एकूण 7 परिणाम
December 04, 2020
आपल्यातील प्रत्येक जण स्वत:मध्ये दडलेल्या चांगुलपणाचा शोध घेत असतो. आपलं, आपल्या कुटुंबाचं मूळ शोधण्याचा हा प्रयत्न असतो. त्यातून नव्या युगाचं जुन्या युगाशी असलेलं नातंही सापडतं. असंच काहीसं संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा आणि त्याचं नव्या युगाशी नातं पुनर्प्रस्थापित करण्याचा एक अभिनव उपक्रम...
November 16, 2020
पंचांग- सोमवार : कार्तिक शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ७.१७, चंद्रास्त सायंकाळी ७.०८, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, विक्रम संवत २०७७, अभ्यंगस्नान, वहीपूजन, यमद्वितीया, (भाऊबीज), पतीस ओवाळणे, परिधावीनाम संवत्सर, महावीर जैन संवत २५४७,...
November 03, 2020
जालना : आठ महिन्यांपासून जाहीर कार्यक्रम नसल्याने वाद्यवृंद व संगीत रजनी कार्यक्रमात कला सादर करणारे शेकडो कलाकार आर्थिक विवंचनेत सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संगीत रजनी, मैफली नसल्यामुळे कलावंतांना केवळ रियाझच करावा लागत आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!...
October 19, 2020
मिरज (जि . सांगली)  : 67 वर्षांच्या इतिहासात प्रथमच फेसबुक ऑनलाईन पद्धतीने यावर्षी अंबाबाई नवरात्र महोत्सवास (शनिवारी) प्रारंभ झाला. मिरजेचे ख्यातनाम ज्येष्ठ गायक ऋषिकेश बोडस यांनी शास्त्रीय गायनाने या महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले.  सार्वत्रिक कार्यक्रमांना अद्याप परवानगी मिळत नसल्याने यावर्षीच्या...
October 18, 2020
सरगम, ताना, लय, तिहाई, चमत्कृती, सवाल-जबाब, रसनिष्पत्ती, स्वरसाथ...ही शास्त्रीय संगीतातली आणखी काही सौंदर्यस्थळं आहेत. या भागात त्यांचं मर्म जाणून घेऊ या... शास्त्रीय संगीताची मैफल ऐकताना अनेक टप्प्यांवर सौंदर्यानुभूती येत असते. त्यापैकी काही सौंदर्यस्थळं आपण मागच्या दोन लेखांत पाहिली. आज त्यापुढची...
October 05, 2020
मिरज (जि. सांगली)  : संपूर्ण महाराष्ट्रात शास्त्रीय संगीताच्या मेजवानीमुळे प्रसिद्ध असलेल्या येथील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवावरही यावर्षी कोरोनाचे सावट आहे. नवरात्रातील संगीत महोत्सवास प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. दूरवरच्या मान्यवर कलाकारही प्रवासाची सुविधा नसल्याने संगीत सेवेसाठी...
September 17, 2020
पौड : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. घरात पालक वैतागलेले असले तरी मुलांना मात्र शाळेची ओढ लागली आहे. घरात बसून व्यथित झालेल्या मुलांच्या अल्लड मनाची केविलवाणी कैफियत निषाद संजय गरूड या चिमुरड्याने "शाळेत माझ्या जाईन केव्हा ?" या गाण्यातून मांडली आहे. आईच्या काव्यसौंदर्यांतून गुंफलेलं आणि अवघ्या नऊ...