एकूण 2460 परिणाम
नोव्हेंबर 20, 2018
खेडेगावात सार्वजनिक सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावात एकी नांदावी, हा त्यामागील मूळ उद्देश; पण अलीकडे गावागावात त्यातून स्पर्धा वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्याचा विपरीत परिणाम गावातील ऐक्‍यावर होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव - एक तुलसी विवाह’ ही संकल्पनाच सुखद धक्का देणारी आहे....
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना महागड्या शिक्षणाअभावी अमेरिका, युरोपमध्ये जाणं शक्‍य होत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंडमध्ये शिक्षणाचा पर्याय खुला आहे. अभियांत्रिकी, विज्ञान विषयातील शिक्षणासाठी, तसेच नोकरीसाठी आयर्लंडमधील दालने खुली आहेत,'' असे "...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी, त्यानिमित्त......
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या...
नोव्हेंबर 18, 2018
गुंतवणुकीशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) हा त्याचा एक भाग. ही डिजिटल स्वाक्षरी म्हणजे नक्की काय असते, ती कशा प्रकारे केली जाते, तिचा उपयोग कुठं होतो आदी गोष्टींवर एक नजर. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे : देशातील शाश्वत विकासाचे क्रमांक एकचे शहर बनण्याची पुण्याची क्षमता आहे. गेल्या चार वर्षांत त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. पुण्याच्या सर्वांगीण विकास करून पुण्याला देशातील क्रमांक एकचे शहर बनवू असा, निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) केला. खासदार अनिल शिरोळे यांच्या...
नोव्हेंबर 16, 2018
अकाेला : विद्यार्थ्यांना मॅट्रिकाेत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण तसेच परीक्षा शुल्क व इतर याेजनांचा थेट लाभ देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत अमलात अाणलेले महाडीबीटी हे पाेर्टल फेल झाले अाहे. यामुळे शिष्यवृत्ती अाणि फ्रिशीपची सर्व कामे मनुष्यबळाद्वारे हाेत असल्याने २०१८-१९ ची...
नोव्हेंबर 15, 2018
ताम्हीणी घाट...शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर उंच-उंच दऱ्या, कड्या-कपारी, घनदाट जंगल, पांढरेशुभ्र धबधबे, सगळीकडे हिरवळ, नागमोडी वळणे उभी राहतात. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील पर्यटनासाठीचा प्रसिद्ध घाट. पौड, मुळशी, ताम्हीणी मार्गे हा रस्ता असाच कोकणात उतरतो. या भागाला...
नोव्हेंबर 15, 2018
मोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.  मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली....
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये आज ३६५ अंशांचे चढ-उतार झाले. अखेर तो किरकोळ २ अंशांच्या घसरणीसह ३५ हजार १४१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ६...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - कारखाना उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मिती खुंटली असली, तरी सेवा क्षेत्रांमधील रोजगाराचे भांडार सरकारसाठी दिलासादायक ठरणार आहे. येत्या वर्षभरात किरकोळ व्यापार (रिटेल), ग्राहकोपयोगी वस्तू, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि औषध निर्माण, सौंदर्यप्रसाधने, बॅंकिंग आणि विमा उद्योग, ऑटोमोबाईल, वाहतूक,...
नोव्हेंबर 12, 2018
राज्याच्या "ई-बालभारती'चा प्रकल्प देशभरात राबविणार नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेला "ई-बालभारती' प्रकल्प आता संपूर्ण देशात राबविण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन व...
नोव्हेंबर 11, 2018
नाशिक - कांदा, बटाटा आणि टोमॅटो या तीन पिकांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन ग्रीनच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात कांद्याचे क्लस्टर साकारले जाणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना त्याद्वारे...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे - बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून महिलांवर होणारे सायबर अत्याचार, तसेच ऑनलाइन बदनामीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून अनेक पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. दर १० महिलांपैकी एक महिला अशा गुन्ह्यांना सामोरे जात आहे, असे चित्र सायबर अँड लॉ फाउंडेशन या संस्थेच्या...
नोव्हेंबर 11, 2018
दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपल्या कल्पनाविश्वातही नसलेल्या गोष्टी आणि सेवा आज अस्तित्वात आल्या आहेत आणि त्यांच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन पुढं सरकेनासं झालं आहे. स्मार्ट फोन, फेसबुक, व्हॉट्‌सॲप, नेटफ्लिक्‍स, उबेर, ओला, स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट...ही यादी मोठी आहे. ही सगळी प्रॉडक्‍ट्‌स आणि ॲप्स...
नोव्हेंबर 10, 2018
गोंदवले - ‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. किरकसाल (ता. माण) येथे दीपावलीनिमित्त आयोजित विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील शेती व शेतकरी’ या...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..! त्यामुळेच "सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक मजकुराचा "ऑडिओ दिवाळी अंक' प्रकाशित केला आहे. "सकाळ' आणि "स्टोरीटेल' यांनी मिळून हा ऑडिओ दिवाळी अंक सजविला आहे.  "शब्ददीप', "तनिष्का', "सकाळ साप्ताहिक', "...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्या पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-...
नोव्हेंबर 04, 2018
जगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकारप्राप्त करून घेण्यासाठी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावं लागलं. असं असलं, तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत अनेक क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे. काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत आणि आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि...