एकूण 576 परिणाम
जानेवारी 06, 2020
औरंगाबाद : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.सहा) औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एनएसयूआयतर्फे निशब्द निषेध नोंदवण्यात आला.  विद्यापीठातील वाय कॉर्नरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर...
जानेवारी 06, 2020
औरंगाबाद : दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. सहा) विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. एबीव्हीपी, आरएसएस विरोधात नारे लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थी रस्त्यावरच बसले आहेत.  दिल्ली...
जानेवारी 06, 2020
भारतात अजूनही मानसिक आरोग्याविषयी पुरेशी जागरुकता नाही. मुळातच कुठलाही त्रास नसताना डॉक्‍टरकडे जाणे ही कल्पनाच लोकांना मानवत नाही. त्यामुळे कर्करोग किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार खूप बळावल्यावरच लोक डॉक्‍टरकडे पोहोचतात. शारीरिक आजारांबद्दलच ही स्थिती असताना मानसिक स्वरुपाचे आजार असू शकतात, हेच...
जानेवारी 06, 2020
पप्पू : 'हॅप्पी न्यु इयर' आणि 'गुड मॉर्निंग' !          ओंकार : 'गुड मॉर्निंग' ! अरे वा ! 'न्यु इयर' ची सुरुवात 'मॉर्निंग वॉक' ने ... छान आहे !          पप्पू : हो रे ... सततच्या कामात व्यस्त असल्यामुळे तब्येतीकडे लक्ष दिले गेले नाही वर्ष भर. म्हणून तू सांगितल्या प्रमाणे ह्या वर्षाची सुरुवात...
जानेवारी 05, 2020
औरंगाबाद : रस्त्यावर पहिला हक्क आहे पादचाऱ्यांचा असे नेहमीच सांगितले जाते; मात्र शहरातील मुख्य रस्त्यांच्या फुटपाथचे चित्र पाहता, पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? असा प्रश्‍न प्रत्येकाला पडला आहे. हातगाड्या, टपऱ्या, भाजीपाला विक्रेत्यांनी फुटपाथ आमच्या हक्काचे अशा आविर्भावात सर्वच ठिकाणी ताबा घेतला असून...
जानेवारी 05, 2020
मन करा रे प्रसन्न।  सर्व सिद्धीचे कारण।  मोक्ष अथवा बंधन।  सुख समाधान ईच्छा ते।।।।  मने प्रतिमा स्थापिली।  मने मन पूजा केली।  मने ईच्छा पुरविली।  मन माऊली सकळांची।।धृ।।  मन गुरू आणि शिष्य।  करी आपुलेचि दास्य।  प्रसन्न आपआपणास।  गती अथवा अधोगती।।1।।  साधक वाचक पंडित।  श्रोते वक्‍ते ऐका मात।  नाही...
जानेवारी 04, 2020
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर शिवसेना-राष्ट्रवादीने बाजी मारल्यानंतर विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी कॉंग्रेस अन्‌ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला संधी देण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला. मात्र शिवसेनेने एक सभापतिपद राष्ट्रवादीला व उरलेली तीन सभापतिपदे स्वकीयांना देण्याची भूमिका...
जानेवारी 04, 2020
सातारा : खातेवाटप लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील आणि मी एकत्रितपणे जिल्ह्यातील कोणते प्रश्‍न प्रलंबित आहेत, कोणती विकासकामे झाली पाहिजेत, यावर चर्चा करून समन्वयातून विकासाचा समतोल साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या अर्थसंकल्पातूनही जिल्ह्यास भरघोस निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील...
जानेवारी 04, 2020
अहमदपूर (जि.लातूर) ः डोळे आल्याचे निमित्त झाले आणि वय वर्ष एक असताना पूर्ण अंधत्व आले. ही घटना आहे लिंगधाळ (ता.अहमदपूर) येथील 70 वर्षीय गोरखनाथ गोपाळ येलगट्टे या शेतकऱ्याची.शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंगधाळ येथे गोरखनाथ यांना वडिलोपार्जित 40 एकर शेती आहे. वयाच्या पहिल्याच वर्षी अंधत्व...
जानेवारी 04, 2020
अकोला : पर्यावरण सुरक्षेचे कारण देत ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यावर शासनाने बंदी आणली आहे. मात्र, शासनाच्या विरोधाला न जुमानता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ‘किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह’ चळवळ उभारून आणि ‘जैव क्रांती’ करत शेतकऱ्यांनी एचटीबीटी फुलवली आहे. जीएम तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरणाऱ्या...
जानेवारी 03, 2020
टिटवाळा : घोटसई (ता.कल्याण) येथे पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  घोटसई जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वडापावचा...
जानेवारी 03, 2020
मुंबई : कांदिवली परिसरातील चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. डिंपल वाडिलाल असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. महत्वाची बातमी मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी...
जानेवारी 02, 2020
मुंबई : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते...
जानेवारी 01, 2020
बेळगाव ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि विशाल गोमंतक मागणी जोर धरू लागलेली असतानाच स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची घोषणा केली जावी, या मागणीसाठी स्वतंत्र उत्तर कर्नाटक चळवळ समितीने स्वंतत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज बेळगावात फडकविला. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेवून...
डिसेंबर 30, 2019
विटा (सांगली) :  खानापूर मतदार संघातून सलग दोनवेळा आमदार झालेल्या अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात शंभर टक्के संधी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. ती आता फोल ठरली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असती तर अनिलभाऊ आज मंत्री असते, अशी कुजबुज त्यांच्या गोटात सुरू झाली आहे. सन 2014 मध्ये...
डिसेंबर 30, 2019
सोलापूर : मध्य पूर्वेतील सौदी अरब हा देश गारमेंट उत्पादनांचा मोठा ग्राहक असून, तुर्कीतून सौदी अरबला मोठ्या प्रमाणात गारमेंट उत्पादने निर्यात होतात. मात्र, तुर्की व सौदी अरब या दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी दोन्ही देशांच्या व्यापारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि बेळगावात कन्नड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही राज्यांत उमटले. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून महाराष्ट्रात ये-जा करणारी एसटी सेवा...
डिसेंबर 27, 2019
नांदेड : माहूर तालुक्यात  रेती व्यवसायाला सोन्याचे दिवस आल्याने नदीपात्राची चाळणी करुन रेती माफिया धनदांडगे झाले आहे. महसूल व पोलिस यंत्रणेला हाताशी धरून सर्रास रेतीची अवैध तस्करी माहूर परिसराला नविन नाही. शिवसैनिकाच्या वाहनावर करावाईने गुरुवारी (ता.२६) वेगळे वळन घेतले. टकाळी येथील रेती घाटावर जप्त...
डिसेंबर 27, 2019
पैठण (जि. औरंगाबाद) : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा जारी केल्यामुळे देशभरातून या कायद्याला विरोध होत आहे. यामुळे राज्यभर हिंसाचार उसळून विविध जिल्ह्यांत तणावाचे वातावरण पसरले आहे. या तणावाच्या परिस्थितीचा फटका पैठण येथे पर्यटनासाठी येणाऱ्या सहलींना बसला आहे. सहलींच्या माध्यमातून...
डिसेंबर 27, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा किडनी रोग विभागाचा वॉर्ड... सकाळची वेळ... वेदनेने विव्हळत असलेल्या महिला रुग्णाला थेट वॉर्डात उपचारासाठी आणले. दाखल करून घ्या, अशी विनवणी नातेवाइकांनी डॉक्‍टरांना केली. मात्र, डॉक्‍टर थेट वॉर्डात रुग्णाला का आणले, असा सवाल करीत भरती करून घेण्यास तयार नव्हते....