एकूण 5 परिणाम
October 24, 2020
राहुरी : मानोरी येथे रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून विखे-कर्डिले समर्थकांनी आंदोलन केले. लोकप्रतिनिधींना या परिसरात फिरू न देण्याचा इशारा दिला. त्याचा निषेध करीत, तनपुरे समर्थकांनी या आंदोलनाची खिल्ली उडविली. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निष्क्रिय कारभारामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचा...
October 04, 2020
पुष्पाताईंचा मूळ पिंड साहित्य आणि त्यातही समीक्षा यात गुंतलेला होता. त्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी प्रशंसनीय झालेली आहे. काही भल्या नाटककारांना त्यांनी त्यांचे दोषदेखील मृदू आवाजात पण ठोसपणे समजावून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठात नाट्यशाखा चांगली विकसित व्हावी...
October 02, 2020
पुणे : टाळेबंदीत आपापल्या मूळ गावी परतताना अन्न पाण्याविना श्रमिक रेल्वेत ९० कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.,सीमेवर गोळीबारात ३ मजूर मारले गेले. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्या अमानुष अत्याचारामुळेच तिचा मृत्यू झाला. अलीकडेच घडलेल्या या घटनांनी कष्टकरी, दलित...
September 30, 2020
मार्केट यार्ड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी, पणन आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने "एक गाव, एक ठराव' करावा. तसेच, राज्यातील एक लाख ग्रामपंचायतींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी यांनी केले. - ताज्या...
September 25, 2020
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे वाहतुकीवर आलेल्या मर्यादेमुळे उत्पन्न अर्ध्यापेक्षा कमी झाले आहे. राज्य सरकार रिक्षाचालकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बंद पुकारण्याबाबत शनिवारी (ता.26) बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी दिली.  - ...