरू होणं, कौशल्यविकास...
डिसेंबर 17, 2016
नाशिक - मुंबई-चेन्नई-कोलकता-दिल्ली-मुंबई या भारतातील महामार्गांदरम्यानचे अंतर सायकलवरून पूर्ण करण्याचे आव्हान रेस ऍक्रॉस अमेरिका (रॅम) स्पर्धा विजेते डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन यांनी स्वीकारले आहे. गोल्डन क्‍वाड्रिलॅटरल चॅलेंजअंतर्गत सहा हजार किलोमीटर अंतर बारा...
डिसेंबर 14, 2016
सारंगखेडा (ता. शहादा) - महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या एकमुखी दत्त यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यात्रेत आज "चेतक फेस्टिव्हल'चे उद्‌घाटनही करण्यात आले. पहिल्या दिवशी एका घोड्याला लाख-दोन लाख नव्हे, तर तब्बल अकरा लाख रुपये भाव मिळाला. महोत्सवामध्ये आतापर्यंत 160 घोडे विकण्यात आले...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - महापालिकेत अधिकारी आणि नगरसेवकांतील संघर्ष धुमसत चालला आहे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणे आणि हे टाळे प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढण्याच्या घटनेने तर हा संघर्ष आणखीनच चिघळला आहे.  अनेकदा सांगूनही कामे होत नाहीत, हा नगरसेवकांचा आरोप आहे, तर तणावाच्या स्थितीत आम्ही...
डिसेंबर 12, 2016
तंबाखूचे आमिष दाखवून जुंपतात कामाला नागपूर- नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांना तंबाखूचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शौचालय स्वच्छ करण्यापासून तर कपडे धुण्यापर्यंतची कामे करून घेतली जातात. उपचारासाठी आलेल्या मनोरुग्णांना तंबाखूची सवय लावली जाते. या नशेत ती अशी कामे करतात. अंगावर शहारे...