एकूण 788 परिणाम
मे 14, 2019
अंदारसुलः अंदरसुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर महिला दगावली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नातेवाईक तसेच गावकऱी आरोग्य केंद्राच्या जवळ एकत्र आले आणि एकच गोंधळ उडाला. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे यासारखी घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेने परिसरात...
मे 10, 2019
पुणे - मातृत्व आणि करिअर, यात समतोल राखता आला पाहिजे. त्यात सासर आणि माहेरच्या व्यक्तींनी मदत केली, तर स्त्रिया अधिक आत्मनिर्भर होतील. मुलांकडूनदेखील आपल्याला भरपूर शिकता येते. मात्र, त्यासाठी करिअरकडे दुर्लक्ष नको. त्यामुळे मातृत्वाला कर्तृत्वाची जोड हवीच, अशी भावना ‘सुपर मॉम’ने गुरुवारी व्यक्त...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
मे 06, 2019
औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...
मे 05, 2019
नेरपिंगळाई (जि. अमरावती) : सततच्या नापिकीला कंटाळून व बोंडअळीमुळे शेतातील कापसाच्या नुकसानामुळे हताश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. शुक्रवारी (ता.3) दुपारी बाराच्या सुमारास नेरपिंगळाई शिवारातील शेतात ही घटना घडली. प्रशांत किसनराव दोरे (वय 37, रा. नेरपिंगळाई), असे आत्महत्या करणाऱ्या...
मे 03, 2019
अहमदाबादः मधूचंद्राच्या रात्री पत्नीने शरीर संबंधास नकार दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी प्रियांका तिवारी हिने पती धर्मेंद्र शर्मा विरोधात कृष्णनगर पोलिस...
एप्रिल 26, 2019
प्रताप चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप चिपळूणकर हे जमीन सुपीकतेचा बारकाईने...
एप्रिल 24, 2019
सोलापूर : दोन समाजांत द्वेषभावना निर्माण होईल अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी 10 तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.  डॉ. बाबासाहेब...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 22, 2019
बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...
एप्रिल 21, 2019
पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः महापालिका कर्मचाऱ्यांच्या 32 महिन्यांच्या पगारातून पाच कोटी सत्तर लाख रुपये ग. स. सोसायटी व "एलआयसी'च्या हप्त्याचे कपात झाले. मात्र, हे पैसे महापालिकेने ग. स. सोसायटी व "एलआयसी'कडे भरलेच नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग. स. सोसायटीतर्फे दंड आकारला जात असून, "एलआयसी'ची "पॉलिसी'ही रद्द...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण मी आत्तापर्यंत केले आहे. आमच्या पक्षाची पाळेमुळेच शेतकऱ्यांच्या विकासात रुजलीत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले. त्यामुळेच ‘एनडीए’ला धडा शिकवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यातून बाहेर पडली. एकट्याची ताकद...
एप्रिल 18, 2019
जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "...
एप्रिल 15, 2019
जळगाव ः राज्यात नव्हे देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता लागू करण्यासाठी कशोशीने पर्यंत करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मीडिया कक्ष होय. या कक्षाच्या माध्यमातून सोशल मीडियासह पेपर जाहिराती, ऑडिओ, व्हिडिओ जाहिरातीवर...
एप्रिल 15, 2019
मुंबई : बदलती शिक्षणव्यवस्था आणि स्पर्धांमुळे शालेय मुलांचे आयुष्यही तणावग्रस्त झाले आहे. मुंबईतील 10 ते 18 वयोगटातील मुलांना शालेय व शिक्षणकेंद्री ताणाचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन अभ्यास, परीक्षा, शैक्षणिक शिकवण्या (ट्युशन), पालकांच्या अपेक्षा यांचा विद्यार्थ्यांवर अधिक ताण असल्याचे...
एप्रिल 11, 2019
जळगाव : पिंप्राळा हुडकोतील चाळीसवर्षीय बांधकाम मिस्त्री असलेल्या गृहस्थाला आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी डॉक्‍टरांकडे दाखल केले. डॉक्‍टरांनी इन्जेक्‍शन देताच संजय गांगुर्डे यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी या प्रकरणी डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गोंधळ घातला होता....
एप्रिल 05, 2019
पाली - जिल्ह्यात सर्वत्र भातशेतीची पुर्व मशागत करण्यास बळीराजाची लगबग सुरु झाली आहे. मात्र भात शेतीत अजूनही पारंपरिक राब भाजण्याच्या पद्धतीचाच वापर सुरु आहे. मशागतीची ही अयोग्य पद्धत असून या पद्धतीमुळे प्रदूषण वाढते, वेळ वाया जातो आणि झाडांचीही कत्तल होते.  भाताचे कोठार समजल्या जाणार्‍या रायगड...
एप्रिल 01, 2019
ज्याला भावना आहेत, त्या प्रत्येक मनाला चटका लावणाऱ्या घटना अलीकडे बऱ्यापैकी वाढल्या आहेत. गेल्या दोन-चार दिवसांत तर जळगाव जिल्ह्यातून मन सुन्न करणाऱ्या घटनाच समोर आल्या. दुर्दैवानं मन सुन्न होतं. थोडावेळ अशा घटनांबद्दल ते हळहळतं. दोघा-चौघांमधील चर्चेत त्याबद्दल भावनाही व्यक्त करतं. पण त्यानंतर...
मार्च 30, 2019
पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या...