एकूण 21446 परिणाम
मे 27, 2019
गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला. गेली काही...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कोत्ताकोंडा येथील बाली किशोर उसेंडी वय 24 वर्ष या गरोदर मातेचा योग्य उपचाराअभावी उपचारार्थ हलविल्याने वाटेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाली उसेंडी यांचे एक वर्ष आधीच लग्न झाले होते. बाली उसेंडी यांना (ता. 26) रविवारला प्रसूती कळा आल्याने सकाळी...
मे 26, 2019
नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या...
मे 26, 2019
येवला : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरा देत पुन्हा येवलेकरांनी २८ हजार १२० मतांची आघाडी भाजप-शिवसेना युतीच्या विजयी उमेदवार डॉ. भारती पवार यांना दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी तालुक्यातील १० गणांसह दहा गणातून तब्बल आठ गणात पवारांनाच मताधिक्य असून केवळ नगरसुल व सायगाव या गणात मात्र महाजनाना...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय...
मे 26, 2019
मुंबई - ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात "बुवा' नावाच्या चायवाल्याची चलती आहे. जप्त केलेल्या औषधांचा साठा सील करण्यापासून अधिकारी तसेच कार्यालयात येणाऱ्या खासगी व्यक्तींच्या बैठका ठरवण्याची महत्त्वपूर्ण कामे हा चायवाला करत आहे. एफडीए कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच या चायवाल्याला अभय...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असूनदेखील योग्य प्रश्‍न आणि मुद्द्यावर शिवसेना आवाज उठवत होती. मात्र लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना व्यापक राष्ट्रहितासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीला आलेले फळ म्हणजे निवडणुकीतील विजय आहे...
मे 26, 2019
कोल्हापूर - राज्यातील गड-किल्ल्यांचे आता स्वतंत्र गॅझेट होणार असून, त्याचाच एक भाग म्हणून गॅझेटियर ग्रंथांच्या निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्यावर भर दिला असून, विविध विभागनिहाय लेखनाची जबाबदारी तज्ज्ञांना दिली गेली. राज्य शासनाच्या गॅझेटियर विभागातर्फे हे...
मे 26, 2019
बारामती : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून येथील इंडीयन डेंटल असोसिएशनची बारामती व फलटण शाखा तसेच बारामती सायकल क्लबच्या वतीने आज (ता. 26) तंबाखू विरोधी दिन सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, मेडीकोज गिल्ड तसेच न्यू बारामती सायकल क्लब सह अनेक संस्थांचे सदस्य रॅलीमध्ये...
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती...
मे 26, 2019
कोल्हापूर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेले हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव ॲड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचे गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संदर्भ आहेत काय? याबाबतची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. पुनाळेकर आणि भावे यांच्यावर हत्येतील...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान...
मे 26, 2019
पुणे - देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादने आयात करावी लागतात. ती रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशात बनविली गेल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि परकी चलनाची बचत होईल. हे लक्षात घेऊन भारती कुलकर्णी यांच्या परिवाराने ‘शेखर कुलकर्णी सेंटर फॉर एक्‍सलन्स इन रिव्हर्स इंजिनिअरिंग अँड...
मे 26, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 25, 2019
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी दाभोळकर हत्येप्रकरणी शरद कळसकर याला अटक करण्यात आली होती, त्याने दिलेल्या जबाबानुसार सीबीआयने पुनाळेकर व भावे यांना अटक...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...