एकूण 15 परिणाम
जुलै 11, 2019
मुंबई : राज्यातील सरकारी व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेशांची पहिली यादी बुधवारी (ता. 10) रात्री जाहीर झाली. पहिल्या फेरीत 80 हजार 206 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाला. या विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल. प्रवेश प्रक्रियेतील दुसरी यादी 19 जुलैला जाहीर...
जुलै 07, 2019
मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रथम वर्ष तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) प्रवेशाच्या अर्ज नोंदणीनंतर प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेला गुरुवार (ता.11) पासून प्रारंभ होणार आहे. गुरूवारी प्रवेशासाठी उपलब्ध जागा जाहीर करण्यात येणार आहेत. तर विद्यार्थ्यांना संस्था व...
जून 05, 2019
निरक्षर कुटुंबातील सचिनला पोलिस अन्‌ शिक्षकामुळे शाळाप्रवेश अंबासन - काय सांगावं राव! बापडं शाळीत नाव घालाया पोरांना घेऊन जाताना पाहताच पोरगंही बिथरलंय. आईकडं सारखं किरकिर करत असल्याचे पिढ्यान्‌ पिढ्या शेतकऱ्यांकडे वाघूर घालण्यात आयुष्य गेलेल्या अण्णा पिरा गोवेकर यांनी सांगताच शिक्षकासह पोलिस...
जून 05, 2019
नागपूर - आयटीआयअंतर्गत अभ्यासक्रमासाठी २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी हाच आकडा १ लाख ३९ हजार ४९२ इतका होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन हजार १९२ जागा कमी झाल्या आहेत. राज्यात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण वाढावे यासाठी आयटीआयच्या माध्यमातून...
एप्रिल 19, 2019
मुंबई - राज्यातील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) संस्थांमधील जागा रिक्त राहत असल्यामुळे संस्थाचालक धास्तावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २७ तंत्रनिकेतन बंद करण्याचे प्रस्ताव संस्थाचालकांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठवले आहेत. या संस्था बंद झाल्यास प्रथम वर्षाच्या सुमारे पाच हजार...
जानेवारी 09, 2019
पुणे - सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी थकीत पगाराबाबत धीर धरावा. हे पगार येत्या दीड महिन्यात हमखास दिले जातील, असे सिंहगड कृती समितीचे प्रमुख राजेंद्र देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. काही अपवाद वगळता कृती समितीला बहुतांश शिक्षक-शिक्षकेतरांचा पाठिंबा...
सप्टेंबर 01, 2018
लोणेरे (रायगड) : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा एक भाग असणाऱ्या पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग संस्थेचे प्रत्यक्ष हस्तांतरण गेली चौदा वर्षे रखडले आहे. त्यामुळे या संस्थेवर नियंत्रण तंत्रशिक्षण संचालनालयाचे की विद्यापीठाचे हा प्रश्न अद्यापही...
ऑगस्ट 14, 2018
मुंबई - विविध प्रकारच्या लसींचे संशोधन करण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी या संस्थेने आपल्याकडील अधिकाऱ्यांना पीएच.डी. अथवा एम.एस्सी. पीएच.डी. करायचे नाही, असे एक तुघलकी फर्मान काढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील हाफकीन संस्थेत कायम...
फेब्रुवारी 20, 2018
नाशिक - करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. या परीक्षांचं दडपण न घेता, आत्मविश्‍वासाने परीक्षेला सामोरे गेल्यास चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या उलट परीक्षेचा ताण घेतल्यास त्याचा गुणांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे...
डिसेंबर 23, 2017
नागपूर - पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी बनावट नॉन-क्रिमीलेअर सर्टिफिकेट दाखल करून नोकरी मिळवली आहे. याप्रकरणी जाधव यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.  डॉ. जाधव यांची २००२ मध्ये वैद्यकीय अधिकारीपदावर नेमणूक...
जून 27, 2017
नागपूर : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 'पॉलिटेक्‍निक' प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लांबली होती. 19 जूनपासून 'पॉलिटेक्‍निक' प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश नोंदणीला शेवटचे तीन दिवस असताना नागपूर विभागातील 25 हजार 691 जागांसाठी केवळ एक हजार 39 विद्यार्थ्यांनी...
मे 28, 2017
गडहिंग्लज : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा सेलमार्फत अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावी निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थी असतानाच अभियांत्रिकी प्रवेशाची तयारी पूर्ण झाली आहे. पाच जूनपासून ही प्रक्रिया सुरू...
एप्रिल 12, 2017
पुनर्प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपली; तंत्रशिक्षण संचालनालय घेईल पुढील निर्णय  सोलापूर - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तंत्रनिकेतनतर्फे "एआयसीटीई'कडे (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन) पाठविला होता. हा प्रस्ताव "एआयसीटीई'ने फेटाळला आहे...
एप्रिल 11, 2017
'आउटकम बेस' अभ्यासक्रम - देशातील पहिलाच प्रयोग नागपूर - देशात अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या 50 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) येत्या जूनपासून उद्योगांना हव्या असलेल्या कौशल्यावर...
जानेवारी 22, 2017
सोलापूरमधील माजी विद्यार्थी पुढे सरसावले; लोकप्रतिनिधींनीही द्यावे लक्ष सोलापूर - राज्य सरकारच्या आदेशानुसार सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन टप्प्याटप्प्याने बंद करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. तंत्रनिकेतन बंद करू नये, या मागणीसाठी माजी विद्यार्थी पुढे सरसावले असून...