एकूण 239 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
जे काही चिंतन करायचे आहे, ज्याला ज्ञान म्हणायचे, ज्याला अनुभव म्हणायचा, जे काही समजून घ्यायचे आहे ते हेच परमतत्त्व समजून घ्यायचे आहे. आणि ते सत्य असेल तर आपण नुसतेच शरीरातील भौतिक द्रव्यांकडे, त्यातील टॉनिक्‍स, प्रोटिन्स, धातू यांच्यावर लक्ष केंद्रित केले किंवा केवळ यांच्यात झालेल्या असंतुलनाचा...
ऑगस्ट 23, 2019
माझा मुलगा २३ वर्षांचा आहे. त्याला प्रवासात उलटी होण्याची समस्या आहे. कार असो वा बस, त्याला उलटी होतेच आणि तो मधुमेहाचा रुग्ण असल्याने इतका अशक्‍त होतो की बसूही शकत नाही, डोळे उघडू शकत नाही. या त्रासामुळे त्याचा प्रवास जवळजवळ बंद आहे. यावर काही उपाय असल्यास कृपया सुचवावा. ...भाग्यश्री उत्तर - अशा...
ऑगस्ट 09, 2019
आरोग्याचे काही त्रास बरेही होऊ शकतात. परंतु बरा होण्यासाठी लागणारा कालावधी व्यक्‍तीसापेक्ष असू शकतो. अमुक रोग झाला असता अमुक औषध घेतले व अमुक दिवसांत रोग बरा झाला अशी समीकरणे मांडता येत नाहीत. एक तर सृष्टीचे चक्र फिरत असते, पर्यावरणाचा परिणाम होत असतो, घडणाऱ्या घटनांचा मनावर, शरीरावर परिणाम होत...
जुलै 29, 2019
पुणे - समाजात अस्थिरता दिसायला लागते तेव्हा आयुर्वेदातील संस्कारांची गरज स्पष्ट होते. निकोप समाज आणि सुदृढ पिढी घडविण्यासाठी बालसंगोपन करताना आयुर्वेदीय जीवनशैली आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी केले. कार्ला (ता...
जुलै 12, 2019
भारतीय संस्कृतीत व प्राचीन भारतवर्षात मानवाच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी जे श्रेयस कार्य करून ठेवले आहे ते संपूर्ण जगात इतरत्र कुठेही झालेले दिसत नाही. लोककल्याणासाठी, मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी, मानवाचे जीवन समृद्ध करण्यासाठी अनेक शास्त्रे विकसित केली व महत्त्वाचे म्हणजे ही सर्व शास्त्रे एकमेकाला...
जुलै 12, 2019
धान्य म्हणजे केवळ गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी नव्हे; नाचणी, जव-यव या धान्यांचेही सेवन करायला हवे. ही धान्येही शरीरासाठी उपयुक्त आहेत.  धान्य म्हटले, की सहसा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ही धान्ये येतात. मात्र याखेरीज अजून बरीच धान्ये आयुर्वेदात सांगितलेली आहेत. सध्याच्या काळातही...
जुलै 12, 2019
माझे वय ४५ वर्षे असून गुडघे दुखतात. तपासण्या केल्या तर त्यात गुडघ्यांतील वंगण कमी झाले आहे, झीज झाली आहे, असे निष्पन्न झाले. यावर आयुर्वेदातील काही उपाय सुचवावा. .... लतिका उत्तर - गुडघ्यातील वंगण वाढविण्यासाठी व झीज भरून येण्यासाठी आयुर्वेदात उत्तम उपाय असतात. गुडघ्यावर दिवसातून दोन-तीन वेळा ‘...
जुलै 05, 2019
पावसाळी जड हवेत श्‍वास घेणे काहींना अवघड होते. फुफ्फुसांचा संकोच झाल्याने पूर्ण क्षमतेने श्‍वास घेता येत नाही. असा दमा रुग्णाबरोबर उपचार करणाऱ्या वैद्यांनाही  ‘दम’वतो. शरीर हे पंचमहाभूतांचेच बनलेले आहे व त्याची पुष्टीपण पंचमहाभूतांच्या मदतीनेच होते. पृथ्वी आणि जल ही त्यातील महत्त्वाची दोन तत्त्वे;...
जुलै 05, 2019
श्वासावर योग्य उपचार वेळेवर केले गेले नाहीत, तर त्यामुळे हृदय व रस-रक्‍तादी धातूंना अशक्‍तता येते. योग्य औषधे, आवश्‍यक उपचार, उचित आहार-विहार करून दम्याला आटोक्‍यात ठेवले पाहिजे. अन्यथा गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. दमा म्हणून जो रोग प्रसिद्ध आहे, त्याला आयुर्वेदात ‘तमकश्वास’ असे म्हणतात. आयुर्वेदात...
जुलै 05, 2019
मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून, स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी कोणती संतुलन उत्पादने घ्यावीत, याची माहिती मला हवी आहे. ती कशी व किती घ्यावीत हेसुद्धा सांगावे. पंचामृत कसे करावे, त्यातील घटकद्रव्ये किती प्रमाणात मिसळावीत याचीही माहिती द्यावी. ....ऋषिकेशउत्तर - स्मरणशक्‍ती, आकलनशक्‍ती, एकाग्रता या सर्व...
जून 18, 2019
आपल्या शरीराला कोणता आहार आवश्‍यक आहे, तसेच योग्य आहे हे जाणायला हवे. एकूण बारा वर्गांमध्ये आहारद्रव्यांचे विभाजन केले आहे.   चरकाचार्यांनी अन्नपानविधी या अध्यायात आहाराची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांनी आहारद्रव्यांचे एकूण बारा वर्गांमध्ये विभाजन केलेले आहे व प्रत्येक वर्गातील द्रव्यांचे...
जून 18, 2019
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या...
मे 18, 2019
एका बाजूने कुटुंबसंस्था मोडीत काढण्याच्या योजना सर्व देश, त्यातल्या त्यात प्रगत राष्ट्रे, राबवत असताना कुटुंब दिवस जागतिक स्तरावर साजरा करायचा हा कुठला प्रकार? हा ढोंगीपणाच झाला. पूर्वी एखाद्या कुटुंबात खापर पणजोबांपासून पतवंडांपर्यंत अनेक पिढ्या एकत्र राहात. मोठे कुटुंब एकत्र राहण्यासाठी विशिष्ट...
मे 18, 2019
‘कुटुंब’ ही संकल्पना जगात सर्वत्र दिसते. घराला घरपण येण्यासाठी कुटुंब असणे आवश्‍यक असते. दर वर्षी पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी कुठला तरी विषय निवडून त्यात कुटुंबाचा सहभाग कसा असतो, किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्यापरीने त्या विषयात काय योगदान द्यायला हवे याची...
मे 18, 2019
मी  एक ज्येष्ठ नागरिक असून, मला गेल्या वीस वर्षांपासून ॲसिडिटी व शौचाला साफ न होण्याचा त्रास आहे. सध्या काही दिवसांपासून थोडे चालले की डाव्या बाजूला पाठीत भरून येते. चालायचे थांबले की बरे वाटते आणि पुन्हा कितीही चालले, तरी सहसा दुखत नाही. रिपोर्टमध्ये डॉक्‍टर नस आखडल्याचे सांगतात. कृपया याबाबत आपण...
मे 03, 2019
उच्च रक्‍तदाबासाठी मी रोज एक गोळी घेतो. त्यामुळे तो नियंत्रणात राहतो. सध्या मला मुख्य त्रास होतो आहे तो म्हणजे डाव्या हाताच्या पंजाला मुंग्या येतात. डॉक्‍टरांचे, वैद्यांचे इलाज केले. पण, फारसा फरक पडला नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे.  .... यशवंत  उत्तर - रोज सकाळी स्नानापूर्वी आणि रात्री...
मे 03, 2019
शरीराच्या आरोग्याचे अनेक मापदंड असतात. शरीरबांधा, भूक, तहान, चांगली पचनशक्‍ती, शांत झोप वगैरे अनेक मुद्द्यांच्या मदतीने शरीराचे आरोग्य समजून घेता येते. नाना तऱ्हेच्या तपासण्यासुद्धा शरीरातील बिघाड किंवा शरीराची समस्थिती सांगण्यास सक्षम असतात. मन मात्र शरीरापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असते. मनाचे...
एप्रिल 26, 2019
उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात; तशी जठराग्नीची शक्‍ती अर्थात पचनशक्‍ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्‍त होतो. अर्थातच, वातावरणातील व शरीरातीलही रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला...
एप्रिल 26, 2019
पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याने सूर्याचे जाणे सहा महिने उत्तरेकडे व सहा महिने दक्षिणेकडे असते. मकरसंक्रांतीच्या आरंभापासून ते कर्कसंक्रांतीच्या आरंभापर्यंत सूर्याची गती उत्तरेकडे असते म्हणून त्यास उत्तरायण म्हणतात. साधारण मार्गशीर्ष महिन्यात (२१ डिसेंबर) उत्तरायणास सुरवात होते व त्यात...
एप्रिल 26, 2019
माझी मुलगी नऊ वर्षांची आहे. तिच्या एका गालावर दोन महिन्यांपासून पांढरा चट्टा दिसतो आहे. लहानपणापासून मान, बगल येथील त्वचा काळवंडलेली आहे. रोझ ब्युटी तेल लावतो आहोत. कृपया मार्गदर्शन करावे.  ‘संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेल’ लावण्याचा उपयोग होईलच, बरोबरीने आतून रक्‍तशुद्धी होणे गरजेचे आहे. त्यासाठी...