एकूण 1582 परिणाम
एप्रिल 07, 2017
साहिबगंज (झारखंड): येत्या 2022 पर्यंत नवीन भारताची निर्मिती करायची आहे. गरीब, आदिवासी आणि मागास भागातील नागरिकांच्या जीवनात बदल करायचा असेल तर त्यावर एकच उपाय म्हणजे विकास होय, असे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित सभेत केले. हाच विकास जीवनात बदल घडवून आणेल, असा विश्‍वासही मोदी...
एप्रिल 07, 2017
डॉ. पराग जहागिरदार यांचा उपक्रम; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर जळगाव - आजकाल वेगवेगळे आजार उद्‌भवत आहेत. या आजारांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील यंत्रसामग्री आली. कॉम्प्युटरराइज्डसह लेझर व दुर्बिणीद्वारे अशा वेगवेगळ्या आणि महागड्या शस्त्रक्रिया आल्या आहेत. याच अत्याधुनिक...
एप्रिल 07, 2017
स्वत:ची बलस्थाने सांभाळून गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी स्पर्धा, अन्यथा त्यांच्याशी सहकार्य आणि समन्वय अशी सार्वजनिक उद्योगांची वाटचाल सध्या सुरू आहे.    ऊर्जा, वस्तूनिर्माण, खाण व्यवसाय, धातू उद्योग, यंत्रसामग्री, रसायने या क्षेत्रांमध्ये मुख्यतः सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग कार्यरत आहेत. १९५१...
एप्रिल 05, 2017
नागपूर - विद्यार्थ्यांसाठी शाळा व महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जातात. नवनवीन कोर्सच्या माध्यमातून मुलांचा विकास व्हावा, यासाठी शिक्षक व पालक प्रयत्नशील राहतात. या पार्श्‍वभूमीवर कामठी मार्गावरील डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी निरंतर बारा...
एप्रिल 05, 2017
शासकीय महाविद्यालयात विद्यार्थी, रुग्ण वाढले नागपूर - महाराष्ट्रातील 65 आयुर्वेद महाविद्यालयांपैकी नागपूरचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय मध्यभारतात मोठे आहे. परंतु, पंधरा एकरात विस्तार असूनही खाटांच्या संख्येत वाढ झाली नाही. 180 खाटांवरच हे रुग्णालय अडकले आहे. सक्करदरा, उमरेड...
एप्रिल 04, 2017
खेड - ‘सकाळ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली ‘ऊर्जा’ ही पुस्तिका समाजातील विविध स्तरातील बांधवांना नेहमीच ऊर्जा देणारी ठरेल, असे प्रतिपादन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. १) सकाळी नगराध्यक्षांच्या दालनात झाला.  ‘सकाळ’तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम...
एप्रिल 02, 2017
मुंबई - राज्यातील उच्च शिक्षणाचा विकास करण्याकरिता डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाची स्थापना करणे, तसेच राज्यातील कौशल्य शिक्षणाचा विकास करण्याच्या दृष्टीने सिंबायोसिस कौशल्य विकास व मुक्त विद्यापीठ हे स्वयं अर्थसहायित विद्यापीठ स्थापन करणारी दोन्ही विधेयके आज विधान...
एप्रिल 01, 2017
नागपूर - दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. या संकटावर मात करण्यासाठी पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी पाण्यासाठी जगणे नव्हे तर जगण्यासाठी पाण्याचा वापर करा, असा संदेश देत पाणी साठविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.  सकाळ...
मार्च 31, 2017
नाशिक - गेल्या महिन्याभरात शहरात रस्ता अपघातामध्ये तीन महिलांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून, दुचाकीचालकांसाठी गत सहा महिन्यांपासून जनजागृती व दंडात्मक मोहीम राबविली गेली. आज वाहतूक पोलिस शाखेने मुंबई नाका येथे पुन्हा अनोखी मोहीम राबविली. या वेळी विनाहेल्मेट दुचाकीचालकांना हेल्मेट विकत आणा अन्यथा 500...
मार्च 30, 2017
पुणे - ‘‘प्रवासीकेंद्रित आणि व्यावसायिक दर्जाची पीएमपीची सुविधा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना मिळेल, अशा पद्धतीने कारभार करणार आहे,’’ अशी ग्वाही पीएमपीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि पीएमपीच्या हितानुसारच दैनंदिन...
मार्च 30, 2017
सातारा - प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘दत्तक आरोग्य केंद्र’ ही नावीन्यपूर्ण योजना राबविली आहे. त्याची दखल सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली असून, राज्यात ‘आरोग्य संस्थेसाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविण्याचा अध्यादेश काढला आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास त्याचा...
मार्च 29, 2017
खडकवासला - '‘गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी आमची नेहमीच आग्रहाची भूमिका आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत ‘आयएसओ’साठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे,’’ असे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले.  हवेली पोलिस ठाण्याची वार्षिक...
मार्च 28, 2017
पुणे - वसंत ऋतू, हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ दिन... गुढीपाडवा... कुलदैवतांसहित पंचांगस्थ श्रीगणेशाचे पूजन... वासंतिक चंदन उटीने भजनांची सुरवात... हिंदू नववर्ष दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका... घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणारा ब्रह्मध्वज (गुढी)... तोरणे उभारून लक्ष्मीचे पूजन...
मार्च 28, 2017
सांगली - "गुणवत्ता जन्मानेच येते असे नव्याने बिंबवण्यात यश आलेले दिसते. हे शहाण्याचे बुद्धी गहाण टाकणे अस्वस्थ करणारे आहे. त्यांना शहाणे कसं करायचं, हा आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे', असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी आज व्यक्त केले. विश्‍वजागृती मंडळाच्या वतीने त्यांना...
मार्च 28, 2017
सांगली - 'गुणवत्ता जन्मानेच येते असे नव्याने बिंबवण्यात यश आलेले दिसते. हे शहाण्याचे बुद्धी गहाण टाकणे अस्वस्थ करणारे आहे. त्यांना शहाणे कसं करायचं, हा आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे', असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी आज व्यक्त केले. विश्‍वजागृती मंडळाच्या वतीने त्यांना...
मार्च 26, 2017
पुणे - 'पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाने नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्यास पुढाकार घेतला. बोर्ड सातत्याने अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवीत असते. "स्मार्ट कॅंटोन्मेंट'मध्येही पुणे कॅंटोन्मेंटने आघाडी घेतली आहे. या कॅंटोन्मेंट प्रमाणेच अन्य कॅंटोन्मेंटनेही लोकोपयोगी उपक्रम व प्रकल्प राबवावेत,'' असे मत...
मार्च 25, 2017
मुंबई - बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असून डबघाईला आलेल्या बेस्टच्या सक्षमीकरणासाठी बेस्टला एक हजार कोटी रुपये द्या, अशी मागणी बेस्ट प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे केली. या सक्षमीकरणासाठी उपक्रमाला मदत करण्यावर गटनेत्यांचे एकमत झाले आहे. सोमवारी (ता. 27) गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला...
मार्च 25, 2017
पुणे - 'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेसारख्या उपक्रमाला महापालिका सातत्याने सहकार्य करेल,'' अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी संत्रा महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी दिली. बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात संत्रा महोत्सव सुरू झाला असून, 30 मार्चपर्यंत तो सुरू राहणार आहे. या महोत्सवाचे...
मार्च 25, 2017
बीड - पारंपरिक छायाचित्र कलेच्या माध्यमातून समाजातील बऱ्यावाईट घटना टिपतानाच हे प्रभावी माध्यम सामाजिक संदेश देण्यासाठीसुध्दा वापरले जावे, असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात...
मार्च 24, 2017
मुंबई - आरे वसाहतीतील हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंबई विद्यापीठ आणि पवनहंस प्रा. लि.ने विद्यार्थ्यांना गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून "मुंबई दर्शन' घडवण्याची तयारी केली आहे. बाजारभावापेक्षा 10 टक्के सवलतीने ही सेवा कालिना संकुलातून सुरू होईल. शिक्षणाभिमुखतेकडे लक्ष न देता...