एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज...
मे 03, 2018
मुंबई -  मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२०...
एप्रिल 17, 2018
गेल्या दोन सामन्यांपासून आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळविण्याचा ‘ट्रेंड’ बदलत चालल्याचे दिसून येत आहे. आता प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून संघ विजय मिळवत आहेत.  चांगली सुरवात मिळाली, तर धावसंख्या दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवली जाऊ शकते आणि टी- २० मध्ये ही धावसंख्या नक्कीच पुरेशी...
एप्रिल 10, 2018
चेन्नईची विजयी फॉर्म कायम राखण्याची इच्छा असेल, पण त्यांच्याप्रमाणेच पहिला सामना जिंकलेल्या कोलकात्याचे आव्हान खडतर असेल. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील प्रेक्षकांसाठी हा मोठा क्षण असेल. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ते आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहतील. स्टेडियम खचाखच भरलेले असेल आणि सगळीकडे चेन्नईच्या...
एप्रिल 04, 2018
ख्राईस्टचर्च - अडचणीच्या परिस्थितीत तळाच्या फळीतील ईश सोधी याच्या जिगरबाज अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभव वाचवत सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. सोधीने अपुऱ्या प्रकाशाचे अपील पंचांनी मान्य केल्यावर सामना थांबविण्यात आला....
एप्रिल 04, 2018
दक्षिण आफ्रिकेचा ४९२ धावांनी दणदणीत विजय; फिलँडरचा भेदक मारा जोहान्सबर्ग - वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलॅंडरच्या भेदक गोलंदाजीपुढे चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा प्रतिकार बोथट ठरला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४९२ धावांनी विजय मिळविला. चार...
जानेवारी 29, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक ट्‌वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. पाकने निर्णायक लढतीत १८१ धावांचे संरक्षण करताना न्यूझीलंडला ६ बाद १६३ असे रोखले आणि मालिका विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. सर्फराज अहमदच्या पाक संघाने पहिली लढत...
मार्च 02, 2017
किंग्जटन - वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ड्वेन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.  स्मिथ हा सध्या पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळतो. कराची किंग्ज संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी स्मिथने निवृत्तीचा...