एकूण 675 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये लपलेला कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा विश्‍वासू साथीदार इक्‍बाल मिर्ची याच्या सांताक्रूझ येथील मालमत्तांचा लिलाव मंगळवारी (ता. 19) करण्यात येणार आहे. या मालमत्तांची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्मगलर्स अँड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिप्युलेटर्स...
नोव्हेंबर 16, 2019
नगर ः राज्य नाट्य स्पर्धेची नगर केंद्रावर घंटा वाजली आहे. पहिल्याच प्रयोगाला नाट्यगृहात मोठी गर्दी झाली होती. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे हे 59वे वर्षे आहे. नगर जिल्ह्यातील कलाकारांना पुणे-मुंबईच्या तोडीचे घडविले आहे. ग्रामीण...
नोव्हेंबर 16, 2019
नवी दिल्ली - शबरीमलातील महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत आम्ही ३ विरुद्ध २ अशा बहुमताने दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून, असहमतीदर्शक निकाल केंद्र सरकारने काळजीपूर्वक वाचावा, असे मत न्या. आर. एफ. नरिमन यांनी आज एका सुनावणीदरम्यान मांडले. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. नरिमन यांनी...
नोव्हेंबर 15, 2019
दोन्ही राज्यांतील तेरा विद्यापीठांद्वारे होणार परंपरांचे आदान-प्रदान पुणे - महाराष्ट्र आणि आसाम हातात हात घालून संस्कृती आणि परंपरांची देवाणघेवाण करणार आहेत. या महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तेरा विद्यापीठांमध्ये हे आदान-प्रदान सुरू होणार आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे - राज्य सरकारने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासांसाठी १२ टक्के एसईबीसी आणि दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या जागा कमी झाल्या होत्या. यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयात प्रवेश...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे - कला संचालनालयाने रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेसाठी सर्व विषयांच्या २८ लाखांपेक्षा जास्त प्रश्‍नपत्रिका छापून तयार ठेवल्या आहेत. मात्र, अचानक ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठविण्याचा निर्णय घेतल्याने या छापील प्रश्‍नपत्रिकांची रद्दी झाली आहे. शिवाय लाखो रुपयांचा निधी...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनला मर्सिडीज इंडिया कंपनीतर्फे 40 लाख रुपयांची मर्सिडीज सी-205 ही नवी कोरी कार मिळाली आहे. त्यासोबतच 25 लाखाची दोष दुरुस्ती करण्यास उपयुक्‍त झेन्ट्री तसेच दोन ऍडव्हान्स इंजिन्स दिले आहेत. महाविद्यालयासाठी बंपर लॉटरीच आहे. मर्सिडीज बेंझचे डीजीएम सुहास क्षीरसागर यांनी...
नोव्हेंबर 06, 2019
पुणे - कला संचालनालयाने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे पेपर ऑनलाइन पाठविण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राज्यभरातून कला शिक्षक संघटनेकडून निषेध केला जाऊ लागला आहे. निर्णय रद्द केला नाही, तर संचालनालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे. येत्या २७ तारखेपासून या परीक्षा सुरू होत आहे....
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यानंतर आता भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याची पहिली संधी भाजपलाच आहे. जर भाजपला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.  इंडिया टुडेला दिलेल्या...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : या शैक्षणिक वर्षात एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रे दिल्याचे समोर आल्यानंतर मागील वर्षी आणखी २९ विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे प्रवेश मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा आदेश प्रवेश नियामक प्राधिकरणाने तंत्रशिक्षण...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर आता याचा तपास सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यात येणार आहे. एसआयटीच्या अहवालावर अविश्‍वास असल्यानेच हा तपास ईडीकडे देण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे समाजकल्याण विभागासह संस्था चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद मेमन ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याच्या बेकायदा मालमत्ता प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हुमायून मर्चंट याला अटक केली. इक्‍बालच्या मुंबईतील मालमत्तांचे व्यवहार व देखभाल करत असल्याचा आरोप मर्चंटवर आहे. दरम्यान, दिवसभरातील दुसरी कारवाई करत ईडीने रिंकू...
ऑक्टोबर 22, 2019
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला असून, आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.  चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात जामीन मंजूर झाला असून, या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि...
ऑक्टोबर 21, 2019
ठाणे : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात नेहमीच कुठे ना कुठे निवडणुका असतात. निवडणुकीचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असते. तेव्हा, मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सर्वांनाच पगारी सुट्टी दिली जाते. देशहिताच्या या कामासाठी जुंपण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी कोणतीही सबब न सांगता आपले...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांना हे पत्र नांदेडच्या एका तरुणाने पाठवले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.  मंत्रालयाच्या गृह विभाग कार्यालयामध्ये...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीने त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी चक्क दुबईमधील हवाला ऑपरेटरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या पैशाचा वापर करत त्याने जगभर खासगी विमानांतून प्रवास केला, अनेक नाईट क्‍लबलाही भेटी दिल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील (पीएमसी बॅंक) गैरव्यवहाराच्या प्रकरणात एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राला अटक करण्यात आली. विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी त्यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात दिले.  विशेष न्यायाधीश पी. राजवैद्य यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतल्याच्या संशयातून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई - राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार, त्याची सक्तवसुली संचालनालयाकडून होणाऱ्या चौकशीबाबतचे राजकारण सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शिफारशीवरून अनेक संस्थांना कर्ज दिल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच कोणत्याही चौकशीला तयार...