एकूण 51 परिणाम
सप्टेंबर 05, 2016
जळगाव - भारतात शिक्षकांना गुरू मानले जाते. समाजाचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या शिक्षकांचा सन्मान म्हणून ५ सप्टेंबरला शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. मात्र समाजाला वळण लावून जडणघडण करणारे, संस्काराचे पाठ शिकवणारे समाजाचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांची जागा आता तंत्रज्ञानाच्या संशोधनातील उपकरणांनी...
सप्टेंबर 05, 2016
जीविकेला आवश्‍यक ठरणारे यच्चयावत घटक गणरायाच्या दैवमत्वात स्थापित आहेत. त्याचे हे वैशिष्ट्यपूर्ण रूपच जगात असंख्य लोकांना भावते. हा उत्सव अधिकाधिक सर्जनशील आणि कलात्मक कसा होईल, हे पाहणे ही त्या दैवताची आराधनाच होय. परमेश्‍वरी शक्‍तीने सर्वारंभी जे पहिले रूप घेतले तो नादात्मक ॐकार होता, असे...
सप्टेंबर 05, 2016
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतीयांचं प्रथिनांचे सेवन शिफारशीपेक्षा निम्म्याने कमी आहे. ऑलिंपिक पदक तालिकेतील पिछाडीतही प्रथिने कमतरतांचे कारण सध्या चर्चेत आहे. धोरणकर्त्यांनी अन्नसुरक्षेइतकेच पोषणसुरक्षेलाही महत्त्व द्यायला हवे. रिओ ऑलिंपिक पदकविजेत्यांत अमेरिका, ग्रेट ब्रिटन, चीन, रशिया...
ऑगस्ट 22, 2016
रत्नागिरी : काही मिनिटांत शेकडो किलोमीटर अंतर पार करणारी जगातील अत्याधुनिक हायस्पीड टेक्‍नॉलॉजी भारतामध्ये आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली आहेत. चीनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या संदर्भात जगातील सर्वात मोठ्या टेक्‍नॉलॉजी प्रोव्हायडरबरोबर नवी दिल्लीत 2 सप्टेंबरला बैठक होणार आहे...
ऑगस्ट 22, 2016
भाव वाढले की निर्यातबंदी लादून शेतकऱ्यांचे नुकसान करायचे आणि ते कोसळल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडायचे. हे धोरण बदलायला हवे. कांदा उत्पादकांसाठी सरकारने बाजारात हस्तक्षेप करायला हवा.  गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या आहेत आणि कांदा उत्पादकांची परिस्थिती दयनीय आहे...
ऑगस्ट 18, 2016
मुंबई - राजभवनाच्या तळाशी असलेल्या ब्रिटिशकालीन वॉर रूम (बंकर)मध्ये पोटमाळा आहे. त्याचे ऐतिहासिक गुपित लवकरच उघड होण्याची शक्‍यता आहे. बंकरची वास्तुरचना अचंबित करणारी असून, गुरुवारी राजभवनात याबाबत बैठक होणार आहे. त्यात संशोधनाची दिशा ठरवली जाणार आहे. या बंकरचे लवकरच स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार असल्याची...
ऑगस्ट 18, 2016
राज्यात 44 ठिकाणी सुरू झाले सायबर क्राइम लॅब; गुन्हा करणारे सहज जाळ्यात सोलापूर - चोऱ्या, घरफोड्या, अवैध व्यवसाय, वाहतूक नियोजन, महिला सुरक्षा यासोबतच पोलिसांना अलीकडे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात अनेक अडचणी येत होत्या. स्वातंत्र्य दिनापासून राज्यात 44 ठिकाणी सुरू झालेल्या सायबर क्राइम...
ऑगस्ट 18, 2016
औरंगाबाद - आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पोलिस यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने औरंगाबादेत पोलिस सायबर लॅबची स्थापना महत्त्वाचे पाऊल असून वाढत्या गुन्हेगारीला अधिक तत्परतेने प्रतिबंध घालणे या अद्ययावत सायबर लॅबमुळे शक्‍य होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले...
ऑगस्ट 18, 2016
कणकवली : आजवर कोकण विकासाच्या फक्त वल्गनाच झाल्या. प्रत्यक्ष विकासाचे काम काही उभे राहिले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री विकासाला पैसाच नाही असे सांगत होते; पण नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली. याखेरीज कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला...
ऑगस्ट 17, 2016
मुंबई - रेल्वेपाठोपाठ आता एसटीमध्ये "वाय-फाय‘ तंत्रज्ञानाचे युग अवतरले आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील 50 बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय यंत्रणा बसवण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व एसटी बसमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.  शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसमध्ये ही सेवा...
ऑगस्ट 16, 2016
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; केंद्रावर जाण्याचा त्रास वाचणार मुंबई - आधार कार्डसाठी आपल्या परिसरातील केंद्र शोधणे, नंतर रांग लावणे आणि कार्ड येण्याची वाट पाहणे हा त्रास कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोबाईल किंवा टॅबलेटमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आधार नोंदणी ऑनलाईन करण्याच्या...
ऑगस्ट 12, 2016
औरंगाबाद - ‘‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या (ऑरिक) मार्केटिंगसाठी केंद्र सरकारतर्फे गुंतवणूक परिषद घेतली जाईल. वेबसाईट, जाहिराती, प्रदर्शन, इव्हेंट यांच्या माध्यमांतून ऑरिकवर आता आम्ही फोकस करणार आहोत,’’ अशी माहिती केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन खात्याचे अतिरिक्त सचिव संजीव गुप्ता यांनी दिली...
ऑगस्ट 11, 2016
दहशतवाद्यांना फूस देणाऱ्या पाकिस्तानला राजनाथसिंह यांनी ठणकावले, हे योग्यच झाले; परंतु काश्‍मीरचा तिढा सोडविण्यासाठी राजकीय तोडग्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हानही महत्त्वाचे आहे. काश्‍मीर खोरे गेले महिनाभर ज्या पद्धतीने धुमसत आहे, ते पाहता केंद्र आणि राज्य सरकारला अत्यंत गांभीर्याने, कौशल्याने आणि...
ऑगस्ट 10, 2016
कोल्हापूर - पॉलिटेक्‍निकच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना आज मनस्ताप सोसावा लागला. प्रवेशासाठी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांसह आलेल्या पालकांनी संथ गतीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत संताप व्यक्‍त केला. उद्या (ता. 15) प्रवेशाचा अंतिम दिवस असून, पूरग्रस्त...
ऑगस्ट 10, 2016
सर्व प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त सोलापूर - सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यात सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये आणि पोलिस आयुक्तालयांत सायबर क्राइम लॅब स्थापन करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार येत्या स्वातंत्र्य दिनापासून (ता. 15 ऑगस्ट 2016) सर्व जिल्ह्यांत...
ऑगस्ट 10, 2016
भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएम) हे देशाच्या औद्योगिक विश्‍वातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. या उद्योगांतून उपलब्ध झालेल्या रोजगाराची आकडेवारी पाहिली तरी हे महत्त्व सहज लक्षात येते. साधारण पाच कोटी उद्योग केंद्रांमध्ये मिळून जवळपास दहा कोटी व्यक्ती या क्षेत्रात काम करीत आहेत....
ऑगस्ट 10, 2016
भांडवली वस्तूंबाबतचे धोरण आखून सरकारने त्याबाबत सुरवात चांगली केली असली तरी त्यातील काही त्रुटी आणि नेमकेपणाचा अभाव दूर करायला हवा. तसे केले तरच उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.  केंद्र सरकारने भांडवली वस्तूंबाबतचे धोरण नुकतेच जाहीर केले. ‘भांडवली वस्तू‘ यांचा नेमका अर्थ...
ऑगस्ट 09, 2016
पुनर्मीलन झालेल्या १०१ जोडप्यांचा सत्कार नागपूर - दोघेही कमावते असल्यामुळे वाद व्हायचे. हा वाद घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात गेला. परत त्यालाच साथ द्यावी, असे वाटले. त्यामुळे एक दाम्पत्य पुन्हा एकत्र आले. त्यांचा सत्कार करण्यात आला. अशाप्रकारे पुनर्मीनल झालेल्या १०१ जोडप्यांचा सत्कार नागपूर...
ऑगस्ट 08, 2016
नांदेड - महाराष्ट्र "डिजिटल‘ करण्याच्या गप्पा सरकार मारत असताना दुसरीकडे "आयसीटी‘ (माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान) योजनेला घरघर लागलेली आहे. परिणामी राज्यभरातील अडीच हजार शिक्षकांचे भवितव्य अंधारात असून ग्रामीण-शहरी भागांतील लाखो विद्यार्थीही "डिजिटल महाराष्ट्र‘च्या नाऱ्यामध्ये संगणक...
ऑगस्ट 08, 2016
लातूर - नवीन तंत्रज्ञानामुळे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार करणे सहज सोपे झाले आहे. यातून अनेकांना जीवदानही मिळू लागले आहे; पण समाजात अवयवदान करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्याचा परिणाम राज्यात 12 हजारांवर रुग्ण वेगवेगळ्या अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. या रुग्णांना अवयव...