एकूण 25 परिणाम
डिसेंबर 29, 2019
दुपारची वेळ... रस्त्याच्या कडेला बसून एक १०६ वर्षीय महिला बसची वाट बघत होती. तेवढ्यात तिकडून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आला. मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि थेट त्या महिलेपाशी गेले. रस्त्यावरच गप्पा रंगल्या. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ....
नोव्हेंबर 29, 2019
पणजी : गोव्यात सहा महिन्यांच्या  शांततेनंतर पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी आज मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होईल, असे राऊत यांनी जाहीर केल्यानंतर गोव्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या...
ऑक्टोबर 29, 2019
पणजी : लांबलेला पावसाळ्याने गोव्यातील भातशेतीचे मोठे नुकसान केले असले तरी राज्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी पाऊस लाभकारकच ठरत असल्याचे दिसत आहे. एरव्ही ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या तापमानामुळे पर्यटकांना गोव्यात भाड्याने मिळणाऱ्या दुचाक्यांवर स्वार होत रपेट करणे थोडे कठीण होत, असे पण...
ऑक्टोबर 24, 2019
कराड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  हे कराड दक्षिण मतदारसंघातून  9 हजार 130 मतांनी विजयी झाले आहेत. चव्हाण यांना 92 हजार 296 मते मिळाली आहेत. भाजपचे अतुल भाेसले यांनी 83 हजार 166 तसेच अपक्ष उमेदवार उदयसिंह पाटील यांना 29 हजार 401 मते मिळाली आहेत.  या मतदारसंघातून पृथ्वीराज यांना घरी...
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे. आज प्रचाराच्या सांगते निमित्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - भाजपचे सरकार अंत्योदय तत्वावर चालणारे सरकार आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाला गृहीतधरुन सरकारने योजना तयार केल्या आहेत. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी बुध्दीवंतांनी पुढे यावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. ...
ऑक्टोबर 11, 2019
कऱ्हाड ः महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील लोक आरोपाने बरबटलेले असून अशा लोकांना मतदार पुन्हा निवडून देणार नाहीत. त्यांनी सत्तेत राहून 20 वर्षे स्वतःसाठी राजकारण केले आहे. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरोप नसलेले मुख्यमंत्री असून त्यांच्या सहकारी मंत्र्यांवरही आरोप नाहीत. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 10, 2019
इचलकरंजी - युवकांच्या जोरावरच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार दुसऱ्यांचा सत्तेवर आले. या सरकारने केलेली विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम युवा वर्गांने सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत...
ऑगस्ट 01, 2019
पणजी : आंध्र प्रदेशच्या पावलावर पाऊल ठेवत गोव्यातील भाजप सरकारनेही खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याचे निश्चित केले आहे. ज्या उद्योगांनी सरकारकडून सर्व प्रकारच्या सवलती घेतल्या आहेत त्यांना हे आरक्षण ठेवणे बंधनकारक केले जाणार आहे. या आरक्षणाखाली दिल्या जाणाऱ्या ८०...
जुलै 20, 2019
दाभोळ - गतवेळी गुणवत्तेच्या मानांकनात घसरलेल्या दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची गुणवत्ता यावेळी सुधारली आहे.नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीएआर) कृषी विद्यापीठांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या मानांकनात दापोलीच्या कोकण कृषी...
जुलै 14, 2019
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा देशाच्या अभिमानाचा विषय आहे. यावर्षी 'इफ्फी'ने सुवर्णमहोत्सव गाठला आहे. त्यामुळे यावर्षीचा चित्रपट महोत्सव खास असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. इफ्फीच्या सुकाणू समितीची आज (रविवार) पहिली बैठक पणजी...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन...
मे 30, 2019
पणजी : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रुंदीकरणासाठी संपादीत केलेल्या जमिनीच्या 1-14 उताऱ्यांवर ज्यांची नावे आहेत. त्या सगळ्यानांच भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याशिवाय महामार्ग रुंदीकरणात साठवून ठेवलेली माती, घातलेला मातीचा भराव कोसळून पावसाळ्यात रस्ता अपघातग्रस्त बनू नये यासाठी...
मे 11, 2019
पणजी : विधानसभा पोट निवडणुकीत माहिती हक्क कार्यकर्ते ऍड आयरीश रॉड्रिग्ज यांनी गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा जाहीर केला. पणजीवासियांनी राजकारण शुद्ध करण्यासाठी, कोणताही डाग नसलेले वेलिंगकर यांनाच निवडून देण्याचे आवाहन करतानाच सामाजिक कार्यकर्ते वेलिंगकर यांना पणजीत प्रचार...
मे 10, 2019
दाभोळ - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर येथील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला मत्स्यशास्त्र विषयातील पदवी देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल दिल्याने डॉ....
एप्रिल 16, 2019
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रमोद सावंत यांची नियुक्‍ती केली आहे. प्रभारी कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते.  डाॅ. प्रमोद...
एप्रिल 03, 2019
मडगाव : महाराष्ट्र गोमंतक (मगो) पक्षात फूट पडून दोन आमदारांनी भाजपात केलेला प्रवेश व त्यानंतर मगोचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले. मात्र, तरिही मगोने भाजपप्रणित युती सरकारचा पाठिंबा काढलेला नाही. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनीच ही...
मार्च 27, 2019
पणजी : उत्तररात्री झालेल्या राजकीय घडामोडींत गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला खिंडार पडले आहे. मगोच्या तीन पैकी दोन अामदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी नंतर भाजपमध्ये हा गट विलीन केला. याला प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना...