एकूण 477 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नांदेड :  जीवनशैलीत झपाट्याने बदल होत असतानाच ताणतणावही तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. अगदी पहिलितल्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्याचे परिणाम समोर आले. त्यातून सुटका मिळावी, शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जिवन जगता यावे यासाठी नांदेडकर पिपल्स महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी गर्दी करत आहेत....
डिसेंबर 10, 2019
पिंपरी : पिंपळे सौदागर परिसरात तुम्ही जर मॉर्निंग वॉक करीत असाल, तर तुम्हाला बर्मुडा व टी-शर्ट घातलेला मध्यमवयीन तरुण तुमच्या नजरेस पडेल. तो कधी हातात गोणी घेऊन रस्त्यावरचे प्लॅस्टिक गोळा करीत असतो, तर कधी आपल्या दुचाकीवरून पाण्याच्या बादल्या वाहून नेत सुकलेल्या झाडांना पाणी घालत असतो. तर, कधी...
डिसेंबर 10, 2019
नांदेड : ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक म्हण पूर्वी प्रत्येकाच्या ओठावर होती. काही अंशी ही म्हण खरीही होती. कारण छडी मारणाऱ्या शिक्षकांबद्दल शंका व्यक्त करण्याची पूर्वी कोणाची हिंमत नव्हती. किंबहुना शिक्षकांनी एक छडी मारली, असे विद्यार्थ्याने घरात सांगितले तर ‘बरं झालं, आणखी एक मारायला...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावातील पाच वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज सोमवारी कळमेश्‍वर शहरात बंद पुकारण्यात आला होता. या कडकडीत बंदला प्रतिष्ठान मालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लिंगा गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा मोठा...
डिसेंबर 08, 2019
नांदेड :  मनासोबतच शरीरही तंदुरुस्त असेल तर तणावरहित जिवन जगता येणे शक्य आहे. याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे ८० वर्षांचे अनंतराव करंजगीकर. याही वयात हे आजोबा दररोज सकाळी सहा वाजेपासून मॉर्निंग वॉक करणाऱ्या तसेच मैदानावर एकत्रित जमलेल्यांना निरोगी राहण्यासोबतच स्वच्छतेचाही संदेश देतात. एवढेच नाहीतर...
डिसेंबर 08, 2019
ध्यान केल्याने मन:शांती, आनंद, चांगले आरोग्य, अधिक शक्ती आणि बरंच काही मिळू शकते. आपल्या शरीरासाठी मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मेडिटेशनचे फायदे सर्वांनाच माहीत असले तरी त्यासाठी दररोज काही...
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शिलाहार काळापासून ब्रिटिश कारकीर्दीनंतर ठाणे शहर तलावांचे शहर गणले जाते. मात्र, ठाण्यातील तलावात मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हेच तलाव नाहक बदनाम झाले आहेत. वर्षभराच्या आकडेवारीकडे पाहिले असता, जानेवारी 2019 ते आतापर्यंत शहरातील विविध तलावात तब्बल 12 मृतदेह आढळल्याची नोंद...
डिसेंबर 08, 2019
नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी रस्ते, फुटपाथ व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात कडक भूमिका घेतल्याने शहरात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. एका दुकानदाराने सूचनापेटीत चक्क महापौरांना धमकी देऊन अतिरेक केला आहे. याविरोधात बजाजनगर पोलिस ठाण्यात धमकी दिल्याची तक्रारसुद्धा महापौरांच्यावतीने नोंदवण्यात...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा वचपा म्हणून 14 ते 15 जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी राफ्टरचे फटके हाणून एकाचा खून केला तर त्याच्या दोन साथीदारांना गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री पाचपावली हद्दीत बांगलादेश, खाटीकपुरा भागात हे थरारक हत्याकांड घडले.  शुभम सदावर्ते (18) रा. बावरी विहिरीजवळ,...
डिसेंबर 06, 2019
मी हरियानामध्ये राहते. माझे बाळ एक महिन्याचे आहे. त्याला गुटी चालू आहे. सध्या त्याला सर्दी झाली आहे. कृपया सर्दी जाण्यासाठी औषध सुचवावे. धन्यवाद.  ....श्रीमती भुवनेश्‍वरी  - लहान मुलांची प्रतिकारशक्‍ती चांगली राहावी यासाठी ‘संतुलन बाळगुटी’, ‘संतुलन बालामृत’ यासारखी खास बालकांसाठीची रसायने नियमित...
डिसेंबर 05, 2019
सेनगाव(जि. हिंगोली): लहान बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत अनेकांचा दिवस चहाने सुरू होतो. चहा जीवनाचा अविभाज्‍य घटक बनला आहे. काळा चहात टॅनिन हे द्रव असते. ते आपल्‍या पचन संस्‍थेला गुणकारी ठरते. त्यामुळेच अलीकडच्‍या काळात दुधाच्‍या चहाऐवजी काळा चहा, लिंबूमिश्रित काळ्या चहाला पसंती वाढली आहे. प्रत्...
डिसेंबर 05, 2019
नाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते. बुधवारी (ता. ४) पुन्हा सकाळीस सहाच्या सुमारास शिरसाट यांच्या पत्नी ज्योती शिरसाट यांना देवघरात वळवळ जाणवली. त्यांनी निरखून पाहिले असता, तो साप असल्याचे दिसून आले. त्यांनी घरातील सदस्यांना बोलावले अशा पध्दतीने सापडला......
डिसेंबर 05, 2019
नांदेड : आई होण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे तिने टेस्ट ट्यूब द्वारे प्रयत्न केले. मात्र त्यामध्येही चार वेळा अपयश आले. मात्र तिने हार मानली नाही. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेत अपयश आल्यानंतरही तिने प्रयत्न सुरु ठेवले. अखेर तिला यश मिळाले आणि नांदेडच्या वाडेकर हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ....
डिसेंबर 05, 2019
ठाणे : मानसिक तणावातून वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात एका 64 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुनील काशिनाथ सुर्वे असे वृद्धाचे नाव असून ते पडवळनगर येथील रहिवासी आहेत. सकाळच्या सुमारास तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना  सुर्वे यांचा मृतदेह तलावात...
डिसेंबर 04, 2019
आमगाव (जि. गोंदिया)  : शेतात दोन बोअरवेल खोदूनही पाणी न लागल्याने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. 3) सायंकाळी किंडगीपार येथे उघडकीस आली. अनंतराम लोटन हरिणखेडे (वय 55, रा. किंडगीपार) असे मृताचे नाव आहे.  किंडगीपार येथील शेतकरी अनंतराम हरिणखेडे आपल्या दोन एकर...
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील आत्तापर्यंतची सर्वाधिक दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे. व्होडाफोन- आयडिया आणि भारती एअरटेल मंगळवारपासून (३ डिसेंबर) प्रीपेड मोबाईलसेवा शुल्कात सुमारे ५० टक्‍क्‍यांपर्यंतची वाढ करणार असल्याचे या कंपन्यांनी जाहीर केले आहे. तसेच, स्वस्त इंटरनेट आणि कॉलिंग...
डिसेंबर 02, 2019
कंधार (जिल्हा नांदेड) : माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोणार (ता. कंधार) येथे रविवारी (ता. एक) डिसेंबर सायंकाळी घडली....
डिसेंबर 01, 2019
नाशिक : त्र्यंबक सिग्नल भागात शनिवारी (ता. 30) रात्री दुचाकी आणि चारचाकी दरम्यान अपघात होऊन युवती गंभीर जखमी झाली. लिना अमित धोपावकर (वय 15, रा. वकीलवाडी) असे युवतीचे नाव आहे. धडक देऊन पळ काढलेल्या चारचाकी चालकास वाहतूक पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करत ताब्यात घेत सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले...
नोव्हेंबर 28, 2019
सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत गाड्यांच्या आकारात वेळोवेळी बदल होत गेले. ते आता अत्याधुनिक, आकर्षक रूपापर्यंत पोचले आहे. ही सुमारे ३०० वर्षांची उत्क्रांती आहे. पहिल्या गाडीला समोर ना संरक्षक काच होती ना दरवाजे. आजच्या गोल स्टिअरिंग व्हीलऐवजी दोन्ही बाजूला स्टिअरिंग होते. तेव्हापासून गाडीत...
नोव्हेंबर 28, 2019
नांदेड : मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागातील राज्य वस्तू व सेवाकर विभागातील तब्बल १४ सहाय्यक राज्यकर आयुक्त व ८० राज्यकर अधिकाऱ्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता अचानक सेवाकर मुंबई कार्यालयात रूजु होण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे राज्यकर आयुक्त अधिकारी व राज्यकर...