एकूण 411 परिणाम
मे 11, 2019
पुणे : हरी गंगा सोसायटीच्या पदपथावर गेल्या दीड वर्षांपूर्वी ७५ वर्षांच्या आजींना त्यांच्या नातेवाईकांनी बेवारसपणे सोडून गेले. त्या कर्णबधिर असल्यामुळे पोलिसांनी त्यांना भिक्षेकरी स्विकार केंद्रात ठेवले. भिक्षेकरी स्विकार केंद्राला त्यांचा पत्ता शोधणे अवघड झाले. त्यामुळे त्यांचे छायाचित्र...
मे 05, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ करण्यात आला. या...
एप्रिल 27, 2019
माले : कोकणात फिरायला निघालेल्‍या खाजगी बस पुणे-कोलाड रस्‍त्‍यावरील ताम्हिणी (ता.मुळशी) येथील खोल ओढयात पडल्‍याने एका महिलेचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यु झाला. या अपघातात इतर बावीस जण जखमी झाले. जखमींमध्‍ये वृध्‍द, महिलांचा समावेश आहे. शनिवारी (ता.२७) पहाटे अडीच वाजता हा अपघात घडला. ...
एप्रिल 20, 2019
    नाशिकः हल्ली मोबाईल गेम्सपासून अन्य विविध माध्यमांत तरुणाई दंग होताना दिसते. त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शून्य फायदा होतो. दुसरीकडे शहरातील तरुणाई विविध ढोल- ताशा पथकांमध्ये सहभागी होतांना वादनाचा मनसोक्‍त आनंद घेताना दिसतात. उन्हाळी सुट्यांचा योग्य सदुपयोग व्हावा, यासाठी ढोल-ताशांचे...
एप्रिल 16, 2019
‘एबीसी’च्या सर्वेक्षण अहवालात ‘सकाळ’वर अव्वल मोहोर पुणे - महाराष्ट्राची खरी पसंती ‘सकाळ’ हीच असल्याची मोहोर लाखो वाचकांनी पुन्हा एकदा उमटवली आहे. ‘सकाळ’ हेच महाराष्ट्रातील अव्वल खपाचे दैनिक असल्याचे सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट झाले आहे. ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१८ या...
एप्रिल 06, 2019
जुन्नर : तनिष्का व्यासपीठाचा वर्धापनदिन आज शनिवार ता.६ रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील जुन्नर बारवच्या तनिष्कांनी गुढी उभारून साजरा केला आहे. तनिष्का गटप्रमुख उज्वला शेवाळे, सदस्य, नायब तहसीलदार सचिन मुंढे, गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष भरत...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - कोणत्याही परिस्थितीत आयुष्यात यशाचे शिखर गाठता येते. आपला जन्म कुठे झाला याला फारसे महत्त्व नसते. नव्या पद्धतीने विचार करून स्वत:च्या विकासासोबतच आपण कुटुंब, समाज आणि राष्ट्रासाठी मोठे योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी केले. ‘सकाळ’...
मार्च 15, 2019
शालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे ब्रीद आहे.   यापुढेही विद्यार्थ्याची ज्ञानरूपी फुलबाग फुलवून उत्तम संस्कारांतून आदर्श नागरिक घडविण्याचा मानस आहे. विजयादशमीला शिवजन्मभूमीत मेहेर...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...
मार्च 14, 2019
वडिलांनी वैद्यकीय व्यवसाय पूर्णतः समाजसेवेला अर्पण केलेला. गृहिणी असलेल्या आईने आम्हा बहीण-भावांवर योग्य संस्कार केले. त्या संस्कारांची शिदोरी आजही एका अमूल्य ठेवीसारखी प्रत्येक पावलावर मला उपयोगी पडत आहे.  मुलगी म्हटलं, की आई-वडिलांची सावली सोडून कधी तरी तिला दुसऱ्या एका कुटुंबाची छाया व्हावीच...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 09, 2019
पुणे - थंडी वा पावसाची कसलीही तमा न बाळगता बाराही महिने घरोघरी वृत्तपत्र पोचविणाऱ्या महिलांचा आज हृद्य सत्कार करण्यात आला.   आपल्या कामाचे झालेले कौतुक, मिळालेला सन्मान यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची आणि समाधानाची लकेर उमटली. हा आनंदोत्सवाचा सोहळा आज बालगंधर्व रंगमंदिरात रंगला.   जागतिक महिला...
मार्च 09, 2019
एकीकडे उपकरणांमुळे आपले जीवन सुकर होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अतिवापरामुळे नवे आजार उद्‌भवत आहेत. ही उपकरणे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत, हेही नाकारता येणार नाही. आपण "टेक्‍स्ट नेक'च्या प्रभावाखाली आहोत का? हे तपासण्यासाठी गुरुग्राममधील दहावीतील विद्यार्थ्यांनी कृत्रिम...
मार्च 05, 2019
नागपूर - डॉ. मनमोहन सिंग दूरदृष्टी लाभलेले नेते होते. परंतु, त्यांच्यावर ‘ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाची निर्मिती झाली. ‘ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर असतात का कधी? असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची उणीव  असल्याची खंत व्यक्त केली. देशातील...
मार्च 04, 2019
जुन्नर - महाशिवरात्री तसेच आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विदयालय, जुन्नर केंद्राच्या वतीने ध्वजवंदन तसेच सामाजिक कार्यात काम करत असणाऱ्या पाच माहिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.  सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन आणि त्यानंतर मान्यवरांचे...
फेब्रुवारी 16, 2019
पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर जिल्ह्यात हळहळ आणि संतापही सातारा - पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून पाकिस्तान नव्हे तर ‘टेरिरीस्तान’च असल्याचे दाखवून दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४२ जवान धारातीर्थी पडल्याने क्रांतिवीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, जवानांचा...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : 'सकाळ'कडून नेहमी विविध स्पर्धा, उपक्रमांमधून वाचकांना सामावून घेण्याचा प्रयत्न राहीला आहे. असाच एक उपक्रम आम्ही परत घेऊन आलोय. सेल्फी काढायला कुणाला आवडत नाही... जोडीदारासोबतचे आपले अमुल्य क्षण आपण कॅमेरात कैद करतोच. पण ते आपल्या फोनमध्ये केवळ साठू देऊ नका, तर तुमच्या प्रेमाला व्यक्त करा...
फेब्रुवारी 14, 2019
वाठार स्टेशन - परिसर कायम दुष्काळी असल्याने या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या येथील लोकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र, जाधववाडी येथील जोगमठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावातील गाळ तनिष्का व्यासपीठाच्या साहाय्याने व सकाळ रिलीफ फंडातून...
फेब्रुवारी 08, 2019
जुन्नर : जुन्नर व बारव-पाडळी तनिष्का गटासह शंभर महिलांनी अवयवदानाचा संकल्प केला. संक्रांतीच्या तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने पाडळी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात शंभर महिलांनी फॉर्म घेतले तर ५५ महिलांनी लगेचच फॉर्म भरून दिले. जुन्नर जवळील बारव-पाडळी तनिष्का गट व...