एकूण 15 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
टाकळी हाजी : जांबूत (ता. शिरूर) येथील सुभाष दत्तात्रेय जगताप यांच्या पॅालीहाऊसच्या सनलाईट पेपर अज्ञात व्यक्तीने फाडले. यात जगताप यांचे दीड लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.  बाजारभाव व भांडवलाच्या गुंतवणूकीत शेतकरी अगोदरच कर्जाऊ होत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून बाजारपेठ मिळविण्यासाठी जगताप यांनी...
ऑगस्ट 07, 2018
जाणवलेली ठळक निरीक्षणे  संपूर्ण प्लॉटचे पीक संरक्षण व्यवस्थापन जैविक पद्धतीने.   लागवड करतेवेळी ठिबकचा ड्रिपर रोपांजवळ. झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर तो झाडापासून पाच ते सहा इंच लांब खड्ड्यात ठेवतात. बुरशीजन्य रोगांचा पाणी हा मुख्य स्रोत टाळण्याची ही पद्धत स्पेनमध्ये सर्वत्र.    मिरचीचे उत्पादन- १२...
ऑगस्ट 06, 2018
महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख...
मे 22, 2018
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा प्रयोगशील बागायतदारांचा म्हणूनच अोळखला जातो. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला या पिकात इथल्या शेतकऱ्यांनी राज्यात अोळख मिळवली आहे. तालुक्यापासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असलेल्या ब्राह्मणगाव येथील सत्तर वर्षीय केवळ लक्ष्मण वाघ यांची लांडगे शिवारात तीन एकर शेती आहे. घरची...
मार्च 30, 2018
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यापासून अगदी जवळ असलेले गोरठा हे गाव सुधारित तंत्रज्ञानाच्या वाटेवरून चालले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या शेतकऱ्यांत तयार झालेली प्रयोगशील वृत्ती. उमरी- गोरठा परिसरात कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत; मात्र शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अन्य पर्याय...
मार्च 27, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरची, लसणाची आवक वाढली, तरीही मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरातील तेजी टिकून राहिली. लाल मिरचीला प्रतिकिलो सर्वाधिक १०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय लसणाला सर्वाधिक ३० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या...
मार्च 27, 2018
कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस पाचशे ते सहाशे रुपये दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत मोठी घट झाली. गवारीस दहा किलोस १००...
मार्च 20, 2018
सांगली (जिल्ह्याचे ठिकाण) शहरापासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेले तुंग (ता. मिरज) गाव ढोबळी मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील तृषांत अण्णा मगदूम हे युवा शेतकरी. त्यांची शेती साडेचार एकर आहे. गावाचे बागायती क्षेत्र सुमारे ६०० हेक्‍टर आहे. ढोबळी व्यतिरिक्त झेंडू, हळद या...
जानेवारी 16, 2018
सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, ढोबळी मिरचीची आवक कमी राहिली, पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज ५०० ते ९००...
डिसेंबर 21, 2017
सततच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीची वाट बिकट होत आहे. बिकट वाटेला प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सुकर बनवणारे, आपल्यासोबतच गावातील अन्य शेतकऱ्यांसाही धडपडणारे शेतकरी नेहमीच कौतुकाला पात्र ठरतात. असेच एक शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातील देवळा (ता. अंबाजोगाई) येथील रवींद्र भानुदास देवरवाडे....
डिसेंबर 19, 2017
नगर जिल्ह्यातील कर्जत हा संपूर्णपणे जिरायती तालुका. याच तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील सुभाष तनपुरे प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती साधण्यासाठी सतत नवे प्रयोग करीत असतात. कधीही स्वस्थ न बसण्याचा यांचा स्वभाव आहे. एकेकाळी सुमारे दोनशे जनावरांचे समृद्ध पशुधन त्यांनी जोपासले. पण पुरेशा मजूरबळाअभावी...
नोव्हेंबर 28, 2017
कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात हिरवी मिरची, मटारच्या दरात तेजी राहिली. हिरव्या मिरचीची दररोज दीडशे ते पावणेदोनशे पोती आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर मिळाला. मटारची दररोज शंभर ते दीडशे पोती आवक झाली. त्यास दहा किलोस ३५० ते ४५० रुपये दर...
नोव्हेंबर 02, 2017
सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या आवकेत वाढ झाल्याची माहिती बाजार समिचीच्या सूत्रांनी दिली. वांग्याची सात क्विंटल आवक झाली, त्यास दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. गाजराची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते...
नोव्हेंबर 02, 2017
नाशिक  - सध्याच्या शेतीत रासायनिक खते, जंतुनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होताहेत. या उत्पादनांतून शेतजमिनीचा कसही बिघडतो. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीला पूरक उत्पादने तयार करून ‘काळ्या आई’ला वाचविण्याचा प्रयत्न अक्षय संगपाळ करतोय. त्याचे हे संशोधन...
ऑक्टोबर 25, 2017
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदीपात्राचा काठ म्हणजे सोने पिकणारी जमीन अशी ओळख. त्यातच माजलगावचा मध्यम प्रकल्पही तालुक्यासाठी वरदान आहे. पूर्वी ज्वारीचे पठार अशी ओळख असलेल्या या तालुक्यात अलीकडे ऊस आणि कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, पर्जन्यमानामुळे केवळ उसावर अवलंबून राहण्यापेक्षा...