एकूण 4 परिणाम
September 28, 2020
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या समितीमध्ये माझी निवड करताना शासकीय संकेत पाळले गेले नसल्याचे मत नोंदवत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी या समितीत काम करण्यास नकार दिला...
September 21, 2020
पुणे : अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी प्रश्न संच उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असली तरी त्यांना प्रश्नसंच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याऐवजी नमुना प्रश्नांद्वारे त्यांची सराव परीक्षा घेतली जाणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ऑक्टोबर...
September 20, 2020
पुणे, दि. 19 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा कार्यबल गट गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये 16 जणांचा समावेश आहे, एसएनडीटीच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांना या कार्यबलगटाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्र...
September 19, 2020
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या फोर्सचे अध्यक्षपद शिक्षण धोरण समितीच्या सदस्य आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांच्याकडे देण्यात आले आहे. शिक्षण धोरणातील...