एकूण 1048 परिणाम
मे 25, 2019
वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रम्प म्हणाले, मोदी एक महान...
मे 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत घवघवीस यश मिळवले असून, नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. शपथविधी होण्यापूर्वीच मोदींचे परदेश दौऱयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मोदी शपथविधीनंतर सर्वप्रथम शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर...
मे 23, 2019
आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे युद्धाचे ढग घोंगावत असून, कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती जागतिक समुदायाला वाटते. अमेरिकेने हे सर्व गृहीत धरून युद्धसामग्रीवाहक विमाने तांबड्या समुद्रात पाठविली आहेत. याखेरीज इराकमधील पाच हजार अमेरिकी सैनिकांना सज्ज...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 18, 2019
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत...
मे 15, 2019
जागतिक पातळीवरील व्यापाराच्या नियमनाचे स्वरूपच बदलण्याची चिन्हे व्यापारतंट्यामुळे दिसू लागली आहेत. त्यातून निर्माण झालेली अनिश्‍चितता चिंतेची बाब आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याची संधी भारताने सोडू नये. एकीकडे भांडवलसंपन्नता आणि दुसरीकडे श्रमशक्तीची उपलब्धता यांची सांधेजोड...
मे 13, 2019
वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेबरोबर आताच व्यापार करार करावा; अन्यथा माझ्या दुसऱ्या कार्यकालात हाच करार त्यांना फार महागात पडेल, असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. या दोन्ही देशांमधील...
मे 10, 2019
वॉशिंग्टन: आर्थिक महासत्तेची केंद्रे असलेल्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील व्यापार युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरुवात झाली. अमेरिकेकडून आता चीनमधील तब्बल 200 अब्ज डॉलर्सच्या मालावर 25 टक्के आयात कर आकारण्यात आला आहे. याअगोदर देखील जुलै 2018 मध्ये चीनमधून आयात करण्यात...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 10, 2019
वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपाप्रकरणी सिनेट समितीने आज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदाराने रशिया प्रकरणातील चौकशी...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
मे 09, 2019
आजचे दिनमानमेष : काहींना गुरूकृपा लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करावयास...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...
एप्रिल 30, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेकडून आयात होणारी पेपर उत्पादने; तसेच हार्ले डेव्हिडसनवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला लक्ष्य केले. भारत ‘टेरिफ किंग’ असून, चीन व जपान या देशांमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरचा फटका बसत असल्याचा आरोपही...
एप्रिल 29, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतून भारतात आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात कर आकाराला जातो याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. भारत हा 'टेरिफ किंग' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतून येणाऱ्या हार्ले डेव्हिडसन तसेच पेपर वस्तूंवर...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने...
एप्रिल 23, 2019
महानगरे असोत, छोटी शहरे किंवा गावे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याची सुप्त लाट सर्वत्र दिसते आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्ये असल्याचा विश्‍वास जनतेत असल्याने आम्ही पुन्हा सत्तेत परतणार आहोत, अन्‌ महाराष्ट्रात भाजप-शिवसेना...