एकूण 22 परिणाम
मार्च 19, 2019
बालक-पालक पाच, सहा वर्षांच्या मुलालाही खूप काही समजत असतं किंवा समजू शकत असतं, पण अनेकदा पालकच ‘हे त्याला काय समजणार’ असा समज करून घेतात. बालकांमध्ये ‘समज’ निर्माण व्हावी यासाठी पालक खूप काही करू शकतात. काय काय करू शकतात? याचं अतिशय सहजसोपं मार्गदर्शन डॉ. ह. वि....
मार्च 05, 2019
बालक-पालक बाळाला नवे नवे शब्द समजू लागले, बोलता येऊ लागले, ते भाषा शिकू लागले की आपण आनंदित होतो. बाळाचं शब्दभांडार जाणीवपूर्वक वाढवावं, याचीही आपल्याला कल्पना असते. आपल्याला कल्पना असते. मात्र, मुळात बाळ नवे नवे शब्द शिकतं तेव्हा ते फक्त भाषा शिकत नसतं. खूप काही मोलाचं शिकत असतं, याची आपल्याला...
नोव्हेंबर 30, 2018
प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक वेळी रक्तदाब मोजणे अपेक्षित असते. रक्तदाब मोजताना काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. या गोष्टींकडे दर वेळेस लक्ष जातेच याची खात्री देता येत नाही. पुढील मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे. प्रथम रुग्णाच्या उजव्या आंगठ्याच्या मुळाशी असणाऱ्या रेडियल...
सप्टेंबर 28, 2018
मद्यपानाबद्दल खरी माहिती प्रामाणिकपणे रुग्ण क्वचितच सांगतात. ‘मी दारू रोज पितो’, असे स्पष्टपणे सांगणारे थोडेच. ‘मी एखाद्यावेळी थोडे ड्रिंक घेतो’, असे फार तर एखादा मद्यपी म्हणतो. रुग्णाला तपासून व त्याच्या आहाराची माहिती नीट ऐकून मद्यपानाबद्दल योग्य प्रश्‍न विचारत माहिती मिळवावी लागते. मद्यपानाचे...
जून 29, 2018
ज्या  भागावर सूज येते तेथे पेशींमधील जागेत पेशी बाह्य द्रव्य (extra cellular fluid) साचते. या भागावर बोट दाबले की तेथे छोटासा खड्डा पडतो. याचे कारण हे पेशी बाह्य जल एका जागेतून शेजारी सहज सरकते. या सहज होणाऱ्या हालचालीमुळे जेव्हा पेशी बाह्य जल शरीराच्या खालच्या भागात गुरुत्वाकर्षणाने जाते व तेथे...
जून 08, 2018
योग्य आहाराविना जीवन अशक्‍य आहे. वाढ होण्यासाठी, विकास होण्याकरिता आणि निरामय जीवन कंठण्यासाठी माणसाला पुरेशा आणि योग्य आहाराची जरुरी असते. जमिनीतून मिळणारी साधी रसायने, पाणी आणि वातावरणातून प्राप्त होणारा कार्बन डायऑक्‍साइड यांचा वापर करून वनस्पती आपापले अन्न बनवू शकतात. प्राणिमात्रांमध्ये ही...
मे 11, 2018
आरोग्याचा हितचिंतक ‘फॅमिली डॉक्‍टर’ येताची घरा-घरां। आजार पळून जाई खरा-खरा ।। ‘सकाळ’ वृत्तपत्राने ‘फॅमिली डॉक्‍टर’ या पुरवणीच्या रूपाने प्रत्येक घराघरांत फॅमिली डॉक्‍टरांना पाठविले आहे, तेही तब्बल साडेसातशे वेळा. म्हणजे आज सुद्धा आपल्याला ‘फॅमिली डॉक्‍टर’ची नितांत गरज आहे. बालांपासून ते...
मे 11, 2018
यशस्वी उपचाराचा पाया ‘अचूक निदान’ आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर अमेरिकेतील बॉस्टन येथे सर विल्यम ऑस्लट नावाचे एक विख्यात धन्वंतरी होऊन गेले. त्यांच्या व्यावसायिक यशाचे रहस्य काय आहे, असे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारले असता, त्यांनी दिलेले उत्तर शंभर वर्षांनीही तितकेच मार्मिक आहे. डॉक्‍...
मे 09, 2018
पुणे - गेली पंधरा वर्षे दर आठवड्याला घराघरांत येणाऱ्या दै. "सकाळ'च्या "फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीचा 750 वा अंक येत्या शुक्रवारी (ता. 11 मे) वाचकांच्या भेटीला येणार आहे.  फॅमिली डॉक्‍टर घराघरांत सर्वांना आरोग्यासाठी सल्ला देत असतो. त्यामुळे फॅमिली डॉक्‍टर ही केवळ औषध देणारी व्यक्‍ती नव्हे, तर रोग्याने...
एप्रिल 10, 2018
ग्रामवैद्य हा धन्वंतरी असतोच, पण त्याचबरोबर तो त्या रुग्णाच्या साऱ्या कुटुंबाचाच वडीलधारी स्नेही असतो. त्या अर्थाने डॉ. ह. वि. सरदेसाई पुण्याचे "ग्रामवैद्य' आहेत. निष्णात डॉक्‍टर म्हणून एव्हाना त्यांची ख्याती झाली होती. वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम...
जानेवारी 26, 2018
वाजवीपेक्षा जास्त हालचालीची उदाहरणे म्हणजे खूप जास्त बोलणे, अकारण हालचाल करणे आणि कधी कधी अनावश्‍यक आक्रमकता वागण्या - बोलण्यात दिसणे. ही माणसे चेहऱ्यावर आणि मान - हात यांची खूप हालचाल करतात. (साध्या संभाषणाच्या प्रसंगीसुद्धा भारतीय माणसे मान - डोके आणि हाताची हालचाल जास्त करतात असा समज आहे.) तोंडी...
जानेवारी 12, 2018
उचकी लागण्याचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला आलेला असतो. एखाद्या वेळेस उचकी लागणे हे कोणत्याही गंभीर दोषाचे लक्षण नसते. सातत्याने (काही तास, काही दिवस) उचकी लागत राहिली तर मात्र ही दखलपात्र स्थिती असते. उचकी लागते तेव्हा शरीरातील काही अनैच्छिक हालचाली होतात. छाती आणि पोट यामध्ये असणाऱ्या स्नायूंच्या...
जानेवारी 05, 2018
वैद्यकीय सल्ला घेण्याकरता डॉक्‍टरांकडे येणाऱ्या रुग्णांपैकी बऱ्याच किंवा बहुसंख्य व्यक्तींना वेदनेपासून मुक्तता हवी असते. वेदनेचे मूळ शारीरिक आजारात असू शकते; तसेच ते मनाच्या कार्यातील बिघाडातदेखील असू शकते. मनाचा शरीरावर होत असणारा परिणाम अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला आहे. अनेक रुग्णांत वारंवार विविध...
डिसेंबर 30, 2017
शांत झोपेसारखे सुख नाही. पण काही कारणाने रात्रीची सुखाची झोप उडते. त्यावेळी झोपमोडीची कारणे शोधा आणि त्यावर उपाय करा. झोपेची औषधे मात्र वैद्यकीय सल्ल्याखेरीज घेऊ नका. मेंदूत प्रामुख्याने दोन प्रकारच्या पेशी असतात. त्यातील प्रमुख पेशी म्हणजे न्यूरॉन पेशी आणि दुय्यम म्हणजे ग्लाथा पेशी. न्यूरॉन...
नोव्हेंबर 24, 2017
वास्तवाचे यथायोग्य ज्ञान असणे कोणत्याही सुसूत्र निर्णयाला आवश्‍यक असते. जेव्हा वास्तवाचे ‘चुकीचे ज्ञान’ होते, गैरसमज पक्का होतो, तेव्हा त्याला वितर्क किंवा डिल्युजन म्हणतात. स्वतःबद्दल, परिसराबद्दल, समाजाबद्दल, इतरांच्या विचारांबद्दल अशा साफ चुकीच्या कल्पना मनात पक्‍क्‍या होतात. माणसाच्या शिक्षणाने...
नोव्हेंबर 17, 2017
काहींचे डोके वारंवार दुखते, काहींना डोकेदुखीचा अत्यंतिक त्रास होतो. बहुतेक वेळा डोकेदुखी गंभीर किंवा जिवाला धोका असणाऱ्या परिस्थितीचे लक्षण नसते. जेव्हा डोकेदुखी एखाद्या गंभीर परिस्थितीचे लक्षण असते, तेव्हा रुग्णाला डोके दुखण्याच्या बरोबरीने इतरही त्रास होत असतात. उदाहरणार्थ, डोके दुखण्याबरोबर फिट...
नोव्हेंबर 05, 2017
पुणे : "नोकरी, व्यवसाय व कामाचा आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातूनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करून व्यायाम, आहार, वेळेचे नियोजन करावे. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल,'' असा सल्ला मधुमेही...
नोव्हेंबर 04, 2017
पुणे : 'नोकरी, व्यावसाय व कामाचा आपल्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. जीवन व कार्यशैलीमुळे तणाव वाढतोच. त्यातुनच मधुमेहाला निमंत्रण मिळते. त्यादृष्टीने तरुणांनी जीवन व कार्यशैलीत बदल करुन योग्य व्यायाम, सकस आहार, वेळेचे नियोजन पाळावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मधुमेह टाळता येईल', असा सल्ला विविध...
ऑगस्ट 25, 2017
‘युद्ध अथवा पलायन’ हा आपले अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रतिसाद आहे. आपल्या अस्तित्वाला धोका असल्याची जाणीव या प्रतिसादाच्या उगमात असते. खरोखरीचा धोका असला (जंगलातून जाताना समोर वाघ आला) अथवा हा प्रसंग माझ्या अस्तित्वाला आत्ता किंवा भवितव्यात धोका निर्माण करू शकेल, असा अंदाज जरी...
ऑगस्ट 11, 2017
आपली संस्कृती आपले विचार आणि आपले आचार ठरविते. आपल्यावर झालेल्या भारतीय संस्कारामुळे आपण मान देण्याकरता बहुमानार्थी अनेकवचनांचा उपयोग करतो. तशी पद्धत इंग्रजी भाषेत नाही. आपण (उजव्या) हाताची बोटे वापरून जेवतो. पाश्‍चिमात्य संस्कृतीत काटे- चमचे- सुऱ्या वापरून अन्न घेतात. जेव्हा एखाद्या संस्कृतीत...