एकूण 953 परिणाम
मे 13, 2019
कल्याण : अनधिकृत बांधकामांमुळे कल्याण-डोंबिवली शहरांचे नियोजन बाधित होत असतानाही या बांधकामांवर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन सुस्त असल्याचे दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अनधिकृत बांधकामांची संख्या एक लाखापेक्षा जास्त झाल्यानंतरही पालिकेने याविषयी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला...
मे 13, 2019
ठाणे - रविवारचा मेगाब्लॉक प्रवाशांसाठी हालेहाल करणारा ठरला. उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या, त्यात अपुऱ्या फेऱ्या, जलद लाईन सुरू असल्याने गर्दीने भरलेला फलाट; यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची रविवारी अक्षरश: घुसमट झाली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांना रविवारच्या ब्लॉकने हवालदिल केले....
मे 13, 2019
कल्याण - रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना चालकाला रस्त्यावरील प्राणी नजरेस पडत नाही. अनेकदा हे प्राणी रस्ता ओलांडत असताना अपघातात मरण पावतात. मुक्‍या प्राण्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी व रात्रीच्या वेळी चालकांना प्राणी ओळखण्यास मदत व्हावी यासाठी ‘पॉज’ या संस्थेने मॅजिक कॉलरचा उत्तम पर्याय...
मे 11, 2019
माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी असलेल्या पुण्यात अलीकडे इंटरनेट तर दूर राहिले; पण साधे मोबाईलवर संवाद साधणेही अवघड होत आहे. मोबाईल सेवेची याहून वाईट अवस्था ग्रामीण आणि निमशहरी भागात आहे. थोडक्‍यात, मोबाईल आणि इंटरनेट या दोन्ही सेवांच्या दर्जाचा बट्ट्याबोळ झाला आहे. हे चित्र खचितच शोभादायक नाही...
मे 09, 2019
कल्याण : मागील बारा वर्षात कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात प्रत्येक वर्षी सरासरी पाच हजार अनधिकृत बांधकामे उभी राहात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. 2007 मध्ये अग्यार समितीसमोर चौकशीदरम्यान आलेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 67000 इतकी अनधिकृत...
मे 06, 2019
कल्याण : सप्टेंबर 2016 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. तीन वर्ष उलटल्यानंतरही या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांचा...
मे 02, 2019
कल्याण : उल्हास आणि वालधुनी नदीमधील प्रदूषणाच्या कारणांची पाहणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसराचा पाहणी दौरा केला. दोन दिवस चाललेल्या या दौर्‍यात नदीकाठावरील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र...
एप्रिल 29, 2019
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. कल्याण मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. सायंकाळी 07 पर्यंत कल्याणमध्ये 42.99 टक्के मतदान झाले आहे. कल्याण हा शिवसेनेचा मतदारसंघ मानला जातो....
एप्रिल 29, 2019
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली मध्ये मतदान केंद्रातील टेबलवर दर्शनी भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या जाहिरात असलेली वर्तमानपत्र लावण्यात आली होती. पश्चिम डोंबिवलीतील महात्मा गांधी शाळा बूथ क्रमांक 187 मध्ये हा प्रकार घडला. ही बाब भाजपचे पश्चिम ...
एप्रिल 25, 2019
कल्याण - पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले असले तरी विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कोणतीही पाणी कपात करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली असून, यामुळे ठाण्यासह भिवंडी, उल्हासनगर, कल्याण-...
एप्रिल 22, 2019
कल्याण -  लोकशाहीतील मतदानाचा अमूल्य अधिकार प्रत्येक नागरिकाने समजून घेतला पाहिजे. ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचे महापर्व साजरे करावे. असे आवाहन स्वीप निरीक्षक मोहम्मद तय्यब्जी यांनी केले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक...
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
एप्रिल 05, 2019
ठाणे - मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरात गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रांमुळे फेट्यांच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल होण्याची शक्‍यता या व्यवसायातील जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. पारंपरिक वेशभूषेबरोबरच डोक्‍यावर भगवा फेटा परिधान करून, पाठीवर शेला मिरवत तरुणाई मोठ्या संख्येने...
एप्रिल 03, 2019
कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील पत्रिपुलावर आज बुधवारी ता 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटाला एक अवजड वाहन बंद पडल्याने कल्याण शिळफाटा रोड, कल्याण वालधुनी पूल, स्टेशन परिसर मध्ये वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या. सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने कल्याण डोंबिवली कराना...
एप्रिल 02, 2019
कर्जत - कर्जतच्या कातळदरा भागात उगम पावलेल्या उल्हासनदीचा सुरुवातीचा प्रवास हा पावसाळ्यापुरता पाणी वाहून नेणारा असतो. पुढे टाटा धरणाच्या पाण्याचा प्रवाह पेज नदीतून उल्हासनदीत सामील होतो. उल्हासनदी तेथून बारमाही वाहणारी होती आणि पुढे त्या उल्हास नदीचे पाणी कल्याण खाडीला जाऊन मिळेपर्यंत बदलापूर येथे...
मार्च 27, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली करानो कुठलेही वाहन चालविताना नियम तोडताना जरा विचार करा. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरला नाही तरी त्याची नोंदणी वाहतूक पोलिसांकडे राहणार असून, आता कागदी पावती देणारे वाहतूक पोलिस ई चलन तुमच्या हाती देणार आहे. मुंबई ठाणे पाठोपाठ कल्याण वाहतूक पोलिस विभाग ही...
मार्च 23, 2019
'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ने लोकसभा निवडणुकीसाठी आपली शस्त्रे म्यान केली. या पक्षावर अशी वेळ का आली, हा पक्ष 'वन टाइम वंडर' ठरणार का, असे प्रश्‍न समोर आले आहेत.  आपल्या प्रदेशावर झालेल्या अन्यायाची कहाणी मांडायची आणि त्यासाठी विवक्षित नेत्याला देवस्वरूप देत त्याच्या नेतृत्वाभोवती पर्यायी राजकारण...