एकूण 1 परिणाम
मे 11, 2018
‘‘डॉक्‍टर, तुम्ही मला आता या वेळेस तरी चष्मा देऊनच टाका.’’ बारा वर्षांची चिमुरडी मला अधिकाराने सांगत होती. चेहऱ्यावर मोठ्या माणसासारखे भाव. ‘‘मला फार त्रास होतो बघा. डोकं सारखं दुखतं.’’ हा आमचा संवाद या आधी अनेक वेळा झालेला. अनेक वेळा ती माझ्याकडे अशीच काही तरी तक्रार घेऊन येत होती. पण, प्रत्येक...